आंतरजातीय विवाह

जात पंचायतीचा बळी; जातीत न घेतल्याने तरुणीची आत्महत्या

अंत्यसंस्कारासाठी २० हजारांची मागणी...

Jan 24, 2020, 02:56 PM IST

दलित तरुणासोबत विवाह, भाजप आमदार बापाकडून धोका

साक्षीनं 'आपल्याला आपल्याच वडिलांकडून, भावाकडून आणि त्यांच्या जवळच्यांकडून आपल्या आंतरजातीय लग्नाला विरोध आहे. त्यामुळे आपल्या आणि पतीच्या जीवाला धोका असल्याचं' म्हटलंय

Jul 11, 2019, 02:48 PM IST

आंतरजातीय विवाहानंतर दलित तरुणाची निर्घृण हत्या

या दरम्यान तरुणीच्या कुटुंबीयांनी महिला हेल्पलाईन असलेल्या 'अभयम'च्या सदस्यांवरही हल्ला केला

Jul 9, 2019, 05:48 PM IST
Pune Chandini Chowk Four Arrested For Firing On Youth For Intercast Marriage Update PT2M36S

पुणे| आंतरजातीय लग्नाच्या रागातून पुण्यात सासऱ्याने झाडल्या जावयावर गोळ्या

पुणे| आंतरजातीय लग्नाच्या रागातून पुण्यात सासऱ्याने झाडल्या जावयावर गोळ्या

May 9, 2019, 05:20 PM IST

आंतरजातीय विवाहाच्या रागातून पुण्यात जावयावर गोळीबार

तुषारच्या पाठीत, पोटात आणि छातीमध्ये गोळ्या लागल्याने तो गंभीर जखमी झाला.

May 9, 2019, 04:42 PM IST
Pune Chandini Chowk Four Arrested For Firing On Youth For Intercast Marriage PT1M56S

पुणे| आंतरजातीय विवाहाच्या रागातून पुण्यात जावयावर गोळीबार

पुणे| आंतरजातीय विवाहाच्या रागातून पुण्यात जावयावर गोळीबार

May 9, 2019, 04:40 PM IST

आंतरजातीय विवाहात मुलं आईची जात लावू शकणार का?

कोर्टाने दिला महत्त्वापूर्ण निर्णय

Apr 19, 2019, 07:23 PM IST

आंतरजातीय विवाह केल्याने संतप्त बापाने मुलीचे कोयत्याने हात तोडले

दारूच्या नशेत मुलीचे हात कोयत्याने तोडल्याचा गंभीर प्रकार 

Sep 20, 2018, 02:38 PM IST

भीमा कोरेगाव वाद : 'आंतरजातीय विवाह हाच एकमेव मार्ग'

महाराष्ट्रातील भीमा कोरेगाव गावात झालेल्या हिंसाचारावर केंद्रीय सामाजिक न्याय तसंच सशक्तीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही प्रतिक्रिया दिलीय. 

Jan 4, 2018, 11:23 AM IST

कोर्ट मॅरेज करा आणि जिंका दीड लाखाचे बक्षिस

समाजात पसरलेली जातीभेदाचा प्रश्न दूर करण्यासाठी सरकारने एक महत्वाचे पाऊल उचलले आहे. 

Dec 6, 2017, 01:48 PM IST

आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी आता १ लाखांचे अनुदान

आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी ओडिशा सरकारने पुढाकार घेतलाय. विवाहाच्या प्रोत्साहन अनुदानात दुपट्टीने वाढ केलेय. ही रक्कम आता १ लाख रुपये करण्यात आली आहे.

Aug 18, 2017, 01:43 PM IST

धक्कादायक : आंतरजातीय विवाह केला म्हणून १५ कुटुंब वाळीत

आंतरजातीय विवाह केल्याच्या कारणावरून १५ कुटुंबांना वाळीत टाकण्यात आल्याचा प्रकार पुण्यात समोर आलाय. 

Jul 18, 2017, 01:20 PM IST

आंतरजातीय विवाह केल्याने बापाने केली मुलीची हत्या

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Apr 6, 2017, 12:43 PM IST

आंतरजातीय विवाहाबद्दल मोहन भागवत म्हणतात...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी देशात आंतरजातीय विवाहाचं समर्थन केलंय. 

Mar 30, 2017, 12:57 PM IST

देशात सर्वात जास्त आंतरजातीय विवाह कोठे होतात?

 देशात सर्वात जास्त आंतरजातीय विवाह कोठे होतात, हे तुम्हाला माहीत आहे का?

May 14, 2016, 06:03 PM IST