मुंबई | वाशी स्टेशनवर पेंटाग्राफला आग
मुंबई | वाशी स्टेशनवर पेंटाग्राफला आग
Oct 9, 2019, 11:20 AM ISTहार्बर रेल्वे मार्गावर मोठी दुर्घटना टळली
या घटनेमुळे रेल्वेसेवा थोड्या वेळेसाठी विस्कळीत झाली होती
Oct 9, 2019, 10:38 AM ISTऐकावं ते नवलंच... वाहत्या धबधब्याखाली पेटती ज्वाला!
वास्तविक पाहता हा चमत्कार वेगैरे काही नाही...
Oct 2, 2019, 12:02 PM ISTमुंबई । ओएनजीसी आगीनंतर सीएनजीचा तुटवडा, मुंबईत पंपांवर रांगा
ओएनजीसी आगीनंतर मुंबईत सीएनजीचा तुटवडा, पंपांवर रांगाच रांगा, आग रोखण्यासाठी ओएनजीसीने वायू गुजरातमध्ये हलवल्यामुळे तुटवडा
Sep 4, 2019, 11:10 AM ISTधुळे । शीतगृह जळून खाक
धुळे जिल्ह्यातील मांडळ रोडवर असलेल्या के एस शीतगृहाला लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले आहे. हे संपूर्ण शीतगृह जळून खाक झाले आहे. गेल्या बारा तासापासून अग्निशमनदल ही आग विझविण्याचे काम करत आहे. मात्र अद्याप या ठिकाणी आग धुमसताना दिसत आहे. दरम्यान, या आगीत अन्न धान्य आणि फळांचे मोठे नुकसान झाले आहे.
Sep 3, 2019, 01:35 PM ISTधुळ्यात शीतगृह जळून खाक, बारा तासानंतर आग आटोक्यात
धुळे जिल्ह्यातील मांडळ रोडवर असलेल्या के एस शीतगृहाला लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले आहे.
Sep 3, 2019, 01:34 PM ISTउरण येथील ओएनजीसीत वायुगळतीने स्फोट, पाच जणांचा मृत्यू
ओएनजीसीच्या प्रकल्पात वायुगळतीमुळे मोठा स्फोट होऊन आग भडकली.
Sep 3, 2019, 12:38 PM ISTनवी मुंबई | ओएनजीसी प्रकल्पात आग, 1 किमीपर्यंत येण्यास मनाई
नवी मुंबई | ओएनजीसी प्रकल्पात आग, 1 किमीपर्यंत येण्यास मनाई
Sep 3, 2019, 11:55 AM ISTउरण येथील ओएनजीसी गॅस प्रकल्पात मोठी आग, तीन कर्मचारी जखमी
उरण येथील ओएनजीसी गॅस प्लांटमध्ये सकाळी मोठी आग लागली आहे.
Sep 3, 2019, 09:43 AM ISTगणेशोत्सवासाठी निघालेल्या बसला आग; प्रवासी थो़डक्यात बचावले
प्रवाशांनी खच्चून भरलेल्या बसला
Sep 1, 2019, 08:43 AM ISTवणवा पिसाटला! 'जगाचं फुफ्फुस' पेटल्यामुळे सेलिब्रिटी कासावीस
जाणून घ्या का सर्वत्र शेअर होत आहेत या वणव्याचे फोटो
Aug 23, 2019, 10:36 AM IST