पंतप्रधानांच्या निवासस्थानाजवळ आग
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाजवळ आग लागली आहे.
Dec 30, 2019, 08:11 PM ISTसाकीनाका आग दुर्घटनेप्रकरणी तिघांना अटक
आगीच्या दुर्घटनेत दोघांनी गमावला होता जीव
Dec 29, 2019, 10:13 AM ISTघाटकोपर : गोदामाची आग विझेना, अग्नीशमन दलाकडून लेव्हल ४ ची वर्दी
घाटकोपर : गोदामाची आग विझेना, अग्नीशमन दलाकडून लेव्हल ४ ची वर्दी
Dec 27, 2019, 08:25 PM ISTघाटकोपरच्या गोदामाला लागलेली आग तीन तासांनंतरही विझेना
या आगीत अजूनही जीवित हानी झाल्याची बातमी नाही
Dec 27, 2019, 08:12 PM ISTमुंबईतील विलेपार्ले येथे रहिवासी इमारतीला आग
इमारतीचे दोन मजले आगीच्या भक्षस्थानी
Dec 22, 2019, 08:07 PM ISTदिल्ली : अनाज मंडी परिसरातील त्याच इमारतीला पुन्हा लागली आग
दिल्ली : अनाज मंडी परिसरातील त्याच इमारतीला पुन्हा लागली आग
Dec 9, 2019, 09:05 AM ISTउल्हासनगरमध्ये महावितरणच्या ट्रान्सफार्मरला भीषण आग
परिसरातील जवळपास दोन हजार घरांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आलाय
Dec 4, 2019, 12:39 PM ISTपाकिस्तान : तेजगाम एक्स्प्रेस आग, मृतांचा आकडा ६५ वर पोहोचला
तेजगाम एक्स्प्रेसला भीषण आग लागून ६५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला.
Oct 31, 2019, 10:08 AM ISTमादक सौंदर्याने घायाळ करणाऱ्या अभिनेत्रीच्या लेहंग्याने पेट घेतला अन्....
ऐन दिवाळीत घडली घटना
Oct 30, 2019, 10:44 AM ISTठाणे । भिवंडीत पुन्हा एकदा अग्नितांडव
भिवंडी तालुक्यातल्या पूर्णा गावातल्या बस स्टँडजवळ असलेल्या एका गोदामाला भीषण आग लागलीय. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
Oct 29, 2019, 04:25 PM ISTभिवंडीत पुन्हा एकदा अग्नितांडव
मंगळवारी सकाळी सव्वा आठ वाजल्याच्या सुमारास ही आग लागल्याचं समजतंय
Oct 29, 2019, 11:59 AM ISTजळगावात चटई कारखान्याला आग, शेजारच्या गोदामातील गुटखा भस्म
जळगाव येथील एमआयडीसी परिसरातील आशीर्वाद पॉलिमर्स चटई निर्मिती कारखान्याला आग लागली.
Oct 26, 2019, 07:41 PM ISTअंधेरीत बहुमजली इमारतीला आग, बचावकार्य सुरू
अग्निशमन दलाच्या जवानांनी चाळीस जणांना सुरक्षितपण बाहेर काढले आहे.
Oct 14, 2019, 03:07 PM IST