अटक

महाविकासआघाडी'कडून फडणवीस सरकारचा आणखी एक निर्णय रद्द

महाविकासआघाडी सरकारने याआधीच्या देवेंद्र फडणवीस सरकारचा आणखी एक निर्णय रद्द केला आहे.

Jul 31, 2020, 08:46 PM IST

विकास दुबेच्या पत्नीला देखील पोलिसांनी केलं अटक

८ पोलिसांच्या हत्याकांडाप्रकरणाची चौकशी करण्यासाठी घेतलं ताब्यात 

Jul 10, 2020, 07:35 AM IST

श्रीलंकेचा क्रिकेटपटू कुसल मेंडिसला अटक

श्रीलंकेचा विकेट कीपर बॅट्समन कुसल मेंडिस याला पोलिसांनी अटक केली आहे.

Jul 5, 2020, 05:21 PM IST

अबू आझमींना अटक करण्याची किरीट सोमैयांची मागणी

पोलीस अधिकाऱ्याच्या बदलीवरून ठाकरे सरकारवर टीकास्त्र

May 29, 2020, 12:56 PM IST

योगी आदित्यनाथांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यास मुंबईतून अटक

कामरान खान असे त्याचे नाव असून त्याला मुंबईतून ताब्यात घेण्यात आले.

May 24, 2020, 09:06 AM IST

पुनम पांडेवर गुन्हा दाखल, हे आहे त्यामागचं सत्य...

मॉडेल पूनम पांडेने लॉकडाऊनचे नियम तोडल्याचं समोर आलं होतं.

May 12, 2020, 06:38 PM IST

पालघर साधू हत्याकांड प्रकरणी आणखी २४ जणांना अटक

आतापर्यंत तब्बल १३३ जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे 

 

May 12, 2020, 05:21 PM IST

Bois Locker Room Case: पोलिसांच्या सायबर क्राईम पथकाकडून ग्रुप बनवणारा अटकेत

संबंधीत सर्व मुलांचे फोन जप्त करण्यात आले आहेत.

May 6, 2020, 06:02 PM IST

लॉकडाऊनमध्ये राज्यात ६० हजार गुन्हे, १३ हजार जणांना अटक

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. 

Apr 21, 2020, 05:14 PM IST

मुंबईत मास्क वापरला नाही तर अटक होणार

 कोरोनाचा फैलाव आता वेगानं होत असल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आलं आहे. मुंबईत सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरला नाही तर थेट अटक केली जाणार आहे.

Apr 8, 2020, 05:17 PM IST

माजी आमदार हर्षवर्धन जाधवांना अटक होण्याची शक्यता

गंभीर प्रकरणात गुन्हा दाखल

Mar 9, 2020, 07:46 PM IST
Delhi Police Arrested Couple In Connection To Delhi Violence And ISIS PT1M32S

नवी दिल्ली | दिल्ली पोलिसांकडून दाम्पत्याला अटक

नवी दिल्ली | दिल्ली पोलिसांकडून दाम्पत्याला अटक

Mar 9, 2020, 09:25 AM IST

जांभूळखेडा स्फोटचा सूत्रधार, नक्षल नेता दिनकरला पत्नीसह अटक

जहाल नक्षल नेता दिनकर पत्नी सुनंदा कोरेटीसह गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. 

Mar 5, 2020, 12:19 PM IST

शिवजयंती मिरवणुकीत तलवार घेऊन नाचणाऱ्यांना अटक

पाच टवाळखोरांना औरंगाबाद पोलिसांनी अटक केली आहे.

Feb 21, 2020, 02:48 PM IST