अटक

'जस्सी जैसी कोई नही' फेम अभिनेत्याला १४ दिवसांची पोलीस कोठडी

लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

 

May 10, 2019, 09:59 AM IST

बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन खंडणी वसूल; तरूणीला अटक

बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन खंडणी वसूल करणाऱ्या तरूणीला कल्याणमध्ये रंगेहात अटक करण्यात आली आहे.

May 5, 2019, 07:11 PM IST

IPL 2019 : मुंबईत दोन एनआरआय बुकींना अटक, परदेशातही नेटवर्क?

प्राथमिक चौकशीनंतर या दोघांविरुद्ध जुहू पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आलीय

May 3, 2019, 01:17 PM IST

प्रेयसीसाठी चोरली मांजर, पोलिसांनी दोघांना केली अटक

पोलिसांनी केली जोडप्याला अटक

Apr 27, 2019, 05:34 PM IST

एनडी तिवारींच्या मुलाच्या मृत्यूचं गूढ उलगडलं, पत्नीला अटक

या प्रकरणात रोहितची आई उज्ज्वला यांनी अपूर्वी हिच्यावर गंभीर आरोप केले होते

Apr 24, 2019, 11:33 AM IST

उद्धव ठाकरे, संजय राऊतांविरोधात न्यायालयाकडून अटक वॉरंट जारी

दत्ता सूर्यवंशी या याचिकाकर्त्यांनी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती

Apr 24, 2019, 10:29 AM IST

आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या 5 जणांना कांदिवलीत अटक

पोलिसांनी तब्बल 26 मोबाईल, 1 टीव्ही, 1 लॅपटॉप, कार्ड स्वापिंगसह 91 हजार रुपयांची रोकड हस्तगत केली.

 

Apr 19, 2019, 01:47 PM IST

प्रियकराच्या मदतीनं दत्तक मुलीनंच केली आई-वडिलांची हत्या

विदर्भ संघाच्या क्रिकेटरचा हत्येत सहभाग

Apr 16, 2019, 10:05 AM IST

'विकीलिक्स'चा संस्थापक ज्युलियन असांजेला अटक

इक्वाडोरनं असांजेला दिलेली शरण परत घेतल्यानंतर राजदूतांनी पोलिसांना दूतावासात बोलावून घेतलं

Apr 11, 2019, 03:46 PM IST
 Meerut Big Mistake In Security Of Prime Minister Modi PT1M51S

मेरठ | पंतप्रधानांच्या सभेतून एका संशयित गुप्तहेराला अटक, एनआयएकडून चौकशी सुरु

मेरठ | पंतप्रधानांच्या सभेतून एका संशयित गुप्तहेराला अटक, एनआयएकडून चौकशी सुरु

Apr 4, 2019, 11:25 AM IST

IPL 2019: सट्टा लावताना भारतीय टीमच्या माजी प्रशिक्षकाला अटक

आयपीएल मॅचवर सट्टा लावणाऱ्या भारतीय टीमच्या माजी प्रशिक्षकाला अटक झाली आहे.

Apr 3, 2019, 07:26 PM IST
Mumbai Polcie On Arrest Of Anil Patil Engineer For CSMT Himalay Foot Overbridge Collapse PT1M6S

मुंबई । सीएसएमटी पूल दुर्घटनेप्रकरणी तिसरी अटक

मुंबईतील सीएसएमटी पूल दुर्घटनेप्रकरणी तिसरी अटक, अभियंता अनिल पाटील यांना अटक करण्यात आली आहे.

Apr 3, 2019, 12:15 AM IST
Pandharpur Police Arrest 4 Teachers For Molest With Deam Girls PT1M14S

पंढरपूर : मुकबधीर मुलींचा लैंगिक छळ, चार जणांना अटक

पंढरपूर : मुकबधीर मुलींचा लैंगिक छळ, चार जणांना अटक

Apr 2, 2019, 01:35 PM IST

नीरव मोदीला अखेर लंडनमध्ये अटक

१३ महिन्यांपासून भारतातून झाला होता फरार

Mar 20, 2019, 03:24 PM IST