Happy Birthday : चेहऱ्यावर केक लावल्यानंतर धोनीने केले असे काही...

इंग्लंड दौऱ्यावर असणाऱ्या टीम इंडियाने महेंद्रसिंग धोनीच्या वाढदिवसाचे जोरदार सेलिब्रेशन केले.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jul 7, 2018, 10:29 PM IST
Happy Birthday : चेहऱ्यावर केक लावल्यानंतर धोनीने केले असे काही... title=

लंडन : इंग्लंड दौऱ्यावर असणाऱ्या टीम इंडियाने महेंद्रसिंग धोनीच्या  वाढदिवसाचे जोरदार सेलिब्रेशन केले. माजी कर्णधार धोनीचा हा ३७ वा वाढदिवस कुटुंब आणि संघ सहकाऱ्यांसोबत आज साजरा केला. यावेळी केक कापताच संघातील एका युवा खेळाडूने केकचा तुकडा उचलून धोनीच्या चेहऱ्यावर फासला. त्यानंतर धोनीने असे काही केले की, त्या खेळाडूला पुन्हा असं काही करताना धोडा विचार करावा लागेल. 

पाहा हा व्हिडिओ