Panchang 05 June 2023 in marathi : जून महिन्यातील आज पहिला सोमवार. रविवार म्हणजेच भगवान शंकराची उपासणा करण्याचा वार. आषाढ महिन्याला आजपासूनच सुरुवात झाली आहे. विठुरायाचा दर्शनासाठी आषाढी वारीला सुरुवात होते. या महिन्याला इच्छापूर्तीचा महिना असं म्हटलं जातं. आज शुभ आणि अशुभ असे दोन्ही योग आहेत. आजचा शुभ योग म्हणजे सर्वार्थ सिद्धी योग आणि अशुभ ज्वालामुखी योग. (monday Panchang)
आज आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील प्रतिपदा तिथी आहे. त्यानंतर द्वितीया तिथी सुरु होणार आहे. तर चंद्र आज धनु राशीत आहे. अशा या सोमवारचे पंचांग जाणून घ्या. (today Panchang 05 june 2023 tithi siddhi yoga and jwalamukhi yog shubh ashubh muhurat rahu kaal and monday Panchang Ashadha month)
आजचा वार - सोमवार
तिथी - प्रथम - 06:40:33 पर्यंत, द्वितीया - 27:50:40 पर्यंत
नक्षत्र - मूळ - 25:23:37 पर्यंत
पक्ष - कृष्ण
योग - साघ्य - 08:48:10 पर्यंत, शुभ - 29:24:20 पर्यंत
करण - कौलव - 06:40:33 पर्यंत, तैतुल - 17:17:16 पर्यंत
सूर्योदय - सकाळी 06:00:01 वाजता
सूर्यास्त - संध्याकाळी 19:13:46 वाजता
चंद्रोदय - 20:47:00
चंद्रास्त - 06:46:00
चंद्र रास - धनु
ऋतु - ग्रीष्म
दुष्टमुहूर्त – 13:03:21 पासुन 13:56:16 पर्यंत, 15:42:06 पासुन 16:35:00 पर्यंत
कुलिक – 15:42:06 पासुन 16:35:00 पर्यंत
कंटक – 08:38:45 पासुन 09:31:40 पर्यंत
राहु काळ – 07:39:14 पासुन 09:18:27 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 10:24:36 पासुन 11:17:31 पर्यंत
यमघण्ट – 12:10:26 पासुन 13:03:21 पर्यंत
यमगण्ड – 10:57:40 पासुन 12:36:53 पर्यंत
गुलिक काळ – 14:16:06 पासुन 15:55:19 पर्यंत
अभिजीत मुहूर्त - 12:10:26 पासुन 13:03:21 पर्यंत
शक संवत - 1945 शुभकृत
विक्रम संवत - 2080
दिवसाची वेळ - 13:13:45
महिना अमंत - ज्येष्ठ
महिना पूर्णिमंत - ज्येष्ठ
पूर्व
चंद्रबल
मिथुन, कर्क, तुळ, धनु, कुंभ, मीन
ताराबल
अश्विनी, भरणी, कृत्तिका, मृगशिरा, पुनर्वसु, आश्लेषा, माघ, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपद, रेवती
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् ।
उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॥