31 st Dec Celebration Planning : वर्षाचा शेवट अथांग समुद्राच्या साक्षीनं... IRCTC चं खास क्रूझ पॅकेज कसं बुक करायचं?
IRCTC Cruise Package : नव्या वर्षाची नवी सुरुवात अनोख्या आणि तितक्याच खास पद्धतीनं करायच्या विचारात असाल तर त्यासाठी तुमची मदत करणार आहे आयआरसीटीसी.
Dec 20, 2024, 12:03 PM IST
Indian Railway देतेय कमीत कमी पैशात परदेशवारीची संधी; 'इथं' सहलीला जा, वर्षाचा शेवट अविस्मरणीय करा
कधी, कुठे आणि कसं पोहोचायचं? IRCTC कडून नेमकी कुठे फिरायला जाण्याची संधी दिली जातेय?
Dec 2, 2024, 02:35 PM IST
पधारो सा! IRCTC नं आणलंय राजेशाही थाटातलं राजस्थानचं टूर पॅकेज; पाहा A to Z माहिती
IRCTC Rajasthan Tour Package: Indian Railway च्या अख्तयारित येणाऱ्या आयआरसीटीसीकडून राजस्थानसाठीची एक सुरेख सफर आखण्यात आली आहे. अनुभवा हे रॉयल राज्य, रॉयल पद्धतीनं...
Nov 21, 2024, 02:59 PM IST
IRCTC वरून नाही होणार रेल्वे तिकीटाचं बुकींग? पर्याय काय, पाहूनच घ्या
IRCTC Indian Railway : रेल्वे विभाग मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; थेट Ticket Booking वर होणार परिणाम... जाणून घ्या सविस्तर वृत्त
Nov 4, 2024, 12:16 PM IST
बेक्कार! रेल्वेच्या VIP लाऊंजमध्ये किडेयुक्त रायता; प्रवाशांचा उरफाटा टोला! म्हणे, 'हा तर प्रोटीनयुक्त...'
Indian Railway : रेल्वेकडून दिल्या जाणाऱ्या जेवणात बदल होतोय.... असा सणसणीत उपरोधिक टोला या प्रवाशानं लगावला. त्यानं शेअर केलेला फोटो अतिशय किळसवाणा
Oct 22, 2024, 11:39 AM IST
IRCTC चं तारे दाखवणारं पॅकेज! चांदण्यांनी खच्चून भरलेलं आभाळ पाहायला मिळणार, ते ही इतक्या स्वस्तात...
Ladakh Tour Package: नेहमीच्या कामाचा व्याप दूर लोटत काही वेळ स्वत:साठी काढण्याच्या हेतूनं एखाद्या सुरेख आणि निवांत ठिकाणाच्या शोधात आहात?
Jul 11, 2024, 01:07 PM IST
ऑनलाईन रेल्वे तिकीट बुकिंग करणाऱ्यांसाठी IRCTC च्या महत्त्वाच्या सूचना; लक्षपूर्वक वाचा प्रत्येक शब्द
Indian Railway : IRCTC च्या आयडीवरून तिकीट बुक करताय? एका आयडीवरून नेमक्या किती तिकीट बुक करता येतील? जाणून घ्या रेल्वे विभाग काय म्हणतोय...
Jun 26, 2024, 08:38 AM IST
लेह-लडाख फिरायला जायचंय? बुक करा IRCTC चं किफायतशीर पॅकेज; राहण्यापासून खाण्यापर्यंत कशाचीच चिंता नको
Irctc Tour package : भटकंतीची आवड असणाऱ्या अनेकांनाच काही ठिकाणांवर जाण्याची इतकी इच्छा असते, की विचारून सोय नाही. लेह लडाख हे असंच एक ठिकाण.
Jun 25, 2024, 02:05 PM IST
रेल्वे स्टेशनवर IRCTC चा स्वस्तात मस्त रुम कसा बुक करावा?
Indian Railway : रेल्वेच्या वतीनं देण्यात येणारी ही सुविधा किती फायद्याची आहे, कळतंय? पाहा कसा घ्यावा या सुविधेचा लाभ
May 31, 2024, 02:45 PM ISTValentine Day ला जोडीदारासोबत थायलंड फिरण्याची संधी, पाहा सर्व Details
IRCTC Tour Package : फेब्रुवारी महिना सुरु झाल्यानंतर सर्वांनाच वेध लागतात ते व्हॅलेंटाईन डेचे. जर तुम्हीपण व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने काही प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण रेल्वेच्या आयआरसीटीसी (IRCTC) तुमच्यासाठी एक शानदार हवाई टूर पॅकेज घेऊन आले आहे. या पॅकेजअंतर्गत तुम्हाला थायलंडमध्ये फिरण्याची संधी मिळणार आहे.
Jan 24, 2024, 01:18 PM ISTरेल्वेचे सुपर अॅप, एका क्लिकवर तिकीट बुकींगपासून ट्रॅकींगपर्यंत सर्वकाही
Railway Super App: भारतीय रेल्वे एका सुपर अॅपवर काम करत आहे. जिथे एकाच प्लॅटफॉर्मवर सर्व कामे होणार आहेत.
Jan 2, 2024, 03:54 PM ISTहे काय नवं? भारतीय रेल्वेतही विमानाप्रमाणं मर्यादित वजनाच्या सामानालाच परवानगी
Indian Railway : तुम्हीही भारतीय रेल्वेनंच प्रवास करण्याला प्राधन्य देता? रेल्वे प्रवास सवयीचा असला तरीही त्याचे नियम तुम्हाला ठाऊक आहेत
Nov 7, 2023, 03:28 PM ISTIRCTC कडून दुबई, अबूधाबीमध्ये फिरण्याची संधी; पाहून घ्या किफायतशीर प्लॅन
IRCTC तुम्हाला फक्त भारतातच नव्हे, तर आता थेट परदेशातही भटकंतीची संधी देणार आहे.
Nov 1, 2023, 03:07 PM IST
दसऱ्याच्या आठवड्यात चला गोव्याला, तेसुद्धा परवडणाऱ्या दरात; IRCTC नं आणलाय धमाकेदार प्लॅन
Dusshera Long Weekend IRCTC Goa Tour Package: भारतीय रेल्वेनं तुमच्यासाठी आणलाय खास गोव्याच्या सफरीचा प्लान. किंमत तुम्हालाही परवडेल. चला तयारीला लागा....
Oct 19, 2023, 03:01 PM IST
IRCTC देतंय सिक्कीम- गंगटोकच्या निसर्गसौंदर्याशी एकरुप होण्याची संधी; पाहा Indian Railway चा खास प्लान
Indian Railway : 'देखो अपना देश' या उपक्रमाअंतर्गत भारतीय रेल्वेकडून यावेळी देशाचा आणखी एक भाग फिरण्याची संधी तुम्हाला दिली जाणार आहे.
Sep 21, 2023, 01:35 PM IST