गुलबर्गा-सोलापूर पॅसेंजरला भीषण आग; दोघांचा बळी
कर्नाटकच्या गुलबर्गा स्टेशनवरच आज सोलापूर-गुलबर्गा पॅसेंजरच्या एका डब्याला भीषण आग लागली. या आगीत दोन जण जळून ठार झाले आहेत तर आणखी सात जण जखमी असल्याचं समजतंय.
Oct 16, 2012, 04:13 PM ISTइमारतींमध्ये आगीचा धोका टाळण्यासाठी...
काचबंद इमारतीत आगीसारखी एखादी घटना घडल्यानंतर जिवीतहानी तसच वित्तहानी टाळण्याबाबत मुंबई महापालिकेला उशिरानं का होईना मात्र उपरती झालीय.
Sep 12, 2012, 01:25 PM ISTताडदेवमध्ये इमारतीला भीषण आग, २० जण अडकले
मुंबईतील ताडदेव भागात एका इमारतीला भीषण आग लागली आहे. बस डेपोसमोरील एव्हरेस्ट टॉवर या इमारतीला भीषण आग लागली आहे.
Aug 9, 2012, 05:58 PM ISTतामिळनाडू एक्सप्रेसला भीषण आग, ३२ ठार
आंध्रप्रदेशमधील नेल्लोरमध्ये तामिळनाडू एक्सप्रेसला भीषण आग लागली आहे. त्यामुळे पाच प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडू एक्सप्रेसच्या एस-११ डब्याला लागलेल्या आगीत ५ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.
Jul 30, 2012, 01:23 PM ISTआग लागली तरी आम्ही तिथेच बसू...
आगीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच कार्यालयाला झळ पोहचली. मात्र लोकांना विश्वास देण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पर्यायी जागेतून कारभार न करता मंत्रालयात बसूनच काम पाहणार आहेत.
Jun 23, 2012, 09:38 PM ISTसीबीआयला सुगावा लागणार?
मंत्रालयाला लागलेल्या भीषण आगीचा तपास करायला क्राईम ब्रान्चनं सुरूवात केली आहे. मुंबई क्राइम ब्रान्चनं हा तपास चार भागांत विभागलेला आहे.
Jun 23, 2012, 08:37 AM ISTबारामतीत आगडोंब, आगीचं शुक्लकाष्ठ सुरूच
बारामतीमध्ये एमआयडीसीत असलेल्या टेक्स्टाईल इंडस्ट्रीत आग लागली आहे. टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये ही आग लागली असल्याचे वृत्त काही वेळापूर्वीच हाती आले आहे. त्यामध्ये कापसाच्या पाच हजार गाठी जळून खाक झाल्या आहेत.
Jun 22, 2012, 05:47 PM ISTमुख्यमंत्री बदलाचा प्रश्नच नाही – पवार
मंत्रालयातील आगीपासून आता सामान्य स्थिती आणण्याचे प्रयत्न सुरू आहे. यात मुख्यमंत्री बदलाचा मुद्दा काढणे चुकीचे आहे. असा मुद्दा काढून स्थिती सामान्य व्हायला दिरंगाई होईल, त्यामुळे असा मुद्दा काढू नये, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिपदेत सांगितले.
Jun 22, 2012, 04:57 PM ISTमंत्रालयात स्प्रिंकलर यंत्रणाच नाही
राज्यातील इमारतींमध्ये आगीपासून बचाव होण्यासाठी कोणती यंत्रणा हवी, याचे नियम ठरवणारे मंत्रालय. मात्र, काल लागलेल्या आगीमुळे या मंत्रालयातील इमारतीत आग लागल्यानंतर आवश्यक असलेली यंत्रणा नसल्याने अनेकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे
Jun 22, 2012, 04:27 PM ISTमंत्रालयाची पाडा इमारत, बांधा नवीन- पवार
मुंबई ही राज्याची राजधानी आहे. राजधानीच्या ठिकाणी असलेले मंत्रालय हे प्रशासकीय कार्याचं मुख्यालय आहे. आगीचा प्रकार पाहता या ठिकाणी कायम स्वरुपाची प्रशासनासाठी एक उत्तम स्वरूपाची इमारत हवी, आणि या इमारतीचे काम सरकारने केले पाहिजे, अशी इच्छा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे ही इमारत पाडा आणि त्याची पुनर्बांधणी करण्याचा सल्लाच पवारांनी यावेळी दिला आहे.
Jun 22, 2012, 04:17 PM ISTमुख्यमंत्र्यांनी केलं सहकार्याचं आवाहन
ज्या मंत्रालयातून संबंध राज्यातल्या जनतेची कामं हाताळली जाताता ते मंत्रालयचं सुरक्षित नाही, याची प्रचिती गुरुवारच्या आगीमुळे सगळ्यांनाच आली. त्यानंतर आज सकाळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तातडीनं कॅबिनेटची बैठक बोलावली होती. मंत्रालयाचं स्ट्रक्चरल ऑडिट होईपर्यंत मंत्रालय बंद राहील, असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कॅबिनेट बैठकीनंतर स्पष्ट केलय.
Jun 22, 2012, 02:36 PM ISTमंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांना आज सुट्टी जाहीर
मंत्रालयाच्या आगीच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. तसंच मंत्रालय आज सुरू असणार आहे. पण सर्वसामान्य लोकांसाठी मंत्रालय बंद राहील, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. मंत्रालयाचा विस्तार कक्ष सुरक्षित असल्याचंही त्यांनी सांगितलंय.
Jun 22, 2012, 11:55 AM ISTअजित पवारांचं बोट मुख्यमंत्र्यांकडे!
मंत्रालयाला लागलेल्या भीषण आगीनंतरही सहाव्या मजल्यावरचं मुख्यमंत्र्याचं केबिन सुरक्षित असल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आश्चर्य व्यक्त केलयं. मुख्यमंत्र्यांच्या केबिन या आगीची काहीच झळ पोहचली नसल्यानं असं वक्तव्य करून एक प्रकारे दादांनी बाबांकडेच बोट दाखवलंय.
Jun 22, 2012, 10:37 AM ISTमंत्रालयातील आगीतील जखमींची नावे
www.24taas.com,मुंबई
मंत्रालयातील आगीतील जखमींची नावे |
अशोक पिसाट - समन्वयक, जलसंपदा |
किशोर रमेश गांगुर्डे – जनसंपर्क अधिकारी, गृह मंत्रालय - उजव्या गुडघ्याला मार |
सतीश लळीत – जनसंपर्क अधिकारी, मुख्यमंत्री |
हेमंत खैरे |
अविनाश सुर्वे
| श्रीधर सुर्वे
Jun 22, 2012, 07:22 AM ISTमंत्रालयाचा विमाच नाही!
महाराष्ट्रातील अनेक मोठ्या प्रकल्पांचे आणि प्रकरणांची कागदपत्र असणाऱ्या मंत्रालयाला आज दुपारी आग लागली. या आगीत अनेक कागदपत्रे खाक झाली. अनेक मोठ्या वास्तूंचा आणि त्यातील वस्तूंचा विमा उतरविला जातो. परंतु, मंत्रालयाचा विमाच उतरविला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Jun 22, 2012, 07:22 AM IST