टीव्ही लोकप्रिय अभिनेत्री हुनर हालीने लग्नाच्या 9 वर्षांनंतर पती मयंक गांधीसोबत घटस्फोट घेतला आहे. गेल्यावर्षी 2025 मध्येच या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. आता या दोघांनी अधिकृतपणे यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
अनेकदा आपल्याला पाहायला मिळते की एखाद जोडप किती आनंदी आहे तर कधी काही जोडपी ही रस्त्यावर देखील भांडताना दिसत असतात. आपण अनेकदा असे गृहीत धरतो की आपली नाती 'परिपूर्ण' आहेत, विशेषतः जेव्हा त्यात कोणतेही मतभेद नसतात आणि बाहेरून सर्व काही ठीक दिसत असते. पण घराच्या चार भितींमध्ये हे चित्र पूर्णपणे वेगळे पाहायला मिळते.
Alibaug Crime News: मूळचा नाशिकचा असलेला हा तरुण काही काळापासून अलिबागमध्ये वास्तव्यास होता. त्याचं प्रेयसीसोबत लग्न होणार याची कल्पना नातेवाईकांसोबत मित्रांनाही होती. पण अचानक काय घडलं की त्याने स्वत:ला संपवलं?
Law in India : विविध मुद्द्यांवर न्यायालयाकडुन सातत्यानं काही महत्त्वाचे निकाल देण्यात येतात, अशाच प्रकरणावर आता आणखी एक निकाल देण्यात आला आहे. काय आहे हा निकाल? जाणून घ्या.
Weekly Love Rashi Bhavidhya 6 to 12 April 2026 : हा आठवडा नातेसंबंधांमध्ये अनेक भावनिक अनुभव घेऊन आला आहे. मीन राशीतील सूर्य, मंगळ आणि शनीच्या उपस्थितीमुळे भावना तीव्र होतात, ज्यामुळे नातेसंबंध अर्थपूर्ण वाटणार आहे. संयम आणि समजूतदारपणाची देखील आवश्यकता या आठवड्यात लागणार आहे. असा हा आठवडा प्रेम जीवनासाठी 12 राशीच्या लोकांसाठी कसा असेल जाणून घ्या साप्ताहिक लव्ह लाइफ राशीभविष्य
Weekly Love Rashi Bhavidhya 23 to 29 March 2026 : मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा प्रेम जीवनासाठी भावनिक आत्मपरीक्षण, प्रामाणिक संवाद आणि नात्यांमध्ये नव्याने आलेला जिव्हाळा घेऊन आला आहे.काहींना त्यांच्या जोडीदाराशी किंवा कुटुंबाशी अधिक घट्ट नाते तयार करणार आहे. काही राशी शांत संवादातून जुने गैरसमज दूर करणार आहेत. तर 26 मार्च रोजी शुक्राचे मेष राशीत होणारे संक्रमण प्रेम जीवनात नवीन ऊर्जा आणणार आहे. ज्यामुळे मोकळेपणा, आकर्षण आणि प्रेमात नवीन सुरुवात होण्यास प्रेरणा मिळणार आहे. असा हा आठवडा प्रेम जीवनासाठी मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असेल जाणून घ्या साप्ताहिक लव्ह लाइफ राशीभविष्य
Shraddha Kapoor's Marriage with Rahul Modi : श्रद्धा कपूर आणि राहुल मोदीच्या लग्नाच्या चर्चांवर अभिनेत्रीच्या मावशीचा खुलासा.
Rakesh Bapat and Ridhi dogradivorce : अभिनेता राकेश बापट सध्या बिग बॉस मराठीमुळे प्रेक्षकांच्या लक्षात आहे. शोमध्ये त्याने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेकदा विचार मांडले आहेत. नुकत्याच एका मुलाखतीत, त्याच्या बहिणीने घटस्फोटामागचं कारण स्पष्ट केलं आहे.
Girish Oak Family : मराठी सिनेविश्वामध्ये चिरतरुण अभिनेत्यांच्या यादीत येणारं एक नाव म्हणजे गिरीश ओक. याच अभिनेत्यानं नुकतंच एका मुलाखतीत जीवनातील काही खास क्षणांचा उलगडा केला.
Girish Oak Pallavi Oak : गिरीश ओक आणि पल्लवी ओक ही सेलिब्रिटी जोडी सध्या त्यांच्या एका मुलाखतीमुळं चर्चेत असून, या नात्याबद्दल त्यांनी मोकळेपणानं भाष्य केलं...
Gayatri Datar Love Story : दीड वर्षांच्या डेटिंगनंतर लग्नबंधनात अडकले गायत्री दातार आणि IIT बॉम्बे टॉपर श्रीकांत चौरे. कशी सुरू झाली त्यांची लव्ह स्टोरी?
गोविंदा मुलाच्या करिअरवर पाठिंबा न दिल्याच्या आणि वैवाहिक आरोपांवर स्पष्ट झाले; सांगितले, “मला विचारलेच नाही” आणि कारकिर्दीत सर्व सहकलाकारांचा आभारी आहे.
Bombay High Court Judgment: मुंबई उच्च न्यायालयाने विवाहित पुरुषांसोबत संबंध ठेणाऱ्या महिलांसंदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिला आहे. हा निर्णय एकल खंडपीठाने दिला असून सध्या या निर्णयाची जोरदार चर्चा होताना दिसतेय.
Weekly Love Rashi Bhavidhya 12 to 18 January 2026 : जानेवारीचा हा आठवडा अतिशय खास असणार आहे. या आठवड्यात सूर्य मकर राशीत संक्रमण करणार आहे. नवीन वर्षातील पहिला सण मकर संक्रांत असल्याने याचा परिणाम सर्व राशीवर होणार आहे. तर या आठवड्यात वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र आणि सूर्याची युती मकर राशीत होणार आहे. शुक्र हा संपत्तीसोबत प्रेमाचे प्रतिक मानलं जातं. त्यामुळे या आठवड्याच प्रेम संबंधांमध्ये तीव्रता आणि उत्साह आणणार आहे. प्रेम जीनव अधिक गोड आणि तुमचं नातं अधिक मजबूत होणार आहे. असा हा आठवडा प्रेम जीवनासाठी 12 राशीच्या लोकांसाठी कसा असेल जाणून घ्या साप्ताहिक लव्ह लाइफ राशीभविष्य
Weekly Love Rashi Bhavidhya 5 to 11 January 2026 : जानेवारीच्या या आठवड्याच्या सुरुवातीला चंद्र स्वतःच्या राशीत, कर्क राशीत संक्रमण केलं आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या शुभ संयोगातून गौरी योग तयार होणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार हा योग प्रेम जीवनासाठी शुभ आणि भाग्यवान ठरणार आहे. या योगामुळे अनेक राशींच्या लोकांचे प्रेम जीवन गोड असणार आहे. तर नातेसंबंध अधिक मजबूत होणार आहे. असा हा आठवडा तुमच्या प्रेम जीवनासाठी कसा असेल? जाणून घ्या मेष ते मीन राशीची लव्ह लाइफ
Weekly Love Rashi Bhavidhya 15 to 21 December 2025 : मेष, मिथुन आणि कर्क यासह अनेक राशींच्या प्रेम जीवनासाठी डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्याची सुरुवात अत्यंत शुभ सिद्ध होणार आहे. या आठवड्यात, वृश्चिक राशीत शुक्र आणि चंद्राची युती कला योगाचे एक अद्भुत संयोजन तयार करणार आहे. ज्योतिषशास्त्रात, हे एक अत्यंत सर्जनशील आणि भाग्यवान संयोजन असणार आहे. शुक्र हा सौंदर्य, कला आणि सर्जनशीलतेचा कारक तर, चंद्र मन, भावना आणि मानसिक स्थितीवर नियंत्रण ठेवतो. वृश्चिक राशीत या दोन ग्रहांचे एकत्र येणे व्यक्तीची कल्पनाशक्ती वाढवते आणि ते संगीत, चित्रकला, अभिनय, लेखन आणि माध्यम यासारख्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करतात. त्यामुळे असा हा आठवडा तुमच्या प्रेम जीवनासाठी हा आठवडा कसा असेल? जाणून घ्या मेष ते मीन राशीची लव्ह लाइफ
आपल्याला अनेकदा अनोळखी लोकांची भीती वाटते, तर खरा धोका आपल्याच मित्रमंडळात लपलेला असतो.
Weekly Love Rashi Bhavidhya 8 to 14 December 2025 : डिसेंबरचा दुसरा आठवडा लव्ह लाइफसाठी खूप खास असणार आहे. चंद्र कर्क राशीत प्रवेश करणार आहे, तर चंद्र आणि शुक्र यांच्या संयोगातून नवमपंचम योग निर्माण होणार आहे. हा अतिशय शुभ योग जुळून आला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, नववं घर भाग्य आणि धर्माचे प्रतीक आहे, तर पाचवं घर प्रेम आणि संततीचे प्रतिनिधित्व करतं. हा शक्तिशाली योग प्रेम, आर्थिक लाभ आणि जीवनात आनंद आणि समृद्धी प्रदान करत असतो. त्यामुळे असा हा आठवडा तुमच्या प्रेम जीवनासाठी हा आठवडा कसा असेल? जाणून घ्या मेष ते मीन राशीची लव्ह लाइफ
Weekly Love Rashi Bhavidhya 1 to 7 december 2025 : डिसेंबरच्या या आठवड्यात, ग्रह अधिपती मंगळ, त्याच्या स्वतःच्या राशीत, वृश्चिक राशीत शुक्र राशीच्या युतीत होणार आहे. यामुळे अनेक राशींना आर्थिक लाभसह करिअरमध्ये यश आणि प्रेम जीवनात यश मिळणार आहे. हा योग मेष ते मीन पर्यंत सर्व राशींसाठी डिसेंबरचा पहिला आठवडा कसा असेल हे कोणत्या राशींना रोमँटिक आणि आनंदी जीवन असणार आहे, पाहूयात...
Weekly Love Rashi Bhavidhya 24 to 30 November 2025 : नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात, गुरु आणि शुक्र ग्रह एकत्र येऊन नवम पंचम योग निर्माण झाला आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रात हा अत्यंत शुभ योग मानला जातो. नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा मेष ते मीन राशीपर्यंतच्या सर्व 12 राशींसाठी लव्ह लाइफच्या दृष्टीने कसा असेल जाणून घ्या.
मुलीला प्रपोज करण्यासाठी किंवा तिला खूश करण्यासाठी मुलांना विविध गोष्टी करायला आवडतात. पण मुलांच्या 'या' 5 गोष्टी मुलींना अजिबातच आवडत नाही
What is Sleep Divorce: निरीक्षणातून गंभीर मुद्दे समोर. का जोडप्यांमध्ये अतिप्रचंड वेगानं फोफावतोय हा विचित्र ट्रेंड. पण, त्याचा नेमका अर्थ काय? जाणून घ्या...