रेल्वेने सुरु केली ही सुविधा, कोट्यावधी प्रवाशांना होणार फायदा
जर तुम्ही नेहमी रेल्वेने प्रवास करता तर रेल्वेच्या नव्या सुविधांचा तुम्हाला नक्कीच लाभ होऊ शकतो.
May 29, 2018, 12:30 PM ISTतुमच्याकडे आधार कार्ड आहे? मग रेल्वे तुम्हाला देणार १० हजार रुपये
IRCTC वरुन तुम्ही घर बसल्या १० हजार रुपये कमवण्याची संधी उपलब्ध झाली आहे. यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची स्किम नाहीये आणि तिकिटही बूक करण्याची गरज नाहीये. तर, तुम्हाला केवळ तुमचा आधार नंबर IRCTC अकाऊंटसोबत लिंक करायचा आहे.
Apr 9, 2018, 07:17 PM ISTIRCTC कडून खास भेट : तिकीट बुक केल्यावर 'या' सुविधा मिळणार फ्री
ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी आणि IRCTC ने तिकिट बुकिंग करणाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी.
Mar 20, 2018, 03:12 PM IST'फ्री'मध्ये बुक करा रेल्वे तिकीट आणि मिळवा १०,००० रुपयांपर्यंत कॅशबॅक
तुम्ही ऑनलाईन रेल्वे तिकीट बुकिंग करता? मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, ऑलनाईन तिकीट बुकिंग करणाऱ्यांसाठी IRCTCने एक जबरदस्त योजना आणली आहे.
Jan 22, 2018, 02:48 PM IST... तर यासाठी नाही मिळत तत्काल तिकिट, मोठा घोटाळा उघड
अनेकदा तत्काल तिकिट मिळणं अशक्य होतं ही असुविधेच्या मागे आहे हे खरे कारण?
Dec 28, 2017, 01:09 PM ISTIRCTC ची जबरदस्त योजना, मोफत रेल्वे तिकीट बुक करा आणि मिळवा १०००० रुपयांपर्यंत कॅशबॅक
रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची आणि महत्वाची बातमी आहे.
Dec 24, 2017, 08:49 PM ISTरेल्वेने निश्चित केली TTEचा बर्थ, जाणून कोणत्या सीटवर भेटणार
रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. नेहमी असे होते की प्रवास करताना तुम्हांला तिकीट चेकर कुठे बसतो ही माहिती नसते. त्यामुळे तुम्ही त्याचा शोध संपूर्ण ट्रेनभर करत बसतात. आता रेल्वेच्या नव्या नियमानुसार टीटीईचा शोध तुम्हांला करावा लागणार नाही.
Nov 15, 2017, 09:45 PM ISTतेजस एक्स्प्रेसमधील विषबाधा प्रकरणी IRCTCने केला अजब खुलासा
प्रवाशांच्या एका ग्रुपने त्यांच्याकडचे खाद्यपदार्थ खाल्ल्याने ही विषबाधा झाला असा अजब खुलासा आयआरसीटीसीने केलाय
Oct 16, 2017, 11:31 PM ISTट्रेन लेट झाली तर मिळणार तिकीटाचे पैसे परत
भारतीय रेल्वेनं दिवाळीआधी रेल्वे प्रवाशांना दिलासा दिला आहे.
Oct 9, 2017, 05:28 PM ISTलोकलची घरपोच पाससेवा सुविधा झाली बंद !
ऑनलाईन माध्यमातून मुंबई लोकलचे मासिक आणि त्रैमासिक पास काढण्याचा आणि तो अगदी घरपोच पोहचवण्याची सुविधा आयआरसीटीसीने उपलब्ध करून दिली होती.
Aug 19, 2017, 11:27 AM ISTउन्हाळी सुट्टयांतली धम्माल सुरू... IRCTCचं बुकिंग फुल्ल!
सध्या सुट्ट्यांचा माहौल सुरु झालाय. त्यामुळे फिरायला जाण्याचे प्लान आखले जात आहेत. तुम्हीसुद्धा अशाचप्रकारे काही नियोजन करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी...
Apr 14, 2017, 11:32 PM ISTव्हॅकेशनला आयआरसीटीसीचं बुकिंग फुल्ल
व्हॅकेशनला आयआरसीटीसीचं बुकिंग फुल्ल
Apr 14, 2017, 10:08 PM ISTफिरायला जायचेय, तर पसंतीनुसार IRCTC करणार खास टूर प्लान!
यंदाच्या उन्हाळ्यात फिरायला कुठं जायचं, याचं प्लानिंग तुम्ही करताय का? मग आयआरसीटीसी घेऊन आलंय खास व्हेकेशन टूर्स. तुमच्या आवडीच्या ठिकाणी तुमच्या पसंतीनुसार खास टूर प्लान करून देण्याची जबाबदारी आयआरसीटीसी घेणार आहे.
Mar 29, 2017, 11:20 PM ISTआयआरसीटीसी घेऊन आलं व्हेकेशन टूर पॅकेज
इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन अर्थात आयआरसीटीसीनं ग्राहकांच्या पसंतीनुसार खास टुर प्लान करण्याची योजना सुरू केलीय.
Mar 28, 2017, 08:14 PM ISTआयआरसीटीसीनं जाहीर केले रेल्वेतल्या खानपानाचे दर
आयआरसीटीसीनं रेल्वेमधल्या खानपानाचे दर जाहीर केले आहेत. रेल्वेच्या या नव्या धोरणानुसार आता जेवण रेल्वेच्या स्थानिक खानावळींमध्ये करण्यात येणार आहे.
Feb 28, 2017, 07:35 PM IST