जमीन बळकावण्यासाठी आरेच्या जंगलाला आग, स्थानिकांचा आरोप
या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही
Dec 4, 2018, 09:07 AM ISTमुंबई पेटतेय.... गोरेगावच्या जंगलात अग्नितांडव
आग लागलीच कशी? उच्चस्तरीय चौकशी होणार
Dec 4, 2018, 07:26 AM IST
पुण्यात २०० झोपड्या आगीत खाक
मुंबई-पुणे मार्गावरील पाटील इस्टेट झोपडपट्टीमध्ये बुधवारी दुपारी भीषण आग लागली. या आगीत तब्बल २०० झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पुणे, पिंपरी आणि खडकी कॅन्टोन्मेंट केंद्रावरून अग्निशमन दलाच्या तब्बल ४० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.तीन तासांपासून त्यांच्याकडून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आगीची तीव्रता जास्त असल्यामुळे आतापर्यंत जवळपास १०० झोपड्या अग्नीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहेत. त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. या आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. मात्र, आग विझवताना झोपड्यांमधील सहा ते सात सिलिंडर्सचे स्फोट झाल्याने आग आणखीनच भडकली.
Nov 28, 2018, 09:31 PM ISTवसईत पुन्हा अग्नीतांडव, कागदाच्या गोदामाला आग
शॉर्ट सर्किट किंवा फटाक्यांमुळे ही आग लागल्याचा अंदाज
Nov 9, 2018, 11:08 AM ISTमालडब्याला आग; पश्चिम रेल्वे मार्गावरची वाहतूक खोळंबली
आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात आल्याने अनर्थ टळला
Nov 9, 2018, 10:03 AM ISTआंदोलन चिघळलं; सांगलीत साखर कारखान्याच्या कार्यालयाला आग
ऐन दिवाळीत 'ऊस पेटला'
Nov 9, 2018, 09:52 AM ISTऐन दिवाळीत वसईत अग्नीतांडव; ६०-७० गोदामांना आग
ही सर्व गोदामं प्लास्टिक आणि भंगारची होती
Nov 8, 2018, 09:13 AM ISTफटाक्यांमुळे मुंबई-पुण्यात अग्नीशमन दलाची डोकेदुखी वाढली
फटाक्यांच्या आतषबाजीमुळे आग लागल्याच्या घटना घडल्या
Nov 8, 2018, 08:56 AM ISTकेमिकल कंपनीला आग, चार कामगार होरपळले
स्फोट झाल्यामुळे आग लागल्याची प्रथमिक माहिती
Nov 6, 2018, 09:34 AM ISTउत्तर भारतात दोन कंपन्यांत भीषण आग, गोंधळ होऊन कामगार सैरावैरा
चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग तर दरम्यान, दुसऱ्या एका घटनेत प्लास्टिक कंपनीलाआग लागली.
Nov 4, 2018, 04:09 PM ISTपुण्यात चालत्या बसने घेतला पेट
पुण्यात धावत्या बसने पेट घेतला आणि एकच गोंधळ निर्माण झाला.
Oct 30, 2018, 11:17 PM IST'गरीबनगर' पुन्हा पेटलं, ५० हून अधिक झोपड्या खाक
बांद्रा येथील झोपडपट्टीला आग लागली की लावली गेली?
Oct 30, 2018, 02:03 PM ISTराहुल गांधींच्या रोड शोमध्ये स्फोट, थोडक्यात बचावले
मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर असलेले काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी थोडक्यात बचावले आहेत.
Oct 7, 2018, 05:03 PM ISTघराला लागलेल्या आगीत दोन मुलांचा मृत्यू
दिवा मुलांच्या हातातून खाली पडला आणि घरातल्या कपड्यांनी पेट घेतला.
Oct 1, 2018, 07:30 AM IST