भाजपाच्या यादीतून केवळ लालकृष्ण अडवाणी नाही तर आणखी एका ज्येष्ठ नेत्याचा पत्ता कट
नरेंद्र मोदी वाराणसीतून तर अडवाणींच्या जागेवर अमित शाह
Mar 22, 2019, 09:03 AM ISTPM MODI POSTER : मोदींचा नारा 'देशभक्ती ही मेरी शक्ती हैं'
'देशभक्ती ही मेरी शक्ती हैं' अशा टॅग लाइनखली 'पीएम नरेंद्र मोदी' सिनेमाचा दुसरा पोस्टर प्रदर्शित करण्यात आला.
Mar 19, 2019, 11:53 AM ISTनितीन गडकरी नव्या मुख्यमंत्र्याबाबत निर्णय घेतील- अमित शाह
. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यासंदर्भातील निर्णय घेतील असे यावेळी अमित शाह यांनी माध्यमांना सांगितले.
Mar 18, 2019, 09:05 PM ISTअमित शाह करणार 'पीएम मोदी'च्या नव्या पोस्टरचं अनावरण
'पंतप्रधान नरेंद्र मोदी' सिनेमातील दुसरे पोस्टर सोमवारी प्रदर्शित करण्यात येणार आहे
Mar 17, 2019, 01:05 PM ISTLoksabha Election 2019 : 'अडवाणींऐवजी अमित शाह यांना उमेदवारी द्या'
भाजपाच्या बैठकीतही याविषयीचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता
Mar 17, 2019, 11:32 AM ISTमोदी आणि अमित शाह यांची दिल्लीत बैठक; भाजपाची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता
भाजपाच्या पहिल्या यादीत १७ ते १८ उमेदवारांचा समावेश असण्याची शक्यता
Mar 16, 2019, 09:01 AM ISTमुंबई । ज्याचे आमदार जास्त त्याचाच मुख्यमंत्री - चंद्रकांत पाटील
शिवसेना - भाजप युतीची घोषणा झाली. विरोधकांकडून युतीची खिल्ली उडविण्यात येत आहे. तर शिवसेना आणि भाजपमधील काही लोक नाराज असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेतील अंतर्गत धूसफूस अद्याप दिसून येत आहे. अशावेळी भाजपकडून युतीची घोषणा झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत ज्याचा एक आमदार जास्त त्याचा पुढील मुख्यमंत्री असेल, असे स्पष्टीकरण ज्येष्ठ नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी 'झी मीडिया'शी बोलताना दिले.
Feb 19, 2019, 09:25 PM ISTयुतीनंतर भाजपकडून प्रथमच प्रतिक्रिया, ज्याचे आमदार जास्त त्याचाच मुख्यमंत्री
शिवसेना - भाजप युतीची घोषणा झाली. भाजपकडून युतीची घोषणा झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया आली आहे.
Feb 19, 2019, 09:14 PM ISTशिवसेना - भाजप युती झाली तरी मुंबईत डोकेदुखी वाढली?
शिवसेना भाजप युती झाली असली तरी दोन्ही पक्षांना काही अवघड जागेची दुखणीही सोसावी लागणार आहे. मुंबईत एकंदर अवघड परिस्थिती आहेत.
Feb 19, 2019, 07:47 PM ISTविदर्भात युतीचा फायदा शिवसेनेला अधिक
विदर्भात युतीचा फायदा शिवसेनेला अधिक होणार आहे.
Feb 19, 2019, 07:07 PM ISTनाशिक । शिवसेना ही डबल ढोलकी - छगन भुजबळ
आधी स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याची घोषणा करायची. विरोधात बोलायचे. आता तरी शिवसेना ही डबल ढोलकी सारखी काम करतेय. सरकारमध्ये बसून सरकारवरच टीका करायची आणि विरोधी पक्षाची जागाही त्यांनीच लाटायची, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भाजपानं सोमवारी युतीची घोषणा केली. त्यानंतर नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलतानाभुजबळ यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे
Feb 19, 2019, 05:25 PM ISTयुतीवरुन छगन भुजबळ यांचा शिवसेनाला जोरदार चिमटा
शिवसेना - भाजप यांच्यात युतीचा घोषणा झाल्यानंतर विरोधकांकडून शिवसेनेला टोकण्यात येत आहे. छगन भुजबळ यांनी टीका केली आहे.
Feb 19, 2019, 05:13 PM ISTयुतीच्या चर्चेवेळी घडलेले महाभारत!
मातोश्री, हॉटेल सोफीटल आणि आणि हॉटेल ब्लू सी या तीन ठिकाणी युतीसाठी जोरदार हालचाली सुरू होत्या.
Feb 19, 2019, 02:18 PM ISTरोखठोक | नेत्यांची युती कार्यकर्त्यांना पटेल?
रोखठोक | नेत्यांची युती कार्यकर्त्यांना पटेल?
Feb 18, 2019, 07:20 PM ISTअमित शाह आणि उद्धव ठाकरेंच्या बैठकीत आज युतीवर अंतिम शिक्कामोर्तब ?
गेले अनेक दिवस चर्चेत असलेल्या शिवसेना भाजपमधील युतीच्या चर्चेवर आज अखेर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
Feb 18, 2019, 07:54 AM IST