अमेरिका

या ठिकाणी घरबसल्या काम करण्याचे सरकार देत आहे 6,69,890 रुपये!

घरबसल्या लाखोंची कमाई होत असेल तर कोणाला आवडणार नाही?

Jun 2, 2018, 09:13 AM IST

भारताचं प्रत्यूत्तर, अमेरिकन वस्तूंवर १०० टक्के आयात शुल्क

आयात शुल्कात वाढ करण्यासाठी आणीबाणीच्या अधिकारांचा वापर करण्यात आलाय. 

May 25, 2018, 11:38 PM IST

अमेरिकेत शाळेत गोळीबार, १० जणांचा मृत्यू

 टेक्सास येथील एका शाळेमध्ये गोळीबार करण्यात आलाय. यात १० जणांचा मृत्यू.

May 19, 2018, 08:16 AM IST

अमेरिकेत ज्वालामुखीचा उद्रेक, 1700 जणांना सुरक्षित स्थळी हलवलं

किलाएवा ज्वालामुखी स्फोटात 21 घरं उद्ध्वस्त झालीत

May 8, 2018, 06:30 PM IST

पुण्याचं रॉकेट उडणार अमेरिकेत

सिंहगड इन्सिट्यूटच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील १६ विद्यार्थ्यांनी तब्बल ८ महिन्यांच्या परिश्रमातून या रॉकेटची निर्मिती केलीय

Apr 24, 2018, 11:29 PM IST

पती-पत्नीला अमेरिकेत नोकरी नाही, डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका

एच-1 बी व्हिजा घेऊन अमेरिकेत काम करण्यासाठी दाखल झालेल्या व्यक्तींच्या जोडीदाराला हा व्हिजा दिला जातो. यामध्ये सर्वात जास्त संख्या भारतीय दाम्पत्याची आहे

Apr 24, 2018, 04:21 PM IST

अमेरिकेचा सीरियावर हवाई हल्ला, ७४ जणांचा मृत्यू

 अमेरिकेने सीरियावर हवाई हल्ले केलेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर सीरियावर हे हवाई हल्ले करण्यात आलेत.  

Apr 14, 2018, 11:52 AM IST

अमेरिकेचा हाफिज आणि पाकिस्तानला दणका, भारताकडून निर्णयाचं स्वागत

अमेरिका सरकारने पाकिस्तािला मोठा दणका दिला आहे. अमेरिकेचं हे पाऊल भारत सरकारने संघटनेविरोधात उठवलेल्या आवाजाचं समर्थन करणारं आहे.

Apr 3, 2018, 06:25 PM IST

फेसबुकनंतर 'अमेझॉन'च्याही अडचणींत वाढ, सरकारचा जोरदार झटका

फेसबुकनंतर आणखीन एक अमेरिकन कंपनी असलेल्या 'अमेझॉन'च्या अडचणींत आपल्याच देशात वाढ होणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ई-कॉमर्स सेगमेंटची सर्वात मोठ्या कंपनीला जोरदार झटका दिलाय. 

Mar 30, 2018, 09:35 AM IST

व्हिडिओ : अमेरिकेत पाक पंतप्रधानांचे कपडे उतरवून चौकशी

अमेरिका दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खाकन अब्बासी यांचा अमेरिकन अधिकाऱ्यांनी एअरपोर्टवर अपमान केल्याचं समोर येतंय. 

Mar 28, 2018, 09:35 AM IST

अमेरिकेचा पाकिस्तानला जोरदार झटका

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी पाकिस्तानला चांगलाच दणका दिला आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयानंतर पाकिस्तानची झोप उडाली आहे. 

Mar 27, 2018, 09:21 AM IST

भारत-अमेरिकेसमोर नवी चिंता; चीनकडून मानवरहीत टॅंकची टेस्ट

शी जीनपींग यांना चीनच्या राष्ट्राध्यक्षपदावर राहण्याचा अमर्याद अधिकार प्राप्त झाल्यापासून त्यांनी लष्करी ताकद वाढविण्याचा चांगलाच सपाटा लावला आहे. त्यांच्या या धोरणामुळे भारत आणि अमेरिकेसमोर नवीच चिंता उभी राहीली आहे.

Mar 21, 2018, 06:32 PM IST

व्हिडिओ गेमवरून भांडण; भावाने गोळ्या झाडून केली बहिणीची हत्या

अमेरिकेतील मिसीसिपी येथे एका नऊ वर्षाच्या भावाने आपल्याच बहिणीची (१३) गोळ्या घालून हत्या केली. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार दोघांमध्ये व्हिडिओ गेम कंट्रोलर घेण्यावरून वाद झाला होता.

Mar 19, 2018, 10:08 PM IST

पॉर्नस्टारला भरावा लागणार २ कोटी डॉलर्सचा दंड, ट्रम्पच्या वकिलाचा दावा

गोपनियता कराराचे उल्लंघन केल्या प्रकरणी पॉर्नस्टार सॉर्मी डेनियल्स (स्टेफनी क्लिफोर्ड) हिला कमीत कमी दोन कोटी डॉलर्स इतका दंड भरावा लागणार आहे, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वकिलांनी केला आहे. 

Mar 17, 2018, 10:02 PM IST

रशिया ही बेजबाबदार ताकद - अमेरिका

माजी गुप्तहेर आणि त्याच्या मुलीवर विषप्रयोग केल्याचा आरोपही टिलरसन यांनी रशियावर केला आहे.

Mar 13, 2018, 04:58 PM IST