अडवाणींना जोडे मारुन खाली उतरवलं: राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल
राहुल गांधी यांची पंतप्रधान मोदींवर तिखट टीका
Apr 5, 2019, 06:28 PM ISTगुजरात निवडणुकीत लालकृष्ण अडवाणींचे स्थान काय?
आगामी गुजरात निवडणुकीचे बिगुल भाजपा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली फुंकत आहे. त्यासाठी १ ऑक्टोबरपासून अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली गौरव यात्रेचीही आयोजन करण्यात आले.
Oct 24, 2017, 12:22 PM ISTयवतमाळ | रामासाठी भांडेल त्याचा अडवाणी होईल - रावते
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 9, 2017, 09:02 PM IST'मी तर लगेच राजीनामा दिला होता' - अडवाणी
भाजपमधील पितामह लालकृष्ण अडवाणी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. माझ्यावर हवालाचा आरोप केला गेला, मात्र मी त्या वेळी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला होता, नेत्यांनी मूल्ये आणि नैतिकता टिकवून ठेवली पाहिजे, असा अप्रत्यक्षरीत्या अडवाणी यांनी मोदींवर वार केला आहे.
Jun 28, 2015, 11:15 PM ISTभाजपची अहमदाबाद पूर्वमधून परेश रावल यांना उमेदवारी
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं आपली स्टार पॉवर मैदानात उतरवलीय. अहमदाबाद पूर्वमधून परेश रावल यांना उमेदवारी देण्यात आलीय. अडवाणींचे खंदे समर्थक समजले जाणारे अहमदाबाद पूर्वमधील विद्यमान खासदार हरीन पाठक यांना डावलून परेश रावल यांना ही उमेदवारी देण्यात आलीय.
Mar 23, 2014, 09:13 AM ISTभाजपा `वन मॅन पार्टी`च्या दिशेने - अडवाणी
भाजप हा पक्ष वन मॅन पार्टीच्या दिशेने जात असल्याचं भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, यांनी नरेंद्र मोदी यांचं नाव न घेता म्हटलं आहे.
Mar 5, 2014, 07:33 PM ISTमोदी पंतप्रधान झाले तर आनंदच – अडवाणी
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी अखेर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची स्तुती करत मोदी पंतप्रधान झाल्यास आपल्याला आनंदच होईल असं म्हटलंय. मोदींची स्तुती करुन अडवाणींनी आपली नाराजी दूर झाल्याचंच दाखवण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जातंय.
Oct 17, 2013, 07:59 AM ISTअडवाणी-मोदी एकाच व्यासपीठावर, मतभेद मिटले?
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आज पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत. अहमदाबादमध्ये आयोजित एका कार्यक्रमात हे दोघं एकत्र दिसतील.
Oct 16, 2013, 01:06 PM ISTअडवाणी मूर्ख आहेत – जेठमलानी
नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीला विरोध करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यावर ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ राम जेठमलानी यांनी सडकून टीका केलीय.
Sep 13, 2013, 07:29 PM ISTलालकृष्ण अडवाणी सटकलेत- जेठमलानी
भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिल्यानंतर अडवाणी सटकले आहेत, अशी खोचक प्रतिक्रिया राज्यसभा खासदार आणि प्रसिद्ध वकील राम जेठमलानी यांनी दिली आहे.
Jun 10, 2013, 05:55 PM ISTअडवाणी चारित्र्यहिन नेते – आझम खान
एकीककडे समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव लालकृष्ण अडवाणी यांच्या स्तुतिसुमनं उधळत आहेत तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे नेते आणि उत्तरप्रदेशचे मंत्री आझम खान हे अडवाणींना ‘चरित्रहीन नेता’ म्हणून संबोधत आहेत. हे चित्र सध्या उत्तरप्रदेशात पाहायला मिळतंय.
Mar 26, 2013, 06:03 PM ISTअडवाणींनंतर सुषमा स्वराज नाराज
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत ज्या प्रकारे मतभेत समोर आले त्यावरून भाजपच्या नेतृत्वामध्ये पडलेली दरी आणखी वाढत असल्याचे समोर आले आहे. नितीन गडकरी यांना दुसऱ्यांदा अध्यक्षपद दिल्यामुळे भाजपचे वरिष्ठ नेता लालकृष्ण अडवाणी नाराज झाले आहेत. तर विरोधी पक्ष नेत्या सुषमा स्वराज यांनीही रॅलीमध्ये सामील न होण्याचे संकेत दिले आहे
May 25, 2012, 06:33 PM ISTमोदी-अडवाणी: का रे दुरावा ?
लालकृष्ण अडवाणी आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी या दोघांमधील दरी दिवसेंदिवस इतकी वाढतेय की, उद्यापासून सुरू होणा-या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीपासून दोन हात लांबच राहायचं मोदींनी ठरवलंय.
Oct 9, 2011, 01:01 PM IST