मुंबई : टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात बंगळुरुत दुसरा कसोटी सामना (IND vs SL 2nd Test Match) खेळवण्यात येत आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी विराट कोहलीसोबत सेल्फी घेणं महागात पडलं आहे. सुरक्षेचं उल्लंघन केल्याप्रकरणी विराटच्या 4 चाहत्यांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या चौघांविरोधात कब्बन पार्क पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. (ind vs sl 2nd test match police arrested to team india virat kohli fan at m chinnaswamy stadium bengaluru)
या चौघांपैकी एक जण कालाबुरागी इथला आहे. तर उर्वरित तिघे हे बंगळुरुतील असल्याची माहिती मिळत आहे. या तिघांना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.
या चौघांवर सुरक्षा नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी रात्री सव्वा दहाच्या दरम्यान आरोपी तरुण विराटसोबत सेल्फी घेण्यासाठी कोहलीच्या दिशेने धावला.
विराटने त्याच्या या अतिउत्साही चाहत्याला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र या चाहत्याचा अतिउत्साह त्यालाच नडला. हा सर्व प्रकार दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या दिवशी घडला. यानंतर स्थानिक पोलिसांनी या चाहत्याला ताब्यात घेतलं.
King Kohli Fans Mass
3 Fans Jumped the Security Fence to meet their Idol @imVkohli pic.twitter.com/T3vc4dnpqF
— Virat Kohli Trends (@TrendVirat) March 13, 2022
ENG
(1 ov) 2/0 (112.3 ov) 387
|
VS |
IND
387(119.2 ov)
|
Full Scorecard → |
GER
(18.4 ov) 140
|
VS |
TAN
146/5(16.5 ov)
|
Tanzania beat Germany by 5 wickets | ||
Full Scorecard → |
MAW
(14.5 ov) 72
|
VS |
BRN
76/0(6.5 ov)
|
Bahrain beat Malawi by 10 wickets | ||
Full Scorecard → |
MAW
(20 ov) 166/8
|
VS |
GER
158(19.5 ov)
|
Malawi beat Germany by 8 runs | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.