आला रे! टीम इंडियासाठी खुशखबर, तब्बल 9 महिन्यांनी घातक गोलंदाज कमबॅक करण्यासाठी सज्ज

Team India : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी तब्बल नऊ महिन्यांनंतर मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. शमी गेल्या वर्षी झालेल्या आयसीसी एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियासाठी शेवटचा खेळला होता. बांगलादेश कसोटी मालिकेविरुद्ध टीम इंडियासाठी दिलासादायक बातमी आहे. 

आला रे! टीम इंडियासाठी खुशखबर, तब्बल 9 महिन्यांनी घातक गोलंदाज कमबॅक करण्यासाठी सज्ज

About the Author