हार्मोनल इंजेक्शन्स घेऊन अभिनेत्रीचे जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन
रीवा अरोरा या ना त्या कारणाने चर्चेत राहते, मग ते तिचे वैयक्तिक आयुष्य असो किंवा व्यावसायिक आयुष्य. परंतू रीवा अरोरा सध्या एका वेगळ्याच कारणावरून चर्चेत आली आहे.
Sep 4, 2023, 01:33 PM ISTगुडन्यूज? वायफळ चर्चा पाहताच मिताली मयेकरचा संताप; म्हणाली...
Mitali Mayekar Instagram : एक फोटो, एक कॅप्शन आणि असंख्य अफवा... सोशल मीडिया पोस्टमुळं मिताली मयेकर चर्चेत. आई होणार... म्हणणाऱ्यांनाच धरलं धारेवर
Aug 2, 2023, 08:57 AM IST
बॉलिवूडची क्वीन भक्तीत तल्लीन! घेतलं त्र्यंबकेश्वराचे दर्शन; दोन शब्दात नेटकरी म्हणाले...
Kangana Ranaut at Trayambakeshwar: सध्या चर्चा रंगली आहे ती म्हणजे कंगना राणावत हिची. सध्या तिनं त्र्यंबकेश्वरला जाऊन भेट दिली आहे. सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच गाजतो आहे. त्यामुळे तिची चर्चा रंगलेली आहे.
Jul 30, 2023, 06:23 PM ISTपेट्रोल पंपवर 100 रुपयांवर करायची काम, बॉलिवूड अभिनेत्रीचा थक्क करणारा प्रवास
Marathi Actress Who Worked at Petrol Pump: संघर्ष हा कुणालाही चुकलेला नाही. प्रत्येकाला आपल्या क्षेत्रात संघर्ष हा करावाच लागतो. त्यातून अभिनय हे क्षेत्रही कोणाला चुकलेलं नाही. या लेखातून आपण अशाच एका अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत जी अभिनय क्षेत्रात येण्यापुर्वी पेट्रोल पंपावर काम करून 100 रूपये कमवायची.
Jul 26, 2023, 05:53 PM IST...आणि ते दोघं सुरुच झाले; चित्रपटाच्या सेटवर दीपिका- रणवीरचा Romance पाहून सगळेच हैराण
'प्यार दिवाना होता है...' हे गाणं तुम्ही ऐकलंय का? ऐकलं असले तर आपण इथं त्याच्या उल्लेख का करतोय याचा अंदाज तुम्हालाही येईल. कारण, एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण या जोडीनं त्याच्या याच प्रेमाच्या नात्यामुळं सर्वांच्या नजरा वळवल्या होत्या.
Jun 14, 2023, 12:09 PM ISTPremature Baby आणि दुरावा; प्रसूतीनंतर डाएट? छे... त्या बदलांविषयी नव्यानं आई झालेली लोकप्रिय अभिनेत्री काय म्हणतेय ऐकाच
Motherhood : स्तनपानाविषयीचा एक वेगळाच दृष्टीकोन तिनं मांडला. आई होणं सोपं नसतं, इथं मुलासोबतच त्यांना जन्म देणाऱ्या महिलेचीही तितकीच काळजी घेतली जाणं महत्त्वाचं... पाहा काय म्हणतेय ही अभिनेत्री
May 17, 2023, 12:58 PM ISTSai Pallavi : डॉक्टर ते अभिनेत्री! साई पल्लवी मेकअपशिवाय का करते शूटिंग?
Sai Pallavi Birthday : साऊथच्या टॉप आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीबद्दल बोलायचं झालं तर साई पल्लवीचं नाव तोंडावर येते. निरागस चेहरा आणि डोळ्यात मस्ती अशा अभिनेत्रीचा वाढदिवस..
May 9, 2023, 08:15 AM ISTमातृत्त्वाच्या सुखापासून दूर राहिल्या ‘या’ बॉलिवूड अभिनेत्री, एकिला तर...
Bollywood Actress : मुळात मातृत्त्वाचं सुख हे सर्वांच्याच नशिबी असतं असंही नाही. पैसा, यश, भलिमोठी घरं हे सारंकाही असूनही अशा काही महिला आहेत ज्यांना मूल होण्याचं सुख लाभलेलं नाही.
May 5, 2023, 03:38 PM ISTBela Bose Demise : 'जय संतोषी मां' फेम अभिनेत्रीचं निधन; वयाच्या 79 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप
Bela Bose Demise : अभिनय क्षेत्रात अनेक वर्षे योगदान दिल्यानंतर अनेक नवोदित कलाकार आणि प्रामुख्यानं अभिनय कलेप्रती निष्ठा असणाऱ्या कलाकारांपुढे त्यांनी आदर्श प्रस्थापित केला होता...
Feb 21, 2023, 08:40 AM ISTपाहा VIDEO; वाऱ्याच्या वेगानं बाईक चालवतेय ही मराठमोळी अभिनेत्री, बाजूनं गेली तर Hi नक्की करा
Solo Bike Ride : एखाद्या व्यक्तीला खूप सारं सामान लादून कुठं लांबच्या प्रवासाला निघताना पाहिलं, की आपल्याही मनात अशाच एखाद्या प्रवासाला निघण्याता मोह निर्माण होतो. या अभिनेत्रीसोबतही असंच झालं असावं.
Jan 23, 2023, 02:12 PM ISTExpensive Celebrity Divorces: त्या आठवणी नकोच! Hrithik Roshan नं पत्नीला घटस्फोटानंतर किती पोटगी दिली माहितीये?
Expensive Celebrity Divorces: आजच्या क्षणाला काही सेलिब्रिटी जोड्या अशाही आहेत जिथं घटस्फोटानंतर पतीकडून पत्नीला कोट्यवधी रुपयांची रक्कम पोटगी स्वरुपात देण्यात आली. ही रक्कम इतकी मोठी की सर्वसामान्यांची अनेक स्वप्न त्यात साकार होतील.
Jan 10, 2023, 09:28 AM ISTRishabh Pant Accident : ऋषभ पंतच्या अपघातानंतर Urvashi Rautela च्या आईकडून 'या' बाबाजींच्या नावाचा धावा
Rishabh Pant Accident : सर्वजण या खेळाडूच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत असताना, आता उर्वशीच्या आईनंही म्हणे कुणा बाबांच्या नावाचा धावा केला आहे, कोण आहेत हे बाबा?
Jan 3, 2023, 08:39 AM ISTगर्भवती आईसोबत अभिनेत्रीनं गाठला भारत; उपासमारीमुळं शरीराचा सापळा, आज कुठेय ती Heroine?
प्रचंड अडचणींचा सामना करत लहानाची मोठी झाली ही अभिनेत्री. कमी वयातच केली कारकिर्दीची सुरुवात... ओळखलं का तिचं नाव?
Jan 2, 2023, 11:30 AM ISTI said yes! अर्जुनसोबत लग्नासाठी मलायकाचा होकार
अभिनेता अर्जुन कपूर याच्यासोबत गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असणारी मलायका त्याची साथ मिळाल्यामुळं बरीच आनंदात आहे (Malaika Arora Arjun Kapoor relationship).
Nov 10, 2022, 11:39 AM IST2 वेळा घटस्फोटानंतर अभिनेत्रीचे तिसऱ्या पतीवर गंभीर आरोप
अभिनेत्री त्याची बदनामी करत असल्याची पतीचा आरोप
Sep 29, 2021, 04:51 PM IST