Maharashtra Unseasonal Rain : राज्यात पुढचे 2 दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा; शेती, द्राक्ष आणि फळबागांचं नुकसान, शेतकरी हवालदिल
Maharashtra Unseasonal Rain : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. हातातोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांचा डोळ्यादेखत मातीमोल झाला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.
Apr 9, 2023, 07:31 AM ISTUnseasonal Rain Damage Due : अवकाळी पावसाने दाणादाण, 1 लाख 39 हजार हेक्टरवरील शेतीला फटका
Unseasonal Rain Damage Due : राज्यात शेतीची दाणादाण उडाली आहे. राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे 1 लाख 39 हजार 222 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाले आहे. गहू, हरभरा, ज्वारी, कांदा पिकांसह भाजीपाला पिके आणि द्राक्षे, डाळिंब, केळी, पपईची मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे.
Mar 21, 2023, 03:53 PM ISTWeather forecast Updates : उन्हाच्या तडाख्यानं मुंबईकरांच्या अंगाची लाही-लाही, तर आजपासून राज्यात काही भागात पावसाचा इशारा
Weather forecast Updates : होळीनंतर राज्यातील तापमानात दिवसेंदिवस वाढत आहे. तरदुसरीकडे आसमानी संकट कोसळणार असल्याचा इशारा हवामान खात्याने (Meteorological Department) दिला आहे. पुढील 72 तासांत या राज्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह अनेक भागात गारपीट आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Mar 12, 2023, 08:02 AM IST
सांगा कसं जगायचं! मुलांचं शिक्षण, कर्ज कसं फेडणार... गारपीटने उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांची दुर्दैवी कहाणी
फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यानंतर उन्हाच्या झळा जाणवू लागल्या, मार्च महिन्यात उन्हाळा आणकी तीव्र होण्याचे संकेत मिळत असतानाच हवामानाने रंग बदलले, राज्यातील अनेक भागांत अवकाळीचा तडाखा बसतना दिसत आहे.
Mar 7, 2023, 03:50 PM ISTIMD Weather Update : राज्यातील 'या' भागावर अवकाळीचं संकट; आंबा बागायतदारांसाठी धोक्याची सूचना
Maharashtra Weather Update : सध्या हिवाळ्याचे दिवस (Winter Season) सुरु असले तरीही तसं वातावरण मात्र क्वचित ठिकाणांवरच पाहायला मिळत आहे. बहुतांश ठिकाणी तापमानाच लक्षणीय वाढही झाली आहे.
Dec 15, 2022, 10:19 AM ISTराज्यातील 'या' भागात गारपीट आणि अवकाळी पाऊस, वाचा संपूर्ण आढावा
आजही पाऊस आणि गारपीट सुरु राहील असा अंदाज
Feb 19, 2021, 07:51 AM IST'या' जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी, शेतकऱ्यांचं नुकसान
काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त
Feb 18, 2021, 12:36 PM ISTमुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आणखी २ दिवस पावसाचा इशारा
कल्याण-डोंबिवली परिसरात पावसाच्या सरी
Jan 8, 2021, 09:07 AM ISTराज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस, आणखी ३ दिवस पावसाचा अंदाज
मुंबई आणि पुण्यासह कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय..
Jan 7, 2021, 08:26 PM ISTरत्नागिरीत अवकाळी पावसाचा आंबा पिकाला फटका, 40 टक्के घट?
रत्नागिरी जिल्ह्यात लांजा आणि संगमेश्वर तालुक्यात अवकाळी पाऊस (rain) झाला. दरम्यान, अवकाळी पावसामुळे यंदा कोकणातील (Konkan) आंबा (Mango) आणि काजू उत्पादनावर ( rains hit mango crop in Ratnagiri) परिणाम झाला आहे.
Jan 7, 2021, 06:47 PM ISTWeather Update : देशभरातील 'या' भागात ५ जानेवारीपर्यंत पडणार पाऊस
अवकाळी पावसाचा शेतीवर परिणाम
Jan 4, 2021, 08:15 AM ISTराज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस
राज्याच्या हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात अनेक ठिकाणी रिमझीम अवकाळी पाऊस (Rain) झाला.
Dec 11, 2020, 12:32 PM ISTकोकणाला गारपिटीचा तडाखा, आंबा-काजूचं नुकसान
कोकणाला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसला आहे.
Apr 14, 2020, 11:22 PM ISTराज्यात तापमान वाढण्यास सुरूवात, तर दुसरीकडे अवकाळी पावसाचाही अंदाज
एप्रिल महिना सुरू झाल्यानंतर राज्यात अनेक जिल्ह्यात तापमान वाढण्यास सुरूवात झाली आहे. मात्र दुसरीकडे हवामान खात्याने रविवारपर्यंत
Apr 3, 2020, 02:39 PM ISTशेतकऱ्यांच्या संकटात आणखी वाढ; अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे पिकांचं नुकसान
ऐन उन्हाळ्यात अचानक कोसळलेल्या या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळवलं.
Mar 18, 2020, 08:45 PM IST