अंधश्रद्धा

मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात अंधश्रद्धेतून तरुणाची हत्या

अंधश्रद्धेतून एका युवकाची हत्या झाल्याची घटना नागपुरातल्या कुही तालुक्यातील टेंभरी गावात घडलीय. अश्विन गयभिये असं या मृत तरुणाचं नाव आहे.

Nov 14, 2015, 11:41 PM IST

अंधश्रद्धेतून युवकाची हत्या

अंधश्रद्धेतून युवकाची हत्या 

Nov 14, 2015, 10:15 PM IST

'करणी'च्या नावाखाली महिलेचा विनयभंग!

करणी करण्याच्या नावाखाली महिलेचा विनयभंग करणाऱ्या भोंदू बाबाला पुणे पोलिसांनी अटक केलीय. पांडुरंग साळवे उर्फ नागनाथ असं या भोंदूबाबाचं नाव आहे. महिलेच्या नातेवाईकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. 

Sep 1, 2015, 09:53 AM IST

व्हिडिओ : नवजात बालकाचा हात उकळत्या तेलात टाकला!

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी मतदारसंघातली म्हणजेच रायबरेलीतली एक धक्कादायक घटना... अंधश्रद्धेचं भूत लोकांच्या मानगुटीवर कसं बसलंय... याचं वास्तव या घटनेतून ढळढळीतपणे समोर येतंय. 

May 20, 2015, 02:19 PM IST

देवाला सोडलेला 'मरीबा पोतराज' बनलाय लालासाहेब!

 स्वत:च्या अंगावर आसुडाचे फटके ओढत आत्मक्लेश करुन घेणारा पोतराज रस्त्यावर आपण अनेक वेळा पाहिलाय. पोतराजांना अंधश्रद्धेच्या जोखडातून बाहेर काढण्यासाठी मानवी हक्क अभियान संघटनेनं पुढाकार घेतलाय. पोतराज प्रथा मुक्ती कार्यक्रम संघटनेनं राबवलाय.

May 12, 2015, 03:44 PM IST

निवडणूक जिंकण्यासाठी अंधश्रद्धेचा आधार, कार्यालयात काळी बाहुली

निवडणूक जिंकण्यासाठी अंधश्रद्धेचा आधार, कार्यालयात काळी बाहुली

Apr 21, 2015, 08:40 AM IST

निवडणूक जिंकण्यासाठी अंधश्रद्धेचा आधार, कार्यालयात काळी बाहुली

राजकीय पक्षच अंधश्रद्धेलाला खतपाणी घालत असल्याचं औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं पुढं आलंय. निवडणूक जिंकण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय जनता पार्टीकडून मध्यवर्ती कार्यालयात काळी बाहुली बांधण्यात आल्याचा प्रकार घडलाय. 

Apr 20, 2015, 05:20 PM IST

धक्कादायक व्हिडिओ: बहिरीदेवाची यात्रा, ही श्रद्धा की अघोरी प्रथा?

एकविसाव्या शतकात वावरत असतानाही अंधश्रद्धेच्या चक्रव्यूहातून आपली सुटका झालेली दिसत नाही. अलिबाग तालुक्यातील बहिरीदेवाच्या जत्रेत निवडुंगाच्या काट्यांनी अंगावर मारून घेण्याची अघोरी परंपरा भाविकांनी आजही जपली आहे.  

Apr 6, 2015, 01:43 PM IST

परभणीत अंधश्रद्धेनं घेतला महिलेचा बळी

परभणीत अंधश्रद्धेनं घेतला महिलेचा बळी 

Apr 6, 2015, 10:31 AM IST

बहिरीदेवाची जत्रा : निवडुंगावर उड्या, अंगावर फटके

निवडुंगावर उड्या, अंगावर फटके

Apr 6, 2015, 10:30 AM IST

करणी करण्याच्या बहाण्याने महिलेची हत्या

करणी करण्याच्या बहाण्याने एका महिलेची हत्या करण्याचा प्रकार पुण्यात हडपसरमधे उघडकीस आलाय. या प्रकरणी दोघांना हडपसर पोलिसांनी अटक केलीय.

Mar 9, 2015, 11:10 AM IST

अंधश्रद्धेचा कळस : प्रियांकाच्या मृत वडिलांच्या आज्ञेवरून 'कुंडी महायज्ञ'

'प्रियांका चोप्रा एक दिवस खासदार बनणार...' ही भविष्यवाणी आम्ही नाही तर एका ज्योतिषी महाभागानं केलीय. प्रियांकाच्या वडिलांनी स्वप्नात येऊन त्यांना दृष्टांत दिल्यानं हे महाशय प्रियांकाच्या सुखासाठी झगडतायत... तेही खुद्द प्रियांकानं या प्रकाराला नकार दिल्यानंतरही...  

Jan 21, 2015, 06:05 PM IST

अंधश्रद्धेपोटी आईचाच घेतला बळी, मांत्रिकासह 9 जण अटकेत

अंधश्रद्धेपोटी आईचाच घेतला बळी, मांत्रिकासह 9 जण अटकेत

Dec 30, 2014, 09:05 PM IST