जात पडताळणीसाठीसाठी ठिय्या आंदोलन
नाशिक महापालिकेच्या निवडणुकांसाठी जात पडताळणी मिळत नसल्यानं इच्छुक उमेदवार अडचणीत सापडले आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवाराला पडताळणी बंधनकारक केल्यानं कार्यालयांमध्ये गर्दी झाली आहे.
Jan 25, 2012, 11:11 PM ISTविठ्ठलाला नको वज्रलेप, संभाजी ब्रिगेडचा आक्षेप
विठ्ठल मूर्तीच्या वज्रलेपावरुन बोलावलेल्या बैठकीत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. त्यामुळे बैठक थांबवण्यात आली. मंदिर प्रशासन, वज्रलेप करणारी समिती आणि आंदोलनकर्ते यांची बैठक बोलावण्यात आली होती.
Jan 17, 2012, 05:19 PM ISTविठ्ठल मंदिरासमोर वारकऱ्यांचं आंदोलन
पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मुर्तीचा पदस्पर्श, दर्शन आणि महापुजा या कारणांमुळे पंढरपुरच्या विठ्ठल मुर्तीची होणारी झीज रोखण्यासाठी मंदिर समितीने मुर्तीवर वज्रलेपनाचा निर्णय घेतला आहे.
Jan 17, 2012, 03:12 PM ISTअण्णा राळेगणसिद्धीकडे रवाना
तीन दिवस उपोषण करण्याची घोषणा करणाऱ्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दुसऱ्याच दिवशी आपले उपोषण मागे घेतले. दोन दिवसांच्या उपोषणानंतर आज सकाळी येथून राळेगणसिद्धीकडे रवाना झाले.
Dec 29, 2011, 02:12 PM ISTटीम अण्णांनी आंदोलनाचं 'मैदान' मारलं
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे उपोषण मुंबईतल्या MMRDA मैदानावर २७ ते २९ डिसेंबर पर्यंत होणार आहे. टीम अण्णांनी २६ ते ३० या कालावधीत मैदान बुक केल आहे.
Dec 24, 2011, 02:26 PM ISTअण्णांचा सरकारला निर्वाणीचा इशारा
मुंबईत उपोषणाला जागा दिली नाही तर जेलमध्ये उपोषणाला बसणार असा निर्वाणीचा इशारा अण्णांनी सरकारला दिलाय. सरकार हेतूपुरस्सर उपोषणाच्या मार्गात अडथळा निर्माण करत असल्याचा आरोप अण्णांनी केलाय.
Dec 23, 2011, 01:46 PM ISTसरकार विरोधात गिरणी कामगारांचं आंदोलन?
गिरणी कामगारांना अजूनही घरांचे वाटप झाले नसल्यामुळे राज्य सरकारच्या विरोधात पुन्हा एकदा आंदोलन करणार असल्याचा इशारा गिरणी कामगारांनी दिलाय. काल हुतात्मा बाबू गेनू यांची पुण्यतिथी होती. या हुतात्म्याला आदरांजली वाहण्यासाठी मुंबईत गिरणी कामगार एकत्र आले होते.
Dec 13, 2011, 03:48 PM IST१४ डिसेंबरला पालिका क्षेत्रातील व्यापार बंद
एल बी टी विरोधात आता सर्व व्यापारी एकवटले असून आमदारांना एकत्र करून लढा देण्याचा निर्धार व्यापाऱ्यांनी कोल्हापूरात केला.
Dec 10, 2011, 05:11 AM ISTइजिप्तमध्ये २०१२मध्ये निवडणूक!
इजिप्तमध्ये लोकशाही बदलाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. आंदोलकांच्या मागणीनंतर येत्या जुलै २०१२मध्ये निवडणुका घेण्यात येतील, असे इजिप्तच्या सत्ताधीशांनी जाहीर केले आहे.
Nov 23, 2011, 09:36 AM IST