सुरत येथील आगीत २० जणांचा मृत्यू, कुटुंबीयांना ४ लाखांची मदत जाहीर
गुजरातमधील सुरतच्या तक्षशिला या शॉपिंग कॉम्प्लेक्स इमारतीला आग लागली. या आगीतील मृतांचा आकडा वाढला आहे.
May 24, 2019, 10:49 PM ISTसुरतमध्ये इमारतीला आग, जीव वाचवण्यासाठी लोकांच्या इमारतीवरुन उड्या, १५ जणांचा मृत्यू
आगीतून आपला जीव वाचवण्यासाठी काही जणांनी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन उड्या मारल्या.
May 24, 2019, 05:51 PM ISTउष्णतेमुळे टीव्हीचा स्फोट, फ्रिजसह अन्य साधने जळून खाक
नाशिक शहरात टीव्हीचा स्फोट होऊन फ्रिजसह अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणे जळून खाक झालीत.
May 22, 2019, 05:45 PM ISTशॉटसर्कीटमुळं लागलेल्या आगीत ४० ते ५० आदिवासीयांचे घरे जळून खाक
काही जनावरांचा होरपळून मृत्यू झाला
May 22, 2019, 02:32 PM ISTपुण्यात शनिवार पेठेतील जोशी संकुल इमारतीला मोठी आग
पुणे शहरातील शनिवार पेठेतील जोशी संकुल या इमारतीत सकाळी आग लागली.
May 16, 2019, 04:13 PM ISTपुण्यात दुकानाला आग, पाच कर्मचाऱ्यांचा मृत्यू
पहाटेच्या सुमारास ही आग लागली आणि पाहता पाहताच या आगीनं भीषण रुप धारण केलं
May 9, 2019, 08:48 AM ISTअंबरनाथच्या डम्पिंग ग्राऊंडला आग; प्रशासनाचे आगीकडे दुर्लक्ष
अंबरनाथ शहरातल्या मोरीवली पाड्यातील डम्पिंग ग्राउंडला आग लागली आहे
May 5, 2019, 04:37 PM ISTगॅस सिलिंडचा स्फोटानंतर अंधेरीत इमारतीला आग, एक जखमी
अंधेरीमधील यारीरोड परिसरातील एका इमारतीच्या चौथ्या मजल्यालाला भीषण आग लागली.
May 5, 2019, 03:32 PM ISTमुंबई । अंधेरी येथे सरिता बिल्डिंगला आग, चौथ्या मजल्यावर गॅस सिलिंडरचा स्फोट
अंधेरी । वर्सोवा येथे सरिता बिल्डिंगच्या चौथ्या मजल्यावर गॅस सिलिंडरचा स्फोट
May 5, 2019, 02:10 PM ISTमुंबईत बेस्टच्या चालत्या बसने घेतला पेट
बसने पेट घेताच चालक-वाहक आणि बसमधील प्रवाशी बसबाहेर पडले.
May 3, 2019, 01:00 PM ISTक्रॉफर्ड मार्केटमधील शॉपिंग सेंटरला आग !
एक तासानंतर अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवता आले आहे.
Apr 22, 2019, 04:30 PM IST