माझ्या विजयाने भाजपची उंची वाढली
जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीत ७२ वर्षांचे गुलाब नबी कोहली हे भाजपच्या तिकिटावरून जिंकून आलेले एकमेव मुस्लिम उमेदवार ठरले आहे.
Dec 26, 2014, 06:01 PM ISTकाँग्रेसच्या पाचही आमदारांचं निलंबन मागे
काँग्रेसच्या पाचही आमदारांचं निलंबन मागे घेण्यात आलंय. संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी विधानसभेत ही घोषणा केलीय.
Dec 23, 2014, 07:36 PM ISTजितेंद्र आव्हाड यांचं निलंबन अखेर मागे
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे निलंबन आज मागे घेण्यात आले आहे. आक्षेपार्ह विधान केल्यामुळे जितेंद्र आव्हाड यांना शुक्रवारी निलंबित करण्यात आले होते.
Dec 15, 2014, 08:00 PM ISTप्रियंकाचा फोटो पाहणारे भाजप आमदार रडले
भाजप आमदारांनी प्रियंका गांधी यांचा फोटो झूम करून पाहिल्याच्या प्रकरणावर गोंधळ झाल्यानंतर कर्नाटक विधानसभेची कार्यवाही स्थगित करावी लागली. विधानसभेची कार्यवाही सुरू झाल्यावर काँग्रेसच्या आमदारांनी स्पीकरच्या बाकांसमोर जोरदार गोंधळ सुरू केला. ते सर्व भाजप आमदार प्रभू चव्हाण यांच्या बुधवारच्या कारनाम्यावर त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी करीत होते.
Dec 11, 2014, 08:19 PM ISTजेव्हा दिवाकर रावते 'परिवार' मंत्री होतात...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 8, 2014, 09:46 PM ISTपाहा जदयूच्या नेत्याचा ‘डर्टी डांस’, बार बालासोबत अश्लील नृत्य
बिहारमध्ये जदयूचे आमदार श्याम बहादूर सिंहचा अश्लील डांसचा व्हिडिओ पुढे आलाय. एका बारबालासोबत ते आपल्याच विधानसभा क्षेत्रात अश्लील डांस करत होते. नुसतं नृत्य नाही, तर सर्वांसमोर धक्कादायक अश्लील कृत्यही त्यांनी केले.
Dec 3, 2014, 01:18 PM ISTआमदार नितेश राणे यांच्या अडचणीत वाढ
काँग्रेस आमदार नितेश राणे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झालीय. त्यांच्याविरोधात दोन समाजात तेढ निर्माण केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याबाबत त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आलाय.
Nov 27, 2014, 11:54 PM ISTशिवसेनेचे आमदार माझ्या संपर्कात - सुधीर मुनगंटीवार
शिवसेनेचे आमदार आपल्या संपर्कात आहेत आणि आपल्याला ते समर्थन द्यायलाही तयार आहेत, असा खळबळजनक दावा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. भाजप दिशाभूल करीत असल्याचे सेनेने म्हटलेय.
Nov 25, 2014, 01:24 PM ISTशरद पवारांच्या वक्तव्यावर एमआयएमचे आमदार
Nov 18, 2014, 08:33 PM ISTकाँग्रेसचे ५ आमदारांचे दोन वर्षांसाठी निलंबन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 12, 2014, 08:21 PM ISTकाँग्रेसचा आक्रमकपणा अंगलट, ५ आमदार दोन वर्षासाठी निलंबित
भाजपने धूर्तपणे आणि चलाखीने विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर शिवसेना आणि काँग्रेस आमदार अधिक आक्रमक झालेत. राज्यपाल विद्यासागर राव विधानसभेत येत असताना धक्काबुकी झाली. यामध्ये काँग्रेस आमदारांनी अधिक आक्रमकपणा दाखविला. हा आक्रमकपणा अंगलट आला. काँग्रेसचे ५ आमदार दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले.
Nov 12, 2014, 07:08 PM ISTराज्यपालांना धक्काबुक्की, काँग्रेसच्या १२ आमदारांवर ठपका
विधान भवनाच्या आवारात राज्यपाल विद्यासागर राव यांना विरोधी आमदारांनी धक्काबुक्की केली. या धक्काबुक्कीमध्ये राज्यपालांच्या हाताला जखम झाल्याचं समजतंय. त्या १२ आमदारांना निलंबित करा, असा प्रस्ताव महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत मांडलाय.
Nov 12, 2014, 06:34 PM ISTशिवसेनेच्या धरसोड भूमिकेवर आमदारांचा मोठा गट नाराज
शिवसेनेच्या धरसोड भूमिकेमुळे शिवसेनेचे काही आमदार नाराज असल्याचं सांगण्यात येत आहे. शिवसेनेची भूमिका ठरवतांना आमदारांची मतं विचारात न घेतल्याने आमदारांमध्ये नाराजी वाढच चालली आहे. शिवसेनेचा हा नाराज गट मोठा असल्याचं सांगण्यात येत आहे.
Nov 12, 2014, 11:11 AM IST'जय विदर्भ' म्हणणाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 11, 2014, 07:26 PM IST'जय विदर्भा'चा उल्लेख टाळावा, आमदारांना हंगामी अध्यक्षांची तंबी
विधानसभेत शपथ घेताना विदर्भातील काही आमदारांनी ‘जय विदर्भा’च्या घोषणा दिल्या. त्याला शिवसेनेनं जोरदार आक्षेप घेतलाय. हंगामी विधानसभा अध्यक्ष जीवा पांडू गावित यांनीही 'जय विदर्भा'चा उल्लेख टाळावा, अशी तंबी दिलीय.
Nov 11, 2014, 03:45 PM IST