अटक

पनवेलच्या कॅनरा बँकेमध्ये चोरीचा प्रयत्न करणा-या तिघांना अटक

नवी मुंबईच्या पनवेलमधल्या खारघर सेक्टर ३० इथल्या कॅनरा बँकेत, चोरीचा प्रयत्न करणा-या तिघांना पोलिसांनी जेरबंद केलंय. 

Sep 17, 2017, 10:53 PM IST

लष्कराच्या जवानाला मारहाण करणाऱ्या महिलेला अटक

दिल्लीत लष्कराच्या जवानाला मारहाण करणाऱ्या महिलेला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. 

Sep 17, 2017, 09:31 PM IST

जिनिव्हा एअरपोर्टवर माजी क्रिकेटर केविन पीटरसनला अटक

 इंग्लंडचा माजी दिग्गज क्रिकेटर केविन पीटरसर याला जेलची हवा खावी लागली आहे.  हे प्रकरण थोडं जुनं आहे पण याची माहिती स्वतः पीटरसन याने दिली आहे. 

Sep 11, 2017, 04:01 PM IST

मैत्रिणीसोबत मौजमजा करण्यासाठी तो करायचा घरफोड्या

मैत्रिणीसोबत मौजमजा करण्यासाठी चक्क घरफोड्या करणाऱ्या तरूणाला पुणे पोलिसांनी अटक केलीय.

Sep 1, 2017, 10:59 PM IST

युवा क्रिकेटर्सची फसवणूक केल्याप्रकरणी माजी क्रिकेटरला अटक

युवा क्रिकेटर्सला ऑस्ट्रेलियात पाठवण्याचं आमिष दाखवून पैसे उकळण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी एका माजी क्रिकेटरला अटक करण्यात आली आहे.

Aug 23, 2017, 10:55 AM IST

रत्नागिरीत भोंदूबाबाला अखेर अटक

तालुक्यातील भावेआडम गावातील गरिब कुटुंब फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबाला अखेर अटक करण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. 

Aug 17, 2017, 11:05 PM IST

कर्ज फेडण्यासाठी त्यांनी छापल्या बनावट नोटा

डोक्यावर कर्जाचे ओझे असलेल्यांना बऱ्याचदा मानसिक त्रासातून जावे लागते. पण गुजरातमध्ये अशा कर्जदारांचे कर्ज फेडून देण्यासाठी शक्कल शोधली जात होती.

Aug 15, 2017, 10:55 PM IST

जालन्यात हायटेक कॉपीबहाद्दरांना अटक

इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसच्या माध्यमातून कॉपी करणाऱ्या मुन्नाभाईना जालन्यामध्ये  अटक करण्यात आलीय. विशेष म्हणजे हे परिक्षार्थी जालना  नगर परिषदेच्या पालिका आस्थापनेवरील पदाची परीक्षा देत होते.

Aug 14, 2017, 07:26 PM IST

लातूर एसीबीच्या डीवायएसपींवरच लाच स्वीकारल्याचा गंभीर आरोप

लाच घेणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकारीच लाच घेताना जाळ्यात सापडला आहे. 

Aug 12, 2017, 08:04 PM IST

पोटच्या मुलीला वेश्याव्यवसायास लावणाऱ्या आईला अटक

आई-मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादाय घटना नुकतीच समोर आली आहे.  मुलगी वयात आल्यावर ज्या आईने तिला चांगल्या-वाईटाची जाणीव करुन द्यायला हवी होती त्याच आईने कुकृत्य केले आहे. 

Aug 12, 2017, 05:18 PM IST

दिवसाढवळ्या रिक्षात बसून सोनं लुटणाऱ्यांना अटक

लोकांना रिक्षात बसवून चाकूचा धाक दाखवून सोनं लुटायचे.

Aug 12, 2017, 05:00 PM IST