close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

आरएसएस

संघाच्या कार्यक्रमावार काँग्रेस, डाव्यांचा बहिष्कार

 राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आयोजित केलेल्या व्याख्यानावर काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी बहिष्कार घातला.  

Sep 18, 2018, 08:19 PM IST

आरएसएस विषासारखंच... चव घेऊ नये, राहुल गांधींना सल्ला

राहुल गांधींनी अनेकदा आरएसएसवर तीव्र शब्दांत टीका केलीय

Aug 30, 2018, 02:20 PM IST

भाजप आणि आरएसएस देशात द्वेष पसरवत आहेत - राहुल गांधी

 राहुल गांधी यांनी भाजप आणि आरएसएस यांच्यावर जहरी टीका केलेय. संघ आणि भाजप देशात द्वेष पसरवत आहेत.

Aug 24, 2018, 07:41 PM IST

मनू विचार जनतेने नाकारल्यामुळे संघाला संत विचाराकडे यावे लागले: प्रकाश आंबेडकर

आपण मनू आणि संत यांचे विचार भिन्न असल्याचे पटवून देऊ शकतो यासाठी आंबेडकर यांनी खुले आव्हान त्यांनी दिले आहे

Jul 29, 2018, 10:38 AM IST
PT1M13S

रत्नागिरी | सरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडून आरएसएसची तुलना संतांशी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 28, 2018, 02:17 PM IST

तेज प्रताप यादव यांनी गायीला विचारले, 'भाजपला हरवशील'?

तेज प्रताप यादव यांचा नवा लूक 'रूद्र द अवतार' हा चित्रपटात पहायला मिळणार आहे. 

Jul 11, 2018, 10:31 AM IST

प्रणब मुखर्जींनंतर रतन टाटा मोहन भागवतांसोबत व्यासपीठावर दिसणार

माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जींनंतर आता प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्याबरोबर व्यासपीठावर दिसणार आहेत. 

Jul 10, 2018, 04:37 PM IST

मुसळधार पावसाच्या शक्यतेने नागपूरमध्ये शाळा, महाविद्यालयांना सुट्टी

पावसाने अनेक मंत्र्यांच्या नागपुरमधील घरात पाणी शिरले. तर, थेट विधिमंडळातच पाणी साचले. त्यामुळे आमदार पाण्यात उभे असल्याचे चित्र महाराष्ट्राला दिसले. 

Jul 7, 2018, 08:58 AM IST

वीतभर पाण्यात मुंबई बुडाल्याचा कंठशोष करणारे तुंबलेल्या नागपूरवर गप्प का?: शिवसेना

मुंबईतल पाणीतुंबीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी शिवसेनेवर टीकास्त्र सोडणाऱ्या विरोधकांना ठाकरे यांनी आपल्या शैलीत चिमटे काढले आहेत.

Jul 7, 2018, 08:24 AM IST

प्रणव मुखर्जींमुळे संघाच्या सदस्यत्व अर्जामध्ये तिप्पट वाढ - आरएसएस

यातील ४० टक्के अर्ज केवळ प्रणव मुखर्जी यांच्या गृह राज्यातील - पश्चिम बंगालमधून

Jun 26, 2018, 04:49 PM IST

माझ्या विचारांची लढाई लढत राहणार - राहुल गांधी

राहुल गांधींच्या सुरक्षेच्या दृष्टीने शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय.

Jun 12, 2018, 11:35 AM IST

बाळासाहेबांचे हिंदुत्व संघाला पेलले असते काय?: उद्धव ठाकरे

बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा छुपा अजेंडा राबवला नाही, तर वीर सावरकरांप्रमाणे त्यांनी उघडपणे हिंदुत्वाचा प्रसार व पुकार केला.

Jun 9, 2018, 08:12 AM IST

ज्याची भीती होती तेच झालं - शर्मिष्ठा मुखर्जी

शर्मिष्ठा यांनी आपल्या वडिलांना आरएसएसच्या कार्यक्रमात जाण्यास विरोध दर्शवला होता

Jun 8, 2018, 09:39 AM IST

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी डॉ. हेडगेवारांबद्दल म्हणाले....

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी अभिप्रायवहीत डॉ. हेडगेवारांबद्दल टिपणी केली आहे.

Jun 7, 2018, 06:46 PM IST