१८ वर्षांचा विराट कोहली पाहिला आहे का?

टीम इंडियाचा बेधडक फलंदाजी करणारा बॅटसमन विराट कोहलीचा एक व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ विराट कोहली १८ वर्षांचा असतांना चित्रित करण्यात आला आहे.

Updated: Mar 24, 2015, 11:29 AM IST
१८ वर्षांचा विराट कोहली पाहिला आहे का? title=

मुंबई : टीम इंडियाचा बेधडक फलंदाजी करणारा बॅटसमन विराट कोहलीचा एक व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ विराट कोहली १८ वर्षांचा असतांना चित्रित करण्यात आला आहे.

हा व्हिडीओ विराटने अंडर १९ वर्ल्डकप जिंकून दिला, त्याच्या वर्षभराआधी चित्रित करण्यात आला आहे. हा व्हिडीओ ट्रॉस वर्ल्ड स्पोर्टसने शूट केलाय, पाहा १८ वर्षांचा असतांना विराट कोहलीचे बॅटिंग स्ट्रोक कसे होते?

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.