भारतीय महिला संघाने अपराजित आशिया कप 2026 च्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे, सेमीफायनलच्या सामन्यामध्ये बांग्लादेशच्या संघाला 40 धावांनी पराभूत करुन अंतिम फेरी गाठली आहे.
Womens Asia Cup 2026 IND VS BAN :भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात महिला आशिया कप 2026 चा पहिला सेमी फायनल सामना 10 सप्टेंबर रोजी रंगणार आहे. तेव्हा हा लाईव्ह सामना कुठे पाहता येईल हे जाणून घेऊयात.
Womens Asia Cup 2026 :दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात सेमी फायनलचा सामना खेळवला जाणार आहे. 10 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता हा सामना खेळवला जाणार असून यात टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये कोणते बदल होणार याविषयी जाणून घेऊयात.
IND W vs BAN W : भारताच्या संघासाठी आज महत्वाचा सामना पार पडला, या सामन्यात भारताच्या संघाने बांग्लादेशला पराभूत करुन सेमीफायनलच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.या सामन्यात भारतीय संघाची सलामीवीर फलंदाज शेफाली वर्माने अर्धशतक ठोकले.
ACC Women's Asia Cup Rising Stars 2026 :रविवारी एसीसी विमेंस एशिया कप राइजिंग स्टार्स 2026 च्या फायनलमध्ये 22 फेब्रुवारी रोजी भारत ए आणि बांगलादेश ए संघात सामना खेळवला गेला. यात बांगलादेशवर 46 धावांनी विजय मिळवून टीम इंडियाने फायनल जिंकली आहे.
IND VS BAN :ऑक्टोबर महिन्यात धो धो कोसळत असलेल्या पावसामुळे नवी मुंबईच्या डिवाय पाटील स्टेडियमवरील भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यादरम्यान पावसामुळे बरेच अडथळे आले. सामना 27 ओव्हरचा करण्यात आला. मात्र बराचकाळ पाऊस न थांबल्यामुळे अखेर सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला.
Womens World Cup 2025 :रविवारी भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर सामना खेळवला जातोय. यावेळी टीम इंडियाच्या एका स्टार खेळाडूला फिल्डिंग करताना दुखापत झाली ज्यामुळे संघाचं टेन्शन वाढलं आहे.
Suryakumar Yadav Slammed: आशिया चषक 2025 स्पर्धेमध्ये भारताला पाच पैकी पाचही सामने जिंकून देणारा कर्णधार सुर्यकुमार यादव टीकेचा धनी ठरतोय.
IND VS BAN :टीम इंडियाने बांगलादेशला 127 धावांवर रोखले. आता टीम इंडिया 28 सप्टेंबर रोजी होणार आशिया कपचा फायनल सामना खेळेल.
IND V BAN :दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळवला जात असून आजच्या सामन्यात विजयी होणारा संघ आशिया कप फायनलमध्ये आपलं स्थान निश्चित करेल.
India vs Bangladesh Super 4 Live Streaming Mobile App Channels: भारत विरुद्ध बांगलादेश सामना किती वाजता सुरू होईल आणि कोणत्या अॅप्सवर लाईव्ह स्ट्रीमिंग होईल? याचे सर्व तपशील जाणून घ्या.
Asia Cup 2025 Final: भारतीय संघाला फायनल खेळण्यासाठी आजचा सामना जिंकावा लागणार आहे. मात्र भारताविरुद्ध कोण खेळणार हे कसं निश्चित होणार आहे समजून घ्या...
IND vs BAN:बांगलादेशविरुद्धच्या चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यात अक्षर पटेलची हॅट्रिक हुकली. अक्षरने हॅट्रिक घेतली असती पण टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने एक अतिशय सोपी कॅच सोडली. आता अक्षर पटेलने रोहितच्या ड्रॉप कॅचवर मोठे विधान केले आहे.
Champions Trophy 2025: मोहम्मद शमीने गुरुवारी बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यात जबरदस्त खेळ दाखवला. यावेळी त्याने केलेली एक कृती चर्चेचा विषय ठरली आहे.
India Beats Bangladesh: चॅम्पिअन्स ट्रॉफीमध्ये भारताने विजयी सलामी दिली आहे. भारतीय संघाने बांगलादेशचा 6 गडी राखून पराभव केला आहे.
Mohammad Shami : दुखापतीतून कमबॅक करणाऱ्या मोहम्मद शमीने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात जबरदस्त गोलंदाजी करून इतिहास रचला आहे. बांगलादेशच्या तब्बल ५ खेळाडूंना माघारी धाडत शमीने टीम इंडियासाठी मोलाचं योगदान दिलं. यासह सर्वात जलद 'डबल सेंच्युरी' करणारा तो जगातील पहिला गोलंदाज ठरला.
Champions Trophy 2025 : गोलंदाजीसाठी उतरलेल्या टीम इंडियाने बांगलादेशचा निम्मा संघ 9 व्या ओव्हरलाच तंबुत धाडला. दरम्यान मोहम्मद शमी आणि अक्षर पटेलने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
Champions Trophy 2025 :टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीतील त्यांचे सर्व सामने दुबईमध्ये खेळणार आहेत. 20 फेब्रुवारी रोजी टीम इंडिया (Team India) स्पर्धेतील पहिला सामना बांगलादेश विरुद्ध खेळणार आहे.
IND vs BAN Playing XI Prediction: आज म्हणजेच 20 फेब्रुवारी रोजी भारतीय संघ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये बांगलादेशविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. जाणून घ्या कशी टीम इंडिया ची प्लेइंग 11.
Women U19 Asia Cup 2024 :पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या महिला अंडर 19 आशिया कपचं विजेतेपद जिंकण्याचा मान भारताने पटकावला.
India vs Bangladesh 2nd T20: भारत दौऱ्यावर आलेल्या बांगलादेश संघाने कसोटी मालिका गमवल्यावर आता बांगलादेशने T-20 मालिकाही गमावली आहे.
माजी भारतीय क्रिकेटर आणि समालोचक सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी भारतीय संघाच्या फलंदाजीत झालेल्या क्राती किंवा बदलाचं सर्व श्रेय गौतम गंभीर (Gautam Gambhir) नव्हे तर रोहित शर्माला (Rohit Sharma) दिलं पाहिजे असं म्हटलं आहे.