अजित पवारांच्या फार्म हाऊसला आग
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या मुळशी तालुक्यातील घोटावडे येथे असलेल्या फार्म हाऊसला मोठी आग लागली आहे.
Aug 11, 2019, 10:33 PM ISTअहमदाबादमध्ये इमारतीला आग, काही जण अडकल्याची भीती
आग विझवण्याचे अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरु
Jul 26, 2019, 02:21 PM ISTभिवंडी | आगीत ६ ते ७ गोदामं जळून खाक
भिवंडी | आगीत ६ ते ७ गोदामं जळून खाक
Jul 23, 2019, 06:45 PM ISTभिवंडीत केमिकल्सच्या गोदामाला भीषण आग
भीषण आगीत ६ ते ७ गोदामं जळून खाक झाल्याची माहिती हाती येतेय
Jul 23, 2019, 11:03 AM ISTभिवंडी : केमिकल्सच्या गोदामाला भीषण आग
भिवंडी : केमिकल्सच्या गोदामाला भीषण आग
Jul 23, 2019, 11:00 AM ISTकुलाब्यातील चर्चिल चेंबर इमारतीत आग, एकाचा मृत्यू दोन जखमी
मुंबईच्या कुलाबा परिसरात आग लागली आहे.
Jul 21, 2019, 02:22 PM ISTकल्याणमध्ये 'सूरत दुर्घटनेची' पुनरावृत्ती थोडक्यात टळली
इमारतीतून खोकत, घाईघाईने बाहेर पडणारी मुलं पाहून नागरिकांचा अक्षरशः थरकाप उडाला
Jul 10, 2019, 10:30 PM ISTकल्याण : सूरतमधल्या आगीच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती थोडक्यात टळली
कल्याण : सूरतमधल्या आगीच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती थोडक्यात टळली
Jul 10, 2019, 10:30 PM ISTआग लागली अन् गायीने हंबरडा फोडला, अन्यथा झोपेत गाव बेचिराख झालं असतं!
गायीच्या हंबरण्याने मोठी दुर्घटना टळली आहे.
Jun 20, 2019, 12:55 PM ISTसुरतच्या घटनेनंतर अकोल्यात एकानंतर एक कोचिंग क्लासेस सील
जरातमध्ये सुरत येथील कोचिंग क्लासला आग लागली, यात विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला. या प्रकरणानंतर अकोला अग्निशमन विभागाने शहरातील कोचिंग क्लासेसमधील अग्निशमन यंत्रणा बसविण्याचा विषय गांभीर्याने घेत कठोर कारवाई सुरू केली आहे.
Jun 12, 2019, 06:31 PM ISTनौसेनेच्या 'मिग २९' विमानातून ड्रॉप टँक कोसळला, गोवा एअरपोर्टवर आग
या अपघाताचा थेट परिणाम गोवा विमानतळावर येणाऱ्या आणि इथून उड्डाण करणाऱ्या विमान वाहतुकीवर झालाय
Jun 8, 2019, 04:01 PM ISTनवी दिल्ली । मोदी यांनी सुरत दुर्घटनेबाबत व्यक्त केले तीव्र दु:ख
गुजरातमधील सुरतच्या तक्षशिला या शॉपिंग कॉम्प्लेक्स इमारतीला आग लागली. या आगीतील मृतांचा आकडा वाढला आहे. आत्तापर्यंत एकूण २० जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये १० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा समावेश आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबाबत तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.
May 25, 2019, 12:20 AM ISTगुजरात । सुरत शॉपिंग कॉम्प्लेक्स इमारतीला आग, २० जणांचा बळी
गुजरातमधील सुरतच्या तक्षशिला या शॉपिंग कॉम्प्लेक्स इमारतीला आग लागली. या आगीतील मृतांचा आकडा वाढला आहे. आत्तापर्यंत एकूण २० जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये १० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा समावेश आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे.
May 25, 2019, 12:15 AM ISTगुजरात । सुरत शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये अग्नी तांडव
गुजरातमधील सुरतच्या तक्षशिला या शॉपिंग कॉम्प्लेक्स इमारतीला आग लागली. या आगीतील मृतांचा आकडा वाढला आहे. आत्तापर्यंत एकूण २० जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये १० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा समावेश आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे.
May 25, 2019, 12:05 AM IST