आयपीएल

BCCI टीम इंडियातील खेळाडूंवर मेहरबान, भरघोस पगारवाढ मिळणार

आता बीसीसीआय  (Bcci Central Contract) किमान 3 कोटींनी पगारवाढ करण्याची शक्यता आहे.

Dec 15, 2022, 04:48 PM IST

IPL Mega Auction | IPL लिलावात आज खेळाडू झाले मालामाल, लागली मोठी बोली

IPL 2022 च्या लिलावात पहिल्या दिवशी अनेक खेळाडूंवर मोठी बोली लागली. ज्यामध्ये भारतीय खेळाडूंचा अधिक समावेश होता. आयपीएल मध्ये यंदा 10 संघ खेळताना दिसणार आहेत. त्यामुळे चुरस आणखी वाढली आहे.

Feb 12, 2022, 08:18 PM IST

IPL 2022 मध्ये नाही दिसणार हा घातक खेळाडू, ऑक्शन आधीच नाव घेतलं मागे

IPL 2022 मध्ये हा घातक ऑलराऊंडर दिसणार नाही.

Feb 8, 2022, 10:33 PM IST

CSK नाही करणार सुरेश रैनाला रिटेन! IPL मध्ये या संघाचा बनू शकतो कर्णधार

सुरेश रैना हा मिस्टर आयपीएल म्हणून जगभर ओळखला जातो आणि त्यामागचे कारण म्हणजे त्याचा आयपीएलमधील रेकॉर्ड उत्कृष्ट राहिला आहे.

Nov 26, 2021, 12:28 PM IST

IPL 2022 : CSK करणार धोनीला रिटेन, तर हा खेळाडू होणार लखनौ या नव्या संघाचा कर्णधार

IPL 2022 साठी प्रत्येक संघाला 4 खेळाडूंना संघात कायम ठेवण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे कोणत्य़ा संघात कोणते खेळाडू कायम राहणार पाहा...

Nov 25, 2021, 06:52 PM IST

IPL मुळे भारतीय संघाला मिळाला आणखी एक स्टार खेळाडू

हा खेळाडू येत्या काळात टीम इंडियासाठी मोठे शस्त्र ठरू शकतो. भविष्यात भारताचा मोठा क्रिकेट स्टार होण्याची त्याच्यात क्षमता आहे.

Oct 2, 2021, 08:31 PM IST

ICC च्या 'त्या' नियमावरुन गोंधळ, BCCI ने आयपीएलमधून हटवला

सॉफ्ट सिग्नलच्या नियमामुळे बराच गोंधळ 

Mar 28, 2021, 08:38 AM IST

IPL Auction : Arjun Tendulkar निवडीवर शंका, बहीण Sara ने दिले सडेतोड उत्तर

अर्जुनला मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) 20 लाखांमध्ये खरेदी केली आणि...

Feb 19, 2021, 08:55 PM IST

IPL 2021: या दिवसापासून सुरु होऊ शकतात सामने, यंदा कुठे होणार आयपीएलचे आयोजन?

 इंडियन प्रीमियर लीग 2020 चे आयोजन यूएईमध्ये करण्यात आले होते.

Jan 31, 2021, 05:10 PM IST

IPL 2021 : अर्जुन तेंडुलकर आयपीएलमध्ये खेळणार?

आयपीएलच्या 14 व्या सीजनमध्ये खेळणार अर्जुन तेंडुलकर....

Jan 28, 2021, 01:41 PM IST

राजस्थानचा हा दिग्गज खेळाडू आता चेन्नईकडून खेळणार

गेल्या मोसमात राजस्थान रॉयल्सकडून खेळलेला अनुभवी फलंदाज आता चेन्नईमध्ये... 

Jan 22, 2021, 03:06 PM IST

मुंबई इंडियन्सने मलिंगासह या ७ खेळाडूंना केलं बाहेर

इंडियन प्रीमियर लीगमधील टीम मुंबई इंडियन्सने यंदा कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे.

Jan 20, 2021, 10:06 PM IST