Panchang 02 October 2023 in marathi : पंचांगानुसार आज भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील तृतीया तिथी सकाळी 7.38 वाजेपर्यंत आहे त्यांनतर चतुर्थी तिथी आहे. आज संकष्टी चतुर्थीचं (Sankashti Chaturthi 2023) व्रत करण्यात येणार आहे. त्यासोबत आज चतुर्थी श्राद्ध आहे. पंचांगानुसार भरणी नक्षत्र आणि हर्षण योग आहे. त्यासोबत आज शुक्र (Shukra Gochar 2023) सिंह राशीत प्रवेश करणार आहे. (monday Panchang)
तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज सोमवार म्हणजे भगवान शंकराची आराधना करण्याचा दिवस आहे. आज अतिशय शुभ असा योग जुळून आला आहे. पिता पित्राची म्हणजे शंकर भगवान आणि गणरायाची पूजा करण्याचा दिवस आहे. अशा या दिवसाचे सोमवारचे पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 02 October 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha and monday Panchang and Shukra Gochar 2023 and Sankashti Chaturthi 2023)
आजचा वार - सोमवार
तिथी - तृतीया - 07:38:21 पर्यंत, चतुर्थी - 30:13:49 पर्यंत
नक्षत्र - भरणी - 18:24:27 पर्यंत
करण - विष्टि - 07:38:21 पर्यंत, भाव - 18:50:35 पर्यंत
पक्ष - कृष्ण
योग - हर्शण - 10:27:48 पर्यंत
सूर्योदय - सकाळी 06:29:10 वाजता
सूर्यास्त - 18:26:28
चंद्र रास - मेष - 24:15:07 पर्यंत
चंद्रोदय - 20:41:00
चंद्रास्त - 09:11:00
ऋतु - शरद
शक संवत - 1945 शुभकृत
विक्रम संवत - 2080
दिवसाची वेळ - 11:57:17
महिना अमंत - आश्विन
महिना पूर्णिमंत - भाद्रपद
दुष्टमुहूर्त – 12:51:44 पासुन 13:39:33 पर्यंत, 15:15:11 पासुन 16:03:00 पर्यंत
कुलिक – 15:15:11 पासुन 16:03:00 पर्यंत
कंटक – 08:52:38 पासुन 09:40:27 पर्यंत
राहु काळ – 07:58:50 पासुन 09:28:30 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 10:28:16 पासुन 11:16:05 पर्यंत
यमघण्ट – 12:03:54 पासुन 12:51:44 पर्यंत
यमगण्ड – 10:58:09 पासुन 12:27:49 पर्यंत
गुलिक काळ – 13:57:29 पासुन 15:27:08 पर्यंत
अभिजीत मुहूर्त - 12:03:54 पासुन 12:51:44 पर्यंत
पूर्व
ताराबल
अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, आर्द्रा, पुष्य, माघ, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, स्वाति, अनुराधा, मूळ, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, श्रवण, शतभिष, उत्तराभाद्रपद
चंद्रबल
मेष, मिथुन, कर्क, तुळ, वृश्चिक, कुंभ
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)