कमाल! वाढीव स्टोरेजसह Apple नं लाँच केला नवा आयपॅड; भरतात त्याची किंमत किती, फिचर्स काय? पाहा एका क्लिकवर
Apple launches iPad Air : अॅपलचा आयपॅड घ्यायचा विचार करताय? तुमची प्रतीक्षा फळली असं म्हणणं गैर ठरणार नाही. कारण, कंपनीनं लाँच केलेला नवा आयपॅड पाहून गॅजेटप्रेमी अवाक्.
May 8, 2024, 12:15 PM IST
Apple उत्पादनांच्या किंमतीत घट; परवडणाऱ्या किंमतीत लॉन्च होणार iPad
काही दिवसांपूर्वी ऍपलने स्वस्त दरातील आयफोन (iPhone) लॉन्च करण्यााबाबत सांगितलं होतं.
May 16, 2020, 03:15 PM IST'अॅपल'चा हा आहे सर्वात स्वस्त स्वस्त iPad; विद्यार्थ्यांना खास सवलत
आपल्यपैकी अनेकांना आपल्याकडे अॅपलची वस्तू असावी असे वाटते. पण, अॅपलच्या वस्तूंची किंमत पाहून अनेकजन या हौसेला मुरड घालतात. या iPadच्या निमित्ताने तुमची हौसही पुर्ण होऊ शकते.
Mar 28, 2018, 07:48 PM ISTअॅपल आयफोन,आयपॅडचे भारतात उत्पादन!
अॅपलच्या आयफोनसह आयपॅड, आयपॉडचं उत्पादन भारतात होण्याची शक्यता निर्माण आहे.
Jun 12, 2015, 12:32 PM ISTकँडी क्रश खेळतांना पकडले गेले खासदार साहेब!
ब्रिटनमध्ये संसदीय समितीच्या बैठकीदरम्यान एक खासदार आपल्या आयपॅडवर कँडी क्रश (पझल गेम) खेळतांना पकडले गेले.
Dec 8, 2014, 06:12 PM IST२०१५मध्ये अॅपल आणणार १२.२ इंच स्क्रीनवाला iPad!
अॅपलच्या गॅजेट्सबद्दलची उत्सुकता सर्वांनाच असते. आयफोन ६ आणि आयफोन ६ प्लसच्या भरघोस यशानंतर आता अॅपल १२.९ इंचीच्या आयपॅडवर काम करत आहे. यादरम्यानच जापानंचं मॅगझिन मेक-फनच्या रिपोर्टनुसार अॅपल पुढील वर्षी २०१५मध्ये एप्रिल ते जून दरम्यान १२.२ इंचीचा आयपॅड लॉन्च करण्याची शक्यता आहे.
Dec 1, 2014, 10:56 AM IST१६ ऑक्टोबरला अॅपल लॉन्च करणार नवीन आयपॅड!
न्य यॉर्कः अॅपल कंपनीनं १६ ऑक्टोबरला एका इवेन्टसाठी निमंत्रण पाठविले आहे. आयफोन ६ लॉन्च झाल्यानंतर असं सांगितले जातंय की, हा इवेन्ट नवीन आयपॅडसाठी असणार आहे.
Oct 9, 2014, 04:12 PM ISTआयफोन यूजर्ससाठी त्रासदायक ठरतोय IOS ७.१
मागील काही काळापासून सॉफ्टवेअर अपडेट्समुळं यूजर्सची नाराजी झेलणारी प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनी अॅपलचा त्रास काही कमी होतांना दिसत नाहीय. नुकतंच कंपनीनं आयफोन आणि आयपॅडची ऑपरेटिंग सिस्टिम IOS मध्ये येत असलेल्या तक्रारींनंतर आयओएसचं ७.१ व्हर्जन अपडेट प्रसिद्ध केलंय, मात्र याद्वारेही यूजर्समध्ये नाराजीच आहे.
Mar 17, 2014, 03:39 PM ISTशिक्षणाच्या आय(पॅड)चा घो !
शालेय शिक्षण आता इंटरनॅशनल स्कूल आधुनिक करू पाहतायत. सांताक्रुजच्या पोदार इंटरनॅशनल स्कुलमध्ये येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून आयपॅड २, सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना सक्तीचं करण्यात आलंय.
Dec 16, 2011, 02:02 PM IST