केजरीवाल यांच्याविषयी अण्णांचे खडे बोल
अरविंद केजरीवाल यांना अण्णा हजारे यांनी खडे बोल सुनावले आहेत. आपचे नेते अरविंद केजरीवाल यांना देशापेक्षा सत्ता जास्त प्रिय असल्याचं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.
Feb 17, 2014, 01:53 PM ISTमेधा पाटकर `आप`ला पूर्ण पाठिंबा, प्रवेश नाही सहकार्य
नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपण आम आदमी पक्षाला संपूर्ण सहकार्य करणार असल्याचं जाहीर केलंय. त्यांनी पक्ष प्रवेश केला नसला तरी संपूर्ण प्रक्रियेत ‘आप’ला पाठिंबा असल्याचं त्या म्हणाल्या. शिवाय आम आदमी पक्षासोबत आणखी चर्चा सुरू असून १६ आणि १७ जानेवारीला होणाऱ्या बैठकीत अधिक चर्चा होऊन निर्णय सांगणार असल्याचंही मेधा पाटकर म्हणाल्या.
Jan 13, 2014, 03:04 PM ISTमेधा पाटकरांचा आज ‘आप’ प्रवेश?
नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर आज आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या आम आदमी पार्टीत प्रवेश करणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे.
Jan 13, 2014, 08:17 AM ISTराळेगणसिद्धीच्या यादवबाबा मंदिरात चोरी
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धी गावातील यादव बाबा मंदिरात चोरी झाली आहे. चोरट्यांनी दानपेटी फोडून त्यातील रोख रकमेवर डल्ला मारला आहे.
Jan 8, 2014, 03:23 PM ISTअण्णांना आहे अरविंद केजरीवालांवर विश्वास!
दिल्लीत आज काँग्रेसच्या हाताचा आधार घेत आम आदमी पार्टीचं सरकार स्थापन झालं. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने दिल्लीकरांना दाखवलेलं स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी आज सरकार स्थापना केली.
Dec 28, 2013, 07:14 PM ISTलोकपाल विधेयक मंजुरीनंतर अण्णांचा केजरीवालांना चिमटा
लोकपाल विधेयक लोकसभेत मंजूर होताच नऊ दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण अण्णांनी सोडलं. शाळेतल्या विद्यार्थिनीच्या हातून अण्णांनी ज्यूस घेतलं. त्यानंतर अण्णांच्या आंदोलनात सहभागी झालेल्या राळेगणवासियांनी जल्लोष केला. या जल्लेषात स्वत: अण्णाही सहभागी झाले.
Dec 18, 2013, 06:35 PM IST<B> <font color=red>लोकपाल विधेयक :</font></b> अण्णा हजारेंच्या लढ्याला अभूतपूर्व यश
राज्यसभेनंतर लोकसभेतही लोकपाल विधेयक मंजूर झालंय. यामुळे सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचं गेल्या कित्येक वर्षांचं स्वप्न पूर्ण झालंय.
Dec 18, 2013, 01:21 PM IST<B> ४६ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर लोकपाल विधेयक मंजूर </b>
`लोकपाल` विधेयक लोकसभेत सादर!
Dec 18, 2013, 12:30 PM ISTकेजरीवालांचे बोगस ट्विटर खाते, अण्णांना शिव्या
अरविंद केजरीवाल यांच्या नावे बोगस ट्विटर अकाउंट उघडून त्यावरून अण्णा हजारेंवर शिव्यांची लाखोली वाहिली असल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे.
Dec 17, 2013, 05:03 PM ISTअण्णा आणि राहुल गांधी... पत्रांचा सिलसिला!
लोकपाल बिल राज्यसभेत पास करण्याच्या आपल्या कटिबद्धतेसाठी अण्णा हजारेंनी राहुल गांधींना पत्र पाठवून त्यांचं कौतुक केल्याचं काँग्रेस नेते अजय माकण यांनी म्हटलंय.
Dec 17, 2013, 01:39 PM IST‘या लोकपाल बिलानं साधा उंदिरही पकडता येणार नाही’- केजरीवाल
सरकारी लोकपाल बिल अण्णांनी संमत केलं असलं, तरी आम आदमी पार्टीनं या बिलाला आपला विरोध दर्शवलाय.
Dec 15, 2013, 08:41 PM ISTराज्यसभेत लोकपालवर मतदान? शिवसेनेचा विरोध
संसदेच्या या अधिवेशनातच लोकपाल विधेयक संमत करावं, त्यासाठी गरज पडल्यास अधिवेशनाचा कार्यकाळ वाढवावा लागला तरी वाढवावा असं आवाहन अण्णा हजारे यांनी केलंय. आज अण्णांनी राळेगणसिद्धीमध्ये पत्रकार परिषद घेतली.
Dec 15, 2013, 08:29 PM ISTलोकपाल विधेयकाबाबत अण्णा ‘संतुष्ट’ तर केजरीवाल ‘रूष्ट’!
लोकपाल विधेयक संमत करून घेण्यासाठी अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धीमध्ये सुरू केलेल्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. या उपोषणाला समाजाच्या विविध थरातून पाठींबा मिळतोय. त्यातच लोकपाल विधेयक संमत करून घेण्यासाठी आज काँग्रेसनं प्राधान्य असल्याचं जाहीर केल्यावर अण्णा हजारे यांनी सरकारी लोकपालावर आपण समाधानी असल्याचं स्पष्ट केलंय. राज्यसभेत लोकपाल संमत झाल्यास आपण उपोषण सोडू असं अण्णा हजारे यांनी आज स्पष्ट केलंय.
Dec 14, 2013, 09:08 PM ISTजनलोकपाल मंजूर करण्यासाठी काँग्रेस कटीबद्ध – राहुल
लोकपाल बील शेवटच्या टप्प्यात असून बील मंजूर करण्यासाठी काँग्रेस कटीबद्ध असल्याची ग्वाही राहुल गांधी यांनी दिलीये. लोकपाल विधेयक राज्यसभेच मंजूर होण्याची आशा असल्याची माहिती अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी दिली. दिल्लीत पत्रकार परिषदेत काँग्रेसनं आपली भूमिका मांडली.
Dec 14, 2013, 08:37 PM IST`आप`वाल्यांच्या गोंधळानं अण्णा भडकले!
आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी लागोपाठ दुसऱ्या दिवशी राळेगणमध्ये हंगामा केला... कालचा दिवस कुमार विश्वास यांच्या आरोपांमुळं गाजला, तर आज गोपाळ राय यांनी धिंगाणा केला... अखेर अण्णा हजारेंनीच कान उपटल्यानंतर आपच्या नेत्यांना बेआबरू होऊन राळेगणमधून काढता पाय घ्यावा लागला.
Dec 13, 2013, 07:09 PM IST