अटक

नगराध्यक्ष, नगरसेवकाला झुगार खेळताना अटक

जामनेरचे नगराध्यक्ष असलेले पारस ललवाणी यांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी झुगार खेळताना अटक केलीय.

May 3, 2015, 09:25 PM IST

मुलीऐवजी परीक्षेला बसला मुलगा, केली अटक

 आता बातमी एका बोगस विद्यार्थ्याची.... मुंबई विद्यापीठाच्या टी वायबीकॉमच्या परीक्षेत मुलीच्या ऐवजी चक्क मुलगाच परीक्षेला बसला  होता.

Apr 29, 2015, 04:45 PM IST

पालघर येथे बोगस क्राईम ब्रॅंच अधिकाऱ्यांना अटक

क्राईम ब्रँचचे अधिकार असल्याचं भासवून हजारो रुपये लुटणाऱ्यांना पालघर पोलिसांनी अटक केली आहे. 

Apr 25, 2015, 04:48 PM IST

ड्रग्ज तस्कर धर्मराज काळोखेच्या 'बेबी'ला अखेर अटक

महिला ड्रगमाफिया असलेल्या बेबी पाटणकरला अखेर अटक करण्यात आलीय. बेबी पाटणकर ही एक खतरनाक ड्रग तस्कर म्हणून ओळखली जाते. 

Apr 22, 2015, 05:37 PM IST

चाकूच्या धाकानं प्रवाशाला लुबाडलं; टॅक्सी चालक अटकेत

चाकूच्या धाकानं प्रवाशाला लुबाडलं; टॅक्सी चालक अटकेत 

Apr 20, 2015, 09:15 AM IST

मसरत आलमला पुन्हा अटक होणार?

मसरत आलमला पुन्हा अटक होणार?

Apr 16, 2015, 08:18 PM IST

बोगस रेल्वे तिकीट विकणाऱ्या टोळीचं बिंग फुटलं...

रेल्वेच्या तिकीट खिडक्यावरील गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे स्थानकांबाहेर रेल्वे प्रशासनाने तिकीट विक्रीचे परवाने दिले. मात्र, आता यामुळे रेल्वेच्या डोकेदुखीत वाढ झालीय. काही खासगी तिकीट केंद्रांवर बोगस तिकीटं विकणारी टोळी असल्याचं उघड झालंय.

Apr 13, 2015, 11:45 PM IST

फेसबूकवर विनयभंग, मुंबईत आंबटशौकिनाला अटक

फेसबूकवर विनयभंग, मुंबईत आंबटशौकिनाला अटक

Apr 13, 2015, 09:04 PM IST

फेसबूकवर विनयभंग, मुंबईत आंबटशौकिनाला अटक

मुंबई पोलीसांनी अशा एका व्यक्तीला अटक केलीये. जो फेसबूकवर मुलींशी मैत्री करायचा आणि त्यांना अश्लील मॅसेज, फोटो आणि व्हिडिओ पाठवून मुलींचे विनयभंग करायचा.

Apr 13, 2015, 06:38 PM IST