Hanuman Jayanti : महाराष्ट्रात हनुमान जयंतीला बनवतात पौष्टिक गव्हाची खीर! Video पाहून मिळेल मदत
Wheat Kheer Recipe in Marathi : देशभरात हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. महाराष्ट्रात हनुमान जयंतीला खास आणि पौष्टिक अशी गव्हाची खीर करण्याची परंपरा आहे.
Hanuman Jayanti : रामनवमीच्या 6 दिवसांनीच का साजरी केली जाते हनुमान जयंती? शास्त्रनुसार...
Hanuman Jayanti 2024 Date : दरवर्षी रामनवमीच्या 6 दिवसांनीच हनुमान जयंती का साजरी केली जाते, असा प्रश्न कधी तुम्हाला पडला नाही का? हा एक योगायोग नाही तर यामागे मोठं कारण आहे.
Weekly Horoscope : हनुमान जयंतीचा हा आठवडा तुमच्यासाठी कसा? 'या' लोकांना होणार लाभ
Saptahik Rashi Bhavishya 22 to 28 april 2024 : हनुमान जयंतीचा हा आठवडा ज्योतिषशास्त्रानुसार अनेक शुभ आणि अशुभ योग असणार आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य पंडीत आंनद पिंपळकर यांच्याकडून
Weekly Numerology : 'या' मूलांक लोकांवरील हनुमाजीच्या कृपाने संकटाचा काळ संपणार! तुमच्या नशिबात काय?
Saptahik Ank jyotish 22 to 28 april 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्र हेदेखील एक शास्त्र आहे. यामध्ये तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मूलांक हा 2+4 = 6. तर हा 6 क्रमांक तुमचा मूलांक असतो. चला तर मग 1 ते 9 अंक असलेल्या लोकांसाठी 22 ते 28 एप्रिल हा आठवडा कसा जाणून घेऊयात.
Weekly Tarot Horoscope : त्रिग्रही अद्भूत योगामुळे 'या' राशींना बंपर लाभ! जाणून घ्या टॅरो कार्ड साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Tarot Horoscope Prediction 22 to 28 april 2024 in Marathi : हनुमान जयंतीच्या या आठवड्यात शुक्र, सूर्य आणि गुरुचा त्रिग्रही योग काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे.
Panchang Today : आज रवि प्रदोषसह त्रयोदशी तिथी आणि अमृत सिद्धि योग! काय सांगत रविवारचं पंचांग?
Panchang Today : आज चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Horoscope 21 April 2024 : 'या' राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात कोणतातरी मोठा बदल होऊ शकतो!
आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
Akshay Tritiya: अक्षय तृतीयेला बनणार 'हे' 2 खास राजयोग; 'या' राशींच्या आयुष्यात धनलाभाचे योग
Akshay Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला शनी मूळ त्रिकोण राशीत कुंभ राशीत असल्यामुळे शश राजयोग निर्माण होणार आहे. दुसरीकडे वृषभ राशीत चंद्र आणि गुरूच्या संयोगामुळे गजकेसरी योग तयार होणार आहे.
Horoscope 20 April 2024 : 'या' राशींच्या व्यक्तींना पैशांसंबंधी काही नवीन संधी मिळू शकतात!
आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
हनुमान जयंतीला बनतोय खास गजलक्ष्मी राजयोग, 'या' राशींना मिळणार लाभ
यंदाच्या वेळी हनुमान जयंती 23 एप्रिल रोजी असून हिंदू कॅलेंडरनुसार, हनुमान जयंती चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरी केली जाते.
Shash Rajyog: 30 वर्षानंतर शनीने तयार केला दुर्मिळ राजयोग; 'या' राशींना होऊ शकतो आर्थिक फायदा
Shash Mahapurush Rajyog: ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा शनि स्वतःच्या राशीत मकर किंवा कुंभ राशीत असतो किंवा त्याच्या उच्च राशीतून जात असताना कुंडलीच्या मध्यभागी स्थित असतो.
Horoscope 19 April 2024 : 'या' राशींच्या व्यक्तींनी आज कोणत्याही कामात बेजबाबदारपणा करु नये!
आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
Panchang Today : आज कामदा एकादशीसह रवि व ध्रुव योग! काय सांगत शुक्रवारचं पंचांग?
Panchang Today : आज चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Kamada Ekadashi 2024 : कधी आहे कामदा एकादशी? आर्थिक संकटातून मुक्तीसाठी ज्योतिषचार्याने सांगितले 'हे' उपाय
Kamada Ekadashi 2024 : हिंदू नववर्षातील पहिली एकादशी कधी आहे. या दिवशी ज्योतिषचार्याने आर्थिक संकटातून मुक्तीसाठी उपाय सांगितले आहेत.
Laxmi Narayan Yog: लक्ष्मी नारायण योगामुळे चमकणार 'या' राशींचं नशीब; करियरमध्ये मिळणार सुवर्णसंधी
Laxmi Narayan Yog 2024 : ज्योतिष शास्त्रात लक्ष्मी नारायण राजयोगाला विशेष महत्त्व दिलं गेलंय. ज्यावेळी बुध आणि शुक्र हे दोन्ही ग्रह कोणत्याही राशीत एकत्र असतात तेव्हा लक्ष्मी नारायण योग तयार होतो.
Horoscope 18 April 2024 : 'या' राशींच्या व्यक्तींना आज नवे काम मिळण्याचे योग आहेत!
आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
Panchang Today : चैत्र शुक्ल पक्षातील दशमी तिथीसह वृद्धि योग! काय सांगत गुरुवारचं पंचांग?
Panchang Today : आज चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील दशमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Vipreet Rajyog: 50 वर्षांनी राहू-शुक्राने बनवला विपरीत राजयोग; 'या' राशींना होऊ शकतो धनलाभ
Vipreet Rajyog: शुक्रामुळे तयार झालेला विपरीत राजयोग सुमारे 50 वर्षांनी तयार झाला आहे. या राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींच्या आयुष्यात सुखाचे सण येणार आहे.
Shani Gochar 2024 : पुढील 6 महिने 'या' लोकांची चांदीच चांदी! शनिदेवाच्या कृपने प्रगतीसह मिळणार यश
Shani In Purva Bhadrapada Nakshatra : ऑक्टोबर महिन्यापर्यंत कर्माचा दाता शनिदेव काही राशींवर मेहरबान असणार आहे. या लोकांना करिअरमध्ये प्रगतीसह अनेक लाभ होणार आहे.
Akshaya Tritiya 2024 : सोना की चांदी? अक्षय्य तृतीयेला सौभाग्यशाली योग! 'या' 5 लोकांवर बरसणार माता लक्ष्मीची कृपा
Akshaya Tritiya 2024 : अक्षय तृतीयेला रोहिणी नक्षत्र आणि चंद्र वृषभ राशीत असणार आहे. त्यासोबत गजकेसरी योगाची निर्मिती होणार आहे. त्यात शुक्रवारी अक्षय्य तृतीया आल्यामुळे काही राशींच्या नशिबाची दारं उघडणार आहे.