संसद बरखास्तीची मागणी; हजारो नागरिक रस्त्यावर
पाकिस्तानची संसद बरखास्त करण्याच्या मागणीसाठी हजारो आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत.
Jan 15, 2013, 04:02 PM ISTराज्यातील प्राध्यापक आंदोलनाच्या तयारीत
सेट नेट सवलत संदर्भात राज्यभरातील प्राध्यापकांनी सरकारविरोधात आंदोलन करण्य़ाचा निर्णय़ घेतलाय, त्यामुळे लवकरच विद्यापीठांमध्ये होणा-या परीक्षांचे कामकाज ठप्प होण्याची शक्यता आहे.
Jan 14, 2013, 04:07 PM ISTआंदोलनाने दिलं `ती`ला बळ, पंजाबमधला बलात्कारी गजाआड
दिल्लीतील पीडित मुलीने जागृकतेची मशाल संपूर्ण देशात पेटवली त्याचे परिणाम देशभरात जाणवू लागले आहेत. दोन महिन्यांपूर्वी एका विद्यार्थीनीवर बलात्कार करून आरोपी मोकाट होता. विद्यार्थीनीने दिल्लीतील घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना अल्टिमेटम दिल्यानंतर आखेर आरोपीला पोलिसांनी गजाआड केलंय.
Dec 30, 2012, 04:44 PM ISTदिल्लीत आंदोलकांची दगडफेक
सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींना फाशी देण्याची मागणी करत रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांच जोरदार राडा झाला आहे. आंदोलक करणाऱ्यांना पांगविण्यासाठी पाणी मारा करून उपयोग न झाल्याने अश्रुधुराचा मारा करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला. संतप्त आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक गेली.
Dec 23, 2012, 04:26 PM ISTसोनिया गांधी रात्री घराबाहेर पडल्या...
सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींना फाशी देण्याची मागणी करत विजय चौक, रायसीना हिल्स परिसरात आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांची काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भेट दिली. मध्यरात्री १.००वाजत्या त्या घराबाहेर पडल्यात. आजही सोनिया यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली. मात्र, ठोस आश्वासन मिळाले नाही.
Dec 23, 2012, 03:19 PM ISTदिल्लीत जमावबंदी, सात मेट्रो स्टेशन बंद
देशाची राजधानी दिल्लीत इंडिया गेट परिसरात जोरदार निर्दशने सुरू असल्याने येथील सात सात मेट्रो स्टेशन बंद ठेवण्यात आली आहेत. इंडिया गेट परिसरात आंदोलनकर्त्यांची मोठी गर्दी दिसून येत आहे.
Dec 23, 2012, 10:44 AM ISTबलात्कार होणार ‘रेअरेस्ट ऑफ रेअर’ केस : गृहमंत्री
बलात्कार प्रकरणातील दोषींच्या शिक्षेत वाढ करण्याचा विचार करणार असल्याचं तसंच बलात्कार ही ‘रेअरेस्ट ऑफ द रेअर केस’ ठरेल, असं आश्वासन गृहमंत्र्यांनी सामान्य जनतेला दिलंय.
Dec 22, 2012, 08:35 PM ISTविजय चौकाचा झाला `तहरीर चौक`
दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणात दिल्लीकरांचा संताप शिगेला पोहचलाय. आज सायंकाळी पाच वाजल्याच्या सुमरास पुन्हा एकदा आंदोलक आणि पोलिसांमध्ये पुन्हा झटापट झाली.
Dec 22, 2012, 06:07 PM ISTगँगरेप प्रकरणी प्रचंड आंदोलन, सरकार खडबडून जागे
दिल्लीकरांचा आक्रोशाचा उद्रेक झाला आहे. गँगरेपनंतर संपूर्ण दिल्लीत वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करत आहेत. आजही लाखो दिल्लीकरांनी इंडिया गेट आणि रायसीना हिलवर आंदोलकांनी प्रचंड गर्दी केली आहे.
Dec 22, 2012, 11:22 AM ISTअण्णा हजारे करणार पुन्हा एकदा आंदोलन...
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे पुन्हा एकदा आंदोलनासाठी सक्रिय झाले आहेत. येत्या ३० नोव्हेंबरपासून ते जनजागृतीसाठी देशाच्या दौ-यावर जाणार आहेत.
Nov 10, 2012, 06:58 PM IST...नाही तर गाठ आमच्याशी आहे- राजू शेट्टी
चालू गळीत हंगामातील उसाला पहिला हप्ता तीन हजार रुपये देऊन मागील हंगामातील थकीत चुकती केल्याशिवाय ऊस तोडू देणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिलाय.
Oct 28, 2012, 08:06 AM ISTनाशिकध्ये आंदोलकांचंच अतिक्रमण
मुलभूत सुविधा पुरवण्याचा विषय असो किंवा जकात हटवण्याचा... प्रत्येकवेळी आंदोलनाचे इशारे देणाऱ्या उद्योजकांनीच अतिक्रमण केल्याचं समोर आलंय. सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीतल्या ३३५ हून जास्त छोट्या मोठ्या उद्योगांनी अनधिकृतपणे वाढीव बांधकाम केलंय. मात्र यावर प्रशासनाचा अंकुश दिसत नाहीय.
Oct 16, 2012, 06:46 PM ISTपुण्यात आजचा दिवस आंदोलनांचा
पुण्यामध्ये आजचा दिवस आंदोलनांचा होता. मनसेनं पाण्यासाठी, आरपीआयनं गॅस दरवाढीविरोधात तर शेतकरी संघटनेनं शेतमालाची निर्यातबंदी उठवण्याच्या मागणीसाठी आंदोलन केलं.
Oct 15, 2012, 05:02 PM ISTलालूप्रसाद यादव यांना पोलिसांनी केली अटक...
बिहारमधील मधुबनी आणि गया या जिल्ह्यात आंदोलनक करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबाराविरोधात राजद, लोजपा आणि इतर पक्षांनी बिहार बंदची हाक दिली.
Oct 15, 2012, 04:16 PM IST‘महागाई हाय... हाय...’
महाराष्ट्रातही महागाईच्या प्रश्नावर ठिकठिकाणी आंदोलनं सुरू आहेत. सरकारनं सामान्यांवर लादलेल्या दरवाढीचा विविध स्तरांतून निषेध होतोय.
Sep 14, 2012, 01:34 PM IST