अमोल किर्तीकर

पराभव झाला त्याच मतदार संघातून अमोल कीर्तिकर पुन्हा निवडणूक लढणार

Maharashtra Politics :लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर अमोल कीर्तिकर आता विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. 

Oct 16, 2024, 08:45 PM IST

रिटर्निंग ॲाफिसर वारंवार वॅाशरूमला का जात होत्या? मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातील निकालाबाबत ठाकरे गटाचे खळबळजनक आरोप

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून एकतर अमोल कीर्तिकरांना विजयी घोषित करा.. नाहीतर कोर्टात जाण्याचा इशारा शिवसेना ठाकरे पक्षाने दिलाय.. त्यामुळे निकालाचा वाद आता कोर्टाच्या दारात पोहोचला आहे. 

Jun 17, 2024, 09:11 PM IST

मुलाला बिनविरोध निवडून आणण्यासाठी गजानन किर्तीकर यांनी कट रचला; प्रविण दरकेर यांचा गंभीर आरोप

शिवसेना शिंदे गटाचे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार गजानन कीर्तिकर यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई होण्याची शक्यता आहे. या कारवाईमागे नेमकं काय कारण काय आहे जाणून घेऊया. 

May 22, 2024, 08:53 PM IST

मेरे पास माँ है... कीर्तिकर विरुद्ध कीर्तिकर वादात नवा ट्विस्ट

कीर्तिकर विरुद्ध कीर्तिकर वादाची... बाप एका पक्षात आणि मुलगा एका पक्षात.. त्यामुळं कुणाच्या बाजूनं मतदान करायची, अशी कीर्तिकर कुटुंबाची कोंडी झाली होती... मात्र अमोल कीर्तिकरांच्या मातोश्रींनी हा तिढा सहज सोडवला. 

May 20, 2024, 09:30 PM IST

मविआ उमेदवाराच्या रॅलीत बॉम्बस्फोटाचा आरोपी, कोण आहे इक्बाल मुसा?

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी येत्या वीस मे रोजी मुंबईतील सहा जागांसाठी मतदान होणार आहे. यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीचा प्रचार सुरु आहे. पण त्याचबरोबर एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जाता आहेत. 

May 9, 2024, 06:51 PM IST

'खिचडीचे मानधन त्यांच्या बॅंकेमध्ये...' मुलाच्या ईडी चौकशीवर काय म्हणाले गजानन कीर्तिकर?

Amol Kirtikar ED Enquiry: अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काही वेळातच त्यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागला. यावर गजानन किर्तीकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Apr 12, 2024, 04:00 PM IST

शिवसेना शिंदे गटातर्फे शरद पोंक्षे यांना लोकसभेची उमेदवारी? अमोल किर्तीकर यांना टक्कर देणार

मुंबई उत्तर पश्चिममधून उमेदवार म्हणून अभिनेते शरद पोंक्षे आणि जोगेश्वरीचे विद्यमान आमदार रवींद्र वायकरांच्या नावाची चाचपणी सुरु आहे.

Apr 1, 2024, 06:19 PM IST

अमोल किर्तीकरांच्याविरोधात गोविंदाला उमेदवारी? एकनाथ शिंदेंची मोठी खेळी

loksabha Election 2024: . लवकरच गोविंदा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Mar 22, 2024, 02:22 PM IST

ठाकरे गटाचं 'मिशन लोकसभा', उत्तर पश्चिम मुंबईत वडीलांविरुद्ध मुलगा टक्कर देणार?

ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सर्वात आधी आपल्या बालेकिल्ल्यावर लक्ष केंद्रीत केलं आहे. उत्तर-पश्चिम लोकसभा मतदार संघात ठाकरे गटाने उमेदवारही जवळपास निश्चित केला आहे. 

May 18, 2023, 06:05 PM IST