अळ्या

धक्कादायक ! डेक्कन क्वीनमध्ये मिळणाऱ्या खाद्यपदार्थांमध्ये अळ्या

कर्मचाऱ्यांकडून असमाधानकारक उत्तर 

Aug 22, 2019, 02:40 PM IST

बुंदीच्या लाडूत सापडल्यात अळ्या, नागरिकांतून संताप

बदलापुरात बुंदीच्या लाडूत अळ्या आढळून आल्या आहेत.  

Sep 15, 2018, 05:32 PM IST

प्लास्टिकसह थर्माकोल खाणाऱ्या अळ्यांचा शोध

 प्लास्टिक आणि थर्माकोल खाणाऱ्या अळ्यांचा शोध लागला आहे. 

Jul 31, 2018, 06:27 PM IST

अकोला | तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 24, 2017, 06:21 PM IST

'हुमणी'नं शेतकरी हैराण, महागडी औषधंही पराभूत!

नियमित पावसामुळं आधीच हैराण झालेल्या यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी हुमणी अळीच्या प्रादुर्भावामुळे हैराण झाले आहेत. 

Sep 26, 2017, 05:33 PM IST

मुंबईत डेंग्यूचा फैलाव, साडेसात हजार ठिकाणी सापडल्या अळ्या

एकीकडे मुसळधार पाऊस मुंबईत सुरू आहे. तर दुसरीकडे मुंबईत डेंग्यूचाही फैलाव होऊ लागलाय.

Jul 19, 2017, 07:33 PM IST

आरजे मलिष्काच्या घरी आढळल्या डेंग्युच्या अळ्या

आरजे मलिष्काच्या घरी आढळल्या डेंग्युच्या अळ्या

Jul 19, 2017, 03:32 PM IST

मुंबईत आयएएस अधिकाऱ्यांच्या घरीच आढळल्यात डेंग्युच्या अळ्या

मुंबईत आयएएस अधिकाऱ्यांच्या घरीच आढळल्यात डेंग्युच्या अळ्या 

Sep 20, 2016, 03:05 PM IST

जुही, अनिल कपूर आणि जिंतेंद्रच्या घरात मिळाल्या डेंग्यूच्या अळ्या

मुंबई महापालिकेने बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला, अनिल कपूर आणि जिंतेद्र यांना नोटीस पाठवली आहे. या ताऱ्यांच्या घरात डेंग्यूच्या डासांच्या अळ्या सापडल्या आहेत.  या प्रकरणी या तिघांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. 

Sep 24, 2015, 01:07 PM IST

धक्कादायक: ‘ग्लुकॉन डी’मध्ये सापडल्या अळ्या

नेस्लेच्या मॅगीमध्ये हानीकारक पदार्थ अतिप्रमाणात आढळल्यानंतर आता ‘ग्लुकॉन डी’ या प्रसिद्ध एनर्जी ड्रिंकच्या पॅकेटमध्ये अळ्या सापडल्यानं खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशमधील बुलंद शहर जिल्ह्यात ‘ग्लुकॉन डी’च्या पावडरमध्ये अळ्या सापडल्या आहेत. 

Jun 9, 2015, 06:01 PM IST

महाप्रसादाच्या तांदळामध्ये अळ्या-किडे!

महाप्रसादाच्या तांदळामध्ये अळ्या-किडे!

Apr 17, 2015, 03:12 PM IST

निवासी शाळेतल्या ७३ विद्यार्थीनींना जेवणातून विषबाधा

बुलडाणा जिल्ह्यातल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर निवासी मुलींच्या शाळेतल्या ७३ विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा झालीय.

Jul 29, 2013, 09:46 AM IST