उत्तम ढोलकी वादक चिरमुरड्याचा व्हिडिओ व्हायरल

प्रत्येकामध्ये काहींना काही सुप्त गुण लपलेले असतात. कोणी चांगलं गायक असतो तर कोणी चांगला वक्ता. या आधी एका गायक चिमुरड्याचा आणि एका छोट्या राजकीय धुरंधराचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता सध्या व्हायरल झालाय एका ढोलकी वादक चिमुरड्याचा व्हिडिओ.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Feb 8, 2016, 08:33 AM IST
उत्तम ढोलकी वादक चिरमुरड्याचा व्हिडिओ व्हायरल title=

मुंबई  : प्रत्येकामध्ये काहींना काही सुप्त गुण लपलेले असतात. कोणी चांगलं गायक असतो तर कोणी चांगला वक्ता. या आधी एका गायक चिमुरड्याचा आणि एका छोट्या राजकीय धुरंधराचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता सध्या व्हायरल झालाय एका ढोलकी वादक चिमुरड्याचा व्हिडिओ.

अतिशय सुंदर प्रकारे ढोलकी वाजवणारा हा चिमुरडा तुमचं मन नक्की जिंकेल.

पाहा व्हिडिओ 

 

Awesome talent dholak vadak