आयआरसीटीसी

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर

प्रवाशांच्या गरजा लक्षात घेत आयआरसीटीसीतर्फे पुरवली जाणार महत्त्वाची सेवा 

Oct 2, 2019, 01:12 PM IST

आयआरसीटीसीचा आयपीओ आजपासून खुला

 आयआरसीटीसीच्या आयपीओबाबत गुंतवणूकदारांत प्रचंड उत्सुकता आहे. 

Sep 30, 2019, 04:39 PM IST

IRCTC ची चारधाम यात्रा, कुठे आणि कशी कराल बुकिंग

या दरम्यान बारकोट, बद्रीनाथ, गंगोत्री हरिद्वार, केदारनाथ, सितापूर, उत्तरकाशी, यमनोत्री या स्थळांना भेट देता येणार आहे

May 14, 2019, 04:36 PM IST

रेल्वे तिकीट बुकींगवर दुप्पट फायदा, आयआरसीटीसीची नवी योजना

या रिवॉर्ड पाँईट्सचा उपयोग व्यवहाराच्या पुढील ३ वर्ष करु शकता.

Apr 4, 2019, 05:20 PM IST

...तर रिफंड मिळणार नाही, IRCTC चे तिकीट रद्द करण्याचे नियम

रेल्वे तिकीट रिफंडसाठी तुम्हाला रेल्वे काऊंटरवर जाण्याची गरज नाही. तिकीटाच्या पीएनआर क्रमांकावर तुम्ही रिफंडची माहिती मिळवू शकता

Apr 4, 2019, 09:12 AM IST

मोबाईलवर समजणार रेल्वेतील खाद्यपदार्थांचा दर्जा

रेल्वेत आयआरसीटीसीकडून पुरविण्यात येणाऱ्या अन्नपदार्थांच्या पाकिटावर बारकोड असणार आहे.   

 

Feb 26, 2019, 04:57 PM IST

ऑनलाईन रेल्वे तिकीटे काढण्याच्या मर्यादेत वाढ

आयआरसीटीसीच्या ऑनलाईन तिकीट वेबसाईटवरुन दरमहा १२ तिकीटे काढण्यासाठी तुम्हाला (आयडीधारकाला) आपला आधार नंबर रेल्वे वेबसाईटवरील अकाऊंटला जोडावा लागणार आहे.

Jan 8, 2019, 06:54 PM IST

बिल नाही तर पैसे नाही, फुकटात जेवण; रेल्वेचा मोठा निर्णय

मार्च २०१९ पर्यंत प्रवाशांच्या नजरेस पडतील अशा खाद्यपदार्थांचे दर असलेला तक्ता लावण्यात येणार आहेत. 

Jan 5, 2019, 04:20 PM IST

तात्काळ तिकीटावर रेल्वे प्रवास करताय ? मग 'हे' नियम जाणून घ्या

द्वितीय श्रेणीतील  तात्काळ  तिकीटावर प्रवाशांना १० टक्के तर इतर श्रेणीतील तिकीटांसाठी, तिकीटाच्या ३० टक्केपेक्षा जास्त रक्कम मोजावी लागेल.

 

Jan 3, 2019, 05:14 PM IST

रेल्वे प्रवासात अडचणी आल्या तर कुठे आणि कशी कराल तक्रार, जाणून घ्या...

यासाठी तुमच्याकडे चार अगदी सहज सोपे पर्याय उपलब्ध आहेत...  

Aug 1, 2018, 09:20 AM IST

केवळ २१ हजारांत आयलँड सफर, IRCTC ची धम्माल ऑफर

भारतीय रेल्वेनं तुमची ही इच्छा पूर्ण करण्याचं मनावर घेतलंय

Jul 31, 2018, 01:32 PM IST

Railway कडून लवकरच ही सुविधा, प्रवाशांना होणार फायदा

प्रवाशांना होणार फायदा 

Jun 22, 2018, 08:03 AM IST

IRCTC ऑफर : फक्त 21 हजारात फिरा अंदमान

पर्यटकांसाठी सुवर्णसंधी... 

Jun 20, 2018, 11:00 AM IST