indian cricket team

सूर्यकुमार यादवला वारंवार संधी मिळत असल्याने माजी भारतीय क्रिकेटरचा संताप, म्हणाला "T20 च्या कामगिरीवर तुम्ही..."

Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरोधातील एकदिवसीय मालिकेत भारताचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) अपयशी झाल्यानंतर त्याच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. दरम्यान, अपयशी होत असतानाही रोहित शर्मा (Rohit Sharma) वारंवार सूर्यकुमार यादवला संधी देत असल्याने भारताच्या माजी क्रिकेटरने संताप व्यक्त केला आहे. 

 

Mar 24, 2023, 10:10 AM IST

IPL 2023: सुनील गावसकरांनी भारतीय संघाला दिला इशारा, म्हणाले "IPL च्या नादात ही चूक...."

Sunil Gavaskar on IPL: माजी भारतीय क्रिकेटर आणि समालोचक सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी ऑस्ट्रेलियाविरोधात (Australia) एकदिवसीय मालिकेत झालेल्या पराभवानंतर भारतीय क्रिकेट संघाला (Indian Cricket Team) इशारा दिला आहे. ऑस्ट्रेलियाविरोधात झालेला पराभव स्विकाऱण्याची चूक करु नका असं सुनील गावसकर म्हणाले आहेत.

 

Mar 23, 2023, 07:57 PM IST

Ind vs Aus : नाव मोठं, लक्षण खोटं! घरातच कांगारूंनी टीम इंडियाला चारळी धूळ

ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारत (Ind vs Aus) यांच्यामध्ये वनडे सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या सिरीज देखील खिशात टाकली आहे.

Mar 22, 2023, 10:10 PM IST

Ind vs Aus : दौडा दौडा भागा भागा सा...; क्रिकेट सोडून भर मैदानात रंगला कुत्र्याचा पाठलाग, Video Viral

ही घटना ऑस्ट्रेलिया फलंदाजी करत असताना 43 व्या ओव्हरमध्ये झाली. यावेळी कुलदीप यादव गोलंदाजी करत होता. तो चौथा बॉल टाकणार तेवढ्यात हा कुत्रा धावत धावत ग्राऊंडमध्ये घुसला. हा कुत्रा ग्राऊंला गोल फेऱ्या मारत होता.

Mar 22, 2023, 06:43 PM IST

ICC Ranking : भारतासाठी 'कभी खुशी कभी गम'; Shubman Gill ची रँकिंगमध्ये मोठी झेप!

ICC ODI Ranking : नव्या वर्षाला जशी सुरुवात झाली तशी शुभमन गिलची बॅट देखील गरजली. शेवटच्या 6 वनडे डावांमध्ये गिलने 2 शतक आणि 1 डबल सेंच्युरी झळकावली आहे. दरम्यान शुभमनला त्याच्या या खेळाची आयसीसीच्या वनडे रँकिंगमध्ये चांगलाच फायदा झाला. 

Mar 22, 2023, 05:40 PM IST

Rohit Sharma : माझ्याशी लग्न करशील...? भर एअरपोर्टवर रोहितने पत्नी सोडून 'या' व्यक्तीला घातली लग्नाची मागणी

Rohit Sharma Proposes Fan : दुसऱ्या वनडे सामन्यापूर्वी रोहित शर्मा एका व्यक्तीला प्रपोज करत असल्याचा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. हा व्हिडीओ एअरपोर्टवरचा असल्याचं दिसतंय. 

Mar 19, 2023, 04:41 PM IST

India vs Australia: टीम इंडियाला लागलं 'सूर्या'ग्रहण; टी-ट्वेंटीचा शेर वनडेत फेल!

IND vs AUS, Suryakumar Yadav: मिचेल स्टार्कच्या (Mitchell Starc) घातक माऱ्यासमोर कॅप्टन रोहित शर्मा, शुभमन गिल , सूर्यकुमार यादवआणि केएल राहुल फेल झाल्याचं दिसून आलंय.

Mar 19, 2023, 03:11 PM IST

Yuvraj Singh Meet Rishabh Pant: सिक्सर किंग पंतच्या भेटीला; कॅन्सर फायटर युवीने दिला 'तो' मोलाचा सल्ला!

Rishabh Pant latest Photo: हरभजन असो वा विराट... युवराजने कधी आपल्या मित्रांचा हात सोडला नाही. अशातच आता युवराज सिंह (Yuvraj Singh) याने ऋषभ पंतची (Rishabh Pant) भेट घेतली. 

Mar 16, 2023, 11:27 PM IST

Virat Kohli: 'म्हणून कर्णधारपद सोडलं...' आयपीएलच्या तोंडावर विराट कोहलीने अचानक केला मोठा खुलासा

Virat Kohli On Captaincy: टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहलीने मोठा खुलासा केला आहे.  आयपीएलमध्ये आरसीबीचं कर्णधारपद सोडण्यामागचं कारण त्याने सांगितलं आहे. पहिल्यांदाच त्याने यावर वक्तव्य केलं आहे. 

Mar 16, 2023, 06:50 PM IST

IND vs AUS ODI: रोहित शर्मानंतर टीम इंडियाला अजून एक धक्का; 'हा' धडाकेबाज क्रिकेटपटू सीरिजमधून OUT

IND vs AUS ODI: 17 मार्चपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये वनडे सारिज सुरु होणार आहे. टीम इंडियाविरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली वनडे वानखेडे स्टेडियममध्ये खेळवली जाणार आहे. ही सिरीज सुरु होण्यापूर्वीच टीम इंडियाला अजून एक धक्का बसला आहे. टीमचा कर्णधार रोहित शर्मानंतर (Rohit sharma) आता अजून एक मॅचविनर खेळाडू बाहेर झाला आहे.

Mar 16, 2023, 04:31 PM IST

अपघातानंतर पहिल्यांदाच समोर आला Rishabh Pant; 'असा' दिसतोय चेहरा, व्हिडीओ व्हायरल

डिसेंबरमध्ये ऋषभ पंतच्या गाडीचा भीषण अपघात झाला होता. यानंतर पंतवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यामध्ये त्यांची फिजियोथेरेपीची ट्रिटमेंटही सुरु आहे. पंतने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेयर केलाय, ज्यामध्ये तो पूलमध्ये चालताना दिसतोय.

Mar 15, 2023, 06:08 PM IST

Ind vs Aus : भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत

WTC final: टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 च्या फायनलमध्ये प्रवेश केला. 7 जूनला ऑस्ट्रेलियाशी लढत होणार आहे. श्रीलंका आणि न्यूझीलंडची कसोटी संपताच टीम इंडियाने ही आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. 

Mar 13, 2023, 12:46 PM IST

WWE Superstar ला Virat Kohli ची भुरळ; कोहलीसोबत करायचंय 'हे' काम, म्हणाला...

टीम इंडियाचा सुपरस्टार विराट कोहली (Virat Kohli) त्याच्या फिटनेससाठी ओळखला जातो. पोरीठोरींमध्ये विराटच्या फिटनेसची क्रेझ दिसून येते. मात्र, अनेक सुपरस्टार देखील विराटच्या फिटनेसचे फॅन्स आहेत. त्यातच एक नाव म्हणजे WWE Champion जिंदर महल (Jinder Mahal)...

Mar 12, 2023, 03:37 PM IST

IPL 2023: 'हे' आहेत टीम इंडियातील हॅण्डसम हंक बॅचलर्स, ज्यावर अनेक मुली आहेत फिदा!

Team India In IPL 2023: लवकरच आयपीएलला सुरूवात होणार आहे. तेव्हा जाणून घेऊया टीम इंडियातील (Bachelors) मोस्ट एलिजिबल बॅचलर्सविषयी

 

Mar 11, 2023, 01:38 PM IST

IND vs AUS: भारतीय संघाने अचानक 'या' खेळाडूला काढलं संघाबाहेर, करिअर संपण्याच्या मार्गावर

India vs Australia: ऑस्ट्रेलियाविरोधातील (Australia) तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची (Indian Cricket Team) घोषणा केली आहे. या संघात युवा खेळाडू रवी बिष्णोईला (Ravi Bishnoi) स्थान देण्यात आलेलं नाही. रवी विष्षोई दक्षिण आफ्रिकेविरोधात (South Africa) शेवटचा खेळला होता. त्यानंतर त्याला संघात जागा मिळालेली नाही. 

 

Mar 8, 2023, 04:14 PM IST