Kendra Trikon Rajyog, Mul trikon Rajyog, Parivartan Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या स्थितीनुसार काही योग आणि राजयोग तयार होतात. काही योग अतिशय शुभ असतात तर काही योग हे जाचकावर अनेक संकट घेऊन येतो. तब्बल 30 वर्षांनंतर शनि कुंभ राशीत वक्री झाला आहे. शनीच्या प्रतिगमी गतीमुळे मूलत्रिकोन राजयोग सुरु झाला आहे. या राजयोगामुळे 4 राशींवर अचानक धनवर्षावर होणार आहे. (kendra trikon Rajyoga Mul trikon Rajyog parivatan rajyog Adhi yoga Chandradhi Yog shani vakri 4 zodiac gives wealth )
शनीची प्रतिगामी स्थिती ही मेष राशीच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे. अचानक धनलाभ होणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत घरात पोहोचणार आहे. प्रगती आणि प्रतिष्ठा दोन्ही मिळणार आहे.
वृषभ राशीच्या जाचकच्या आयुष्यात या राजयोगामुळे महत्त्वाचे बदल घडून येणार आहे. मनासारखी नोकरी मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळणार आहे. व्यवसायात नवीन करार भविष्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळणार आहे. या राशीवर शनीची विशेष कृपा असणार आहे. कामाच्या ठिकाणी फायदा होणार आहे. परदेशात जाण्याचा योग आहे. जुन्या आजारातून बरं वाटणार आहे.
सिंह (Leo)
मूल त्रिकोण राजयोग हा सिंह राशीसाठी आर्थिक लाभ होणार आहे. अडकलेली कामं मार्गी लागणार आहे. धनलाभाचे अनेक मार्ग उघडणार आहे. व्यावसायिकांना सर्वाधिक उत्तम काळ ठरणार आहे.
अधि योग हा एक वैदिक योग आहे. जेव्हा कुंडलीतील चंद्रापासूनच्या सहाव्या, सातव्या आणि आठव्या घरात गुरु, शुक्र आणि बुध हे तीन ग्रह येतात तेव्हा अधि योग तयार होतो. या राजयोगामुळे जाचकाच्या आयुष्यात आनंदच आनंद असतो.
जेव्हा कुंडलीत गुरु, शुक्र आणि बुध चंद्रापासून सहाव्या किंवा आठव्या घरात असेल तेव्हाला अधि राजयोगाला चंद्राधी राजयोग असं म्हणतात. या राजयोगामुळे यश आणि नेतृत्त्व गुण दिसून येतात.
हा देखील एक अतिशय शुभ योग आहे. कुंडलीत जेव्हा दोन ग्रह एकमेकांशी देवाणघेवाण करतात त्याला परिवर्तन राजयोग जुळून येतो. हा योग फक्त जन्मपत्रिकेतच दिसून येतो. ज्या जाचकाच्या जन्मपत्रिकेत हा राजयोग असेल तर त्याची कुंडली शक्तिशाली असते असं ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ सांगतात. या राजयोगामुळे धनसंपदा आणि प्रतिष्ठा लाभते. आयुष्यात भौतिक सुख आणि समृद्धी राहते.