सोनिया अण्णांवर का झाल्या उदार?
‘आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात, लोकपाल बिल मंजूर करु’ असं आश्वासन यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना दिलंय.
Jan 29, 2013, 08:40 AM ISTअण्णा ७५व्या वर्षीही सीमेवर लढण्यास तयार
पाकिस्तानच्या सैन्याकडून भारतीय जवानांची हत्या झाल्यानं अण्णा हजारे संतापले आहेत. पाकिस्तानला 1965च्या युध्दाचा विसर पडल्याचं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे. वयाच्या 75व्या वर्षीही आपण सीमेवर लढण्यास तयार असल्याचं अण्णांनी म्हटलं आहे.
Jan 10, 2013, 05:54 PM IST`कस्टम ड्युटी` भरून बापूंच्या आठवणी भारतात!
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याशी निगडीत असलेल्या वस्तू मायदेशी आणण्यासाठी लाखो रुपयांची कस्टम ड्युटी भरावी लागलीय. अहिंसेचे पुजारी असलेल्या बापूंचं रक्त लागलेली माती, चष्मा, चरखा आणि इतर काही वस्तू काल भारतात आणण्यात आल्या.
Jan 9, 2013, 08:05 AM ISTअण्णांची प्रकृती पुन्हा ढासळली; आयसीयूमध्ये दाखल
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती ढासळल्यानं त्यांना शुक्रवारी गुडगावमधल्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
Dec 7, 2012, 01:36 PM ISTकेजरीवाल लालची, AAPला कधीच मत देणार नाही- अण्णा
अरविंद केजरीवाल यांनाही अखेर सत्तेचा मोह सुटला नाही. त्यामुळेच त्यांनी ‘आम आदमी पार्टी’ स्थापन केली आहे. त्यामुळेच मी कधीही ‘आम आदमी पार्टी’ला मतदान करणार नाही असं अण्णा हजारे म्हणाले आहेत.
Dec 6, 2012, 08:12 PM ISTअण्णा करणार केजरीवालांच्या उमेदवारांचा प्रचार
अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांनी आपले मार्ग बदलले असले आणि अण्णा समर्थकांनी केजरीवालांवर हल्लाबोल केला असला तरीही अण्णांचा केजरीवाल यांच्यावर पूर्णपणे विश्वास असल्याचं दिसत आहे. कारण, अण्णांनी आपण स्वतः केजरीवाल यांनी उभ्य़ा केलेल्या उमेदवारांचाच प्रचार करू, असं जाहीर केलं आहे.
Dec 1, 2012, 07:06 PM ISTकेजरीवाल यांनी केली ‘आम आदमी पार्टी’ची घोषणा...
अरविंद केजरीवाल यांच्या नव्या राजकीय पार्टीची आज झालेल्या बैठकीनंतर घोषणा करण्यात आलीय. ‘आम आदमी पार्टी’ असं या नव्या राजकीय पक्षाचं नामकरण करण्यात आलंय.
Nov 24, 2012, 05:45 PM ISTदेशाला बाळासाहेबांची गरज - अण्णा
‘या देशाला बाळासाहेबांची गरज आहे. म्हणूनच त्यांच्यासाठी आपण देवाकडे प्रार्थना करतोय’ अशी प्रतिक्रिया अण्णा हजारे यांनी दिलीय.
Nov 15, 2012, 11:00 PM ISTअण्णा हजारे यांची नवी टीम
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी शनिवारी त्यांची नवी टीम जाहीर केली. अरविंद केजरीवाल यांना रामराम केल्यानंतर दोन महिन्यांनी अण्णांनी नवी टीम जाहीर केली.
Nov 11, 2012, 09:43 AM ISTअण्णा हजारे करणार पुन्हा एकदा आंदोलन...
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे पुन्हा एकदा आंदोलनासाठी सक्रिय झाले आहेत. येत्या ३० नोव्हेंबरपासून ते जनजागृतीसाठी देशाच्या दौ-यावर जाणार आहेत.
Nov 10, 2012, 06:58 PM ISTसंसद बरखास्त करा – व्ही. के. सिंह
पाणी, जंगल या गोष्टी खासगी करण्यावर भर दिला जाता आहे. जनतेच्या जमिनी बड्या कंपन्याना दिल्या जात आहेत. सगळे पक्ष पक्ष गरिबांपेक्षा बड्या लोकांचे हित बघण्यात गुंतले आहेत, अशी सरकारवर जोरदार टीका करीत संसद बरखास्त करण्याची मागणी माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंग यांनी केली.
Oct 29, 2012, 07:43 PM ISTचेहरे नव्हे व्यवस्था बदलण्यासाठी राजकारणात - केजरीवाल
`हा केजरीवाल`चा पक्ष नाही... हा पक्ष आहे भ्रष्टाचाराला उबलेल्या तमाम जनतेचा…’ असं म्हणत केजरीवाल आता राजकीय आखाड्यात उतरण्यास सज्ज झालेत.
Oct 2, 2012, 03:41 PM IST‘टीम केजरीवाल’ आज करणार राजकारणात प्रवेश
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारेंशी फारकत घेतल्यानंतर अरविंद केजरीवाल आज नव्या पक्षाची घोषणा करणार आहेत.
Oct 2, 2012, 01:48 PM IST`केजरीवाल यांनी सिब्बलांविरोधात निवडणूक लढवावी`
अरविंद केजरीवाल यांच्याशी कोणतेही मतभेद नसल्याचं सांगतानाच केजरीवाल यांनी सिब्बलांविरोधात निवडणूक लढवली तर आपण त्यांना पाठिंबा देणार असल्याचंही अण्णांनी म्हटलंय.
Oct 1, 2012, 05:07 PM ISTआम्ही नेहमीच अण्णांसोबत - अरविंद केजरीवाल
आज दिल्लीत सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांची अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांनी भेट घेतली. अण्णा सध्या दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत
Oct 1, 2012, 01:53 PM IST