अरमान कोहली

गर्लफ्रेंडला मारहाण : अभिनेता अरमान कोहलीचा जामीन अर्ज फेटाळला

 अभिनेता अरमान कोहलीला लोणावळ्यातून पोलिसांनी अटक केली. त्याने जामीनासाठी अर्ज केला.  

Jun 13, 2018, 04:55 PM IST

पोलिसांकडून अभिनेता अरमान कोहलीला अटक

 पोलिसांकडून अभिनेता अरमान कोहलीला अटक

Jun 12, 2018, 08:36 PM IST

अभिनेता अरमान कोहलीकडून गर्लफ्रेंड मीनू रंधवाला मारहाण; गुन्हा दाखल

अरमान आणि तिची मुलाखत एका मित्राच्या माध्यमातून झाली होती. पुढे ही ओळख मैत्रीमध्ये बदलली आणि पुढे दोघे एकमेकांना डेटही करू लागले. 

Jun 5, 2018, 11:42 AM IST

'तारक मेहता'च्या 'बबिता जी'चे या अॅक्टरशी होते संबंध

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील बबिताजी म्हणजेच मुनमुन दत्ता भलेही सध्या सिंगल असली तरी एकेकाळी तिचे अॅक्टर अरमान कोहली याच्यासोबत अफेयर होते. २००८ मध्ये दोघांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली होती. मात्र त्यांचा ब्रेकअप झाला. अरमानचा चिडका आणि आक्रमक स्वभावामुळे दोघांचा ब्रेकअप झाला.

Apr 19, 2016, 04:01 PM IST

वेगळे झाले तनिषा आणि अरमान

बिग बॉसच्या 7व्या सिझनमध्ये अरमान आणि तनिषा ऐकमेकांच्या जवळ आलेले होते. हा सिझन संपल्यानंतर देखील दोघांच्या ही प्रेमाच्या चर्चा मात्र सर्वत्र रंगत  होत्या. अनेक कार्यक्रमात दोघे जण एकत्र दिसत होते. ते लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याच्या बातम्या देखील आल्या होत्या. पण, आता हे दोघे सहमतीने वेगळे झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्या दोघांनी कधी त्यांच्या प्रेमाची कबुली दिली नाही.

Sep 23, 2014, 08:14 PM IST

तनिषा-अरमान लवकरच देणार 'गुड न्यूज'

‘बिग बॉस’ सिझन-७ दरम्यान एकमेकांच्या प्रेमात पडलेलं कपल म्हणजेच अरमान कोहली आणि तनिषा मुखर्जी आता आपल्या संबंधांना पुढे नेण्यासाठी तयार आहेत.

Sep 16, 2014, 08:53 AM IST

गोव्यात अरमान आणि तनिषा एकत्र!

बिग बॉसच्या घरातील लव्हबर्ड्स म्हणून चर्चेत आलेल्या जोड्या गौहर आणि कुशाल यांच्यानंतर आता तनिषा आणि अरमान यांनीही गोव्यात सुट्ट्यांचा आनंद घेतला. मात्र यावेळी अरमान आणि तनिषा हे दोघंही एकटे नव्हते. त्यांच्या बरोबर तनिषची आई, अँडी आणि अँडीची आई देखील होते. त्यामुळं अरमान आणि तनिषाला एकमेकांना एकट्यात वेळ देता आला नाही.

Jan 5, 2014, 04:31 PM IST

बिग बॉस ७: अरमानच्या जवळच्या मित्राने उघड केले धक्कादायक गुपीतं

बिग बॉसच्या घरातून बाहेर गेलेला सदस्य आणि अरमान कोहलीचा जवळचा मित्र असलेला न्यूड योगा गुरू विवेक मिश्रा याने अरमान कोहलीबाबत काही धक्कादायक गुपीतं एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत उघड केली आहेत.

Dec 26, 2013, 01:50 PM IST

अरमान करणार २०१४मध्ये लग्न, पण तनिषाचं काय?

रिअॅलिटी शो बिग बॉस- ७च्या घरातून बाहेर काढण्यात आलेल्या अरमान कोहलीनं एका वृत्तवाहिनीसोबत बोलतांना सांगितलं की, पुढच्या वर्षी मी लग्न करणार आहे. म्हणजेच अरमान कोहली २०१४मध्ये लग्न करण्याचा प्लान करतोय. मात्र अरमान अभिनेत्री काजोलची बहिण तनिषा मुखर्जी बरोबरच लग्न करणार का? हे कोडंच आहे.

Dec 23, 2013, 01:40 PM IST

‘जनता की अदालत’मध्ये अरमान करणार सोफियाचा खुलासा

‘बिग बॉस ७’ सीजनमध्ये आता स्पर्धकांमध्ये चांगलीच चुरस रंगली असताना त्यात भर टाकण्यासाठी गुरूवारी बिग बॉसच्या घरात ‘जनता की अदालत’ घेण्यासाठी रजत शर्मा यांनी एंट्री केली. त्यामुळे बिग बॉसमध्ये गुरुवारचा दिवस हा स्पर्धकांसाठी वेगळा दिवस राहिला.

Dec 20, 2013, 04:45 PM IST

बिग बॉस : परतलेल्या अरमानला पाहून तनिषा बेभान!

अभिनेता अरमान कोहलीनं ‘बिग बॉस’मध्ये पुन्हा एन्ट्री घेतलीय. गायिका आणि मॉडेल सोफिया हयात हिनं पोलिसांत तक्रार दाखल केल्यानं अरमानला पोलिसांनी अटक केली होती.

Dec 19, 2013, 11:07 AM IST

बीग बॉस : तुरुंगात अरमानला सलमाननं दिला धीर

‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडलेल्या सोफियानं अरमानची पोलिसांत तक्रार केल्यानंतर अरमानला एक रात्र पोलीस स्टेशनमध्ये काढावी लागली. याबद्दल घरातल्या इतर स्पर्धकांना याची कल्पना नव्हती. पण, यावेळी अरमानला मदत करण्यासाठी सर्वात आधी पुढे सरसावला तो ‘बिग बॉस’चा होस्ट सलमान खान...

Dec 18, 2013, 12:14 PM IST

अरमान कोहलीला जामीन मंजूर... गेला बिग बॉसच्या घरात...

बिग बॉसच्या घरातून डायरेक्ट तुरुंगात गेलल्या बॉलिवूड अभिनेता अरमान कोहली याला जामीन मंजूर करण्यात आलाय. सोमवारी रात्री उशीरा अरमानला बिग बॉसच्या घरातून अटक करण्यात आली होती.

Dec 17, 2013, 02:00 PM IST

‘अरमान’मुळे ‘तनिषा’ला घरच्यांनी वाऱ्यावर सोडलं?

रिअॅलिटी शो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘बीग बॉस’च्या घरात कुशाल-गौहर आणि अरमान-तनिषा यांचं एकमेकांवर प्रेम आहे हे आता काही लपून राहिलेलं नाही.

Dec 3, 2013, 02:33 PM IST

बीग बॉस : तनिषा मुखर्जीला जोरदार धक्का!

टीव्ही रिअॅलिटी शो ‘बीग बॉस सीझन – ७’ची आता शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल सुरू झालीय. त्याचाच परिणाम म्हणून या कार्यक्रमात एकाच दिवशी अनेक घडामोडी आणि अनेक रंजक किस्से घडताना दिसून येत आहेत.

Dec 1, 2013, 10:51 AM IST