अण्णा हजारे

अण्णा हजारेंची भूमी अधिग्रहण विधेयका विरोधात पदयात्रा

अण्णा हजारेंची भूमी अधिग्रहण विधेयका विरोधात पदयात्रा

Mar 9, 2015, 12:56 PM IST

भूमी अधिग्रहण विधेयकाविरोधात अण्णांचा एल्गार

भूमी अधिग्रहण विधेयकाविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी एल्गार पुकारलाय.वर्धा ते दिल्ली अशी ते पदयात्रा काढणार आहेत.

Mar 9, 2015, 09:52 AM IST

अण्णांकडून जीवे मारण्याच्या धमकीला भिक नाही

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना धमक देण्यात आली असली तरी अशा धमक्यांना अण्णा भिक घालत नाहीत हे आणखी एकदा स्पष्ट झालं आहे. फेसबुकच्या माध्यमातून मिळालेल्या जीवे मारण्याच्या धमकीनंतर  अण्णा हजारेंच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. 

Mar 5, 2015, 11:51 AM IST

अण्णांना फेसबुकवरून जीवे मारण्याची धमकी

जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना जीवे मारण्याची धमकी मिळालीये. कॅनडा स्थित भारतीय नागरिक गगन विधू यानं फेसबुकच्या माध्यमातून कल्याणचे रहिवासी अशोक गौतम यांच्या फेसबुक अकाऊंटवर धमकी दिलीये. 

Mar 4, 2015, 08:16 PM IST

"आंदोलनासाठी अण्णा चार्टड विमानाने गेले नाहीत!"

अण्णा हजारे यांनी 23 फेब्रुवारी रोजी भूसंपादन कायद्यातील दुरूस्तीविरोधात दिल्लीत धरणे आंदोलन केलं.  या आंदोलनासाठी अण्णा हजारे चार्टड विमानाने गेल्याच्या अफवा सोशल मीडियावर सुरू आहेत, त्यासाठी काही जुने फोटो देखिल वापरले असल्याचं, अण्णांचे समर्थक विश्वंभर चौधरी यांनी म्हटलं आहे.

Feb 26, 2015, 04:30 PM IST

दिल्लीचे मुख्यमंत्री अण्णा हजारेंच्या आंदोलनात

सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला आम आदमी पार्टीनं पाठिंबा जाहीर केला आहे. अण्णा हजारेंनी सध्या जंतर मंतरवर केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन सुरू केलं आहे.. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज या आंदोलनात सहभागी होणार आहेत.

Feb 24, 2015, 08:59 AM IST

भूसंपादन विधेयक : अण्णा हजारेंपुढे केंद्र सरकार झुकले

 भूसंपादन विधेयकावरुन सरकारवर विरोधक आणि सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दबाव टाकल्यामुळे सरकारनं झुकतं माप घेतल्याची माहीती सूत्रांनी दिली आहे.  

Feb 24, 2015, 08:43 AM IST