आंतरजातीय विवाहाबद्दल मोहन भागवत म्हणतात...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी देशात आंतरजातीय विवाहाचं समर्थन केलंय.
Mar 30, 2017, 12:57 PM ISTदेशात सर्वात जास्त आंतरजातीय विवाह कोठे होतात?
देशात सर्वात जास्त आंतरजातीय विवाह कोठे होतात, हे तुम्हाला माहीत आहे का?
May 14, 2016, 06:03 PM IST'सैराट'ची आर्ची होणार ब्रॅण्ड ऍम्बेसिडर ?
सैराटमधील बहुचर्चीत परश्या आणि आर्ची या जोडीचं मुख्यमंत्र्यांनीही खास कौतुक केलं आहे.
May 12, 2016, 12:01 AM IST'सैराट' शोदरम्यान आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांचा सत्कार
सैराट चित्रपटानिमित्त सोशलमिडीयावर रंगलेली संकल्पना जळगावात प्रत्यक्षात अवतरली. आंतरजातीय विवाह करूनही कौटुंबिक सौख्य मिळविलेल्या जोडप्यांचा सत्कार आज सैराट चित्रपटाच्या मध्यंतरात करण्यात आला.
May 9, 2016, 08:37 AM ISTसैराटच्या शो वेळी आंतरजातीय विवाह करणाऱ्यांचा सत्कार
सैराटच्या शो वेळी आंतरजातीय विवाह करणाऱ्यांचा सत्कार
May 8, 2016, 08:25 PM ISTखाप पंचायतीचा ऐतिहासिक निर्णय, आंतरजातीय विवाहाला मान्यता
हिस्सार जिल्ह्यातील नारनौंद गावातील सतरोल खापनं जवळपास ६५० वर्षांपासून सुरू असलेली परंपरेला फाटा देत विवाहावर लादले गेलेले बंधनं खापच्या निर्णयांना रद्द केलंय. नारनौंद गावातील देवराज धर्माशाळेत आयोजित महापंचायतीमध्ये खाप चौधरींनी एका सुरात हा निर्णय घेतलाय की आता सतरोल खाप इथल्या ४२ गावांतील लोक आपल्या मुलांचं लग्न करू शकतील. म्हणजेच खापनं आंतरजातीय विवाहाला अखेर मान्यता दिलीय. खापचा हा निर्णय म्हणजे ऐतिहासिक निर्णय मानला जातोय.
Apr 21, 2014, 04:25 PM ISTमाजी नगरसेविकेच्या कुटुंबावर जातपंचायतीचा बहिष्कार
आंतरजातीय विवाह करणार्या भावाला आपल्या मुलीच्या लग्नाला बोलाविले म्हणून एका माजी नगरसेविकेच्या कुटुंबावरच जातपंचातीनं बहिष्कार टाकलाय.
Mar 4, 2014, 03:56 PM ISTआंतरजातीय विवाहाचा राग, सासरच्यांनी केलं सूनेचं मुंडण
घरच्यांचा विरोध असतानाही मुलानं आंतरजातीय विवाह केल्याच्या राग त्याच्या नातेवाईकांनी नववधूवर काढून तिचं मुंडण केल्याचा धक्कादायक प्रकार भिवंडीमध्ये घडलाय. या प्रकरणी भिवंडीतल्या पडघा पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आलीय. माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना आहे. दरम्यान, आता या प्रकरणी महिलेच्या सासरच्या तिघांना अटक करण्यात आलीय.
Oct 14, 2013, 09:14 PM IST`त्या`नं झुगारली जातपंचायतीची बंधनं अन्...
आंतरजातीय विवाह केला म्हणून वाळीत टाकण्यात आला... समाजाच्या भीतीने आई-वडिलांनीही संबंध तोडायला भाग पाडलं...
Jul 22, 2013, 12:40 PM ISTआंतरजातीय विवाह केल्याने कुटुंब वाळीत
आंतरजातीय विवाह केल्याने कुटुंबाला वाळीत टाकल्याची घटना लासलगाव इथे घडलीय. मात्र घटना घडल्यावर तक्रार दाखल करायला पोलिसांनी तब्बल आठ दिवस घेतले.
Jul 17, 2013, 05:31 PM ISTलग्नाला दिला नकार, म्हणून केला बलात्कार
देशभरात बलात्काराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. नात्यांचं आणि वयाचंही भान न ठेवता होत असलेल्या बलात्काराच्या घटना वाढू लागल्या आहेत.
Oct 24, 2012, 10:56 AM IST