देवनारमधील झोपडीपट्टीला आग, महिन्यात दुसरी घटना
जखमी नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
Mar 11, 2019, 02:26 PM ISTदेवनार कचरा भूमीला पुन्हा आग, धुराने नागरिक हैराण
देवनार कचरा भूमीला पुन्हा एकदा आग लागली आहे. परिसरात धुराचं साम्राज्य पसरले आहे.
Mar 7, 2019, 05:55 PM ISTपालघर । मुंबई - अहमदाबाद मार्गावर एलपीजी टॅंकरला मोठी आग
तलासरी येथे मुंबई - अहमदाबाद मार्गावर एलपीजी टॅंकरला मोठी आग
Feb 23, 2019, 11:35 PM IST'भाभीजी...' फेम अभिनेत्रीच्या घरी आग
गुरूवारी सकाळी सौम्याने ट्विट करत घरात आग लागल्याची माहिती दिली.
Feb 21, 2019, 04:01 PM ISTलातूर । उसाचा फड पेटल्याने वृद्ध महिलेचा मृत्यू
लातूरमध्ये उसाचा फड पेटल्याने वृद्ध महिलेचा मृत्यू
Feb 15, 2019, 11:30 PM ISTसांगलीत ५ सिलिंडरचे स्फोट, १४ घरांना आग
सांगली शहरात ५ सिलिंडरचे स्फोट होऊन १४ घरांना आग लागली.
Feb 14, 2019, 07:39 PM ISTब्राझीलमध्ये फुटबॉल प्रशिक्षण केंद्रात आग, १० जणांचा मृत्यू
रिओमधील फ्लॅमेंगो फुटबॉल प्रशिक्षण केंद्रात लागलेल्या आगीत दहा जणांचा होरपळून मृत्यू झाला.
Feb 8, 2019, 05:25 PM ISTपुण्यात सिलिंडर स्फोट होऊन भीषण आग
भवानी पेठेतील काशेवाडी येथे भीषण आगीची घटना घडली आहे. सिलिंडर स्फोट झाल्याने ही भीषण आग लागली आहे.
Jan 25, 2019, 09:22 PM ISTप्रयागराजमध्ये कुंभमेळ्यात भीषण आग, अनेक तंबू जळून खाक
दोन सिलिंडरचा स्फोट झाल्यानं ही आग लागल्याची प्राथमिक माहिती हाती येतेय
Jan 14, 2019, 01:22 PM ISTनागपूर | संचेती रुग्णालय इमारतीला आग, अग्नीशमनच्या 8 गाड्या घटनास्थळी
नागपूर | संचेती रुग्णालय इमारतीला आग, अग्नीशमनच्या 8 गाड्या घटनास्थळी
Jan 9, 2019, 04:05 PM IST'झिंग झिंग झिंगाट'च्या सेटला आग
आदेश बांदेकर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतात
Jan 5, 2019, 04:22 PM ISTठाण्यातील 'सीसीडी' आगीच्या भक्ष्यस्थानी, जीवितहानी नाही
आग पसरू नये याची काळजी घेतली जातेय
Jan 4, 2019, 09:53 AM ISTमुंबई । धारावी झोपडपट्टीत दुर्दैवाने आगीसारखी घटना घडली तर...
मुंबईतील धारावी ही आशियातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी. लहान लहान गल्ल्या असलेल्या या झोपडपट्टीत दुर्दैवाने आगीसारखी घटना घडली तर अग्निशमन दलाच्या गाड्या या झोपडपट्टीत पोहचू शकत नाहीत. धारावीच्या मध्यातून जाणारा ९० आणि ६० फुटी रस्ताही दुतर्फा पार्किंगने जाम असतो.
Jan 2, 2019, 09:40 PM IST