आश्वासन

पाणी जपून वापरा! नवी मुंबईसह कामोठे, खारघरमध्ये पाणीपुरवठा बंद; गुरुवारी कमी दाबाने पाणी

Navi Mumbai Water Supply : नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नवी मुंबईसह कामोठे, खारघरमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे त्वरित पाणी भरुन ठेवा. 

Mar 27, 2024, 10:05 AM IST

राज्याला रेमडेसिविरची इंजेक्शने उपलब्ध करुन देणार, भाजपचं आश्वासन

 रेमडेसिविरची इंजेक्शन उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन

Apr 12, 2021, 04:34 PM IST

'गाव तिथे बिअर बार'चं आश्वासन देणाऱ्या महिलेला मिळाली एवढी मतं

विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात कोणत्याच पक्षाला बहुमत मिळालेलं नाही.

Oct 25, 2019, 06:09 PM IST

राहुल गांधींच्या कॉंग्रेस अध्यक्षपदाला वर्ष पूर्ण, दिलं हे आश्वासन

दिल्लीच्या अकबर रोड येथील पक्ष मुख्यालयात त्यांनी सोनिया गांधींकडून पदाची जबाबदारी घेतली होती. 

Dec 17, 2018, 07:59 AM IST

त्या विद्यार्थ्यांना न्याय देणार, मुख्यमंत्र्यांचं मुंडेंना आश्वासन

 सर्वोच्च न्यायालयात अपिल करणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडे यांना दिलं आहे.

Oct 13, 2018, 06:31 PM IST

15 लाख खात्यात कधी जमा होणार? PMO नं दिलं उत्तर...

...त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर दिलं जाऊ शकत नाही, असं उत्तर पंतप्रधान कार्यालयानं या आरटीआय अर्जावर दिलंय. 

Apr 24, 2018, 07:21 PM IST

शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांवर आज विधिमंडळात चर्चा

विधिमंडळच्या दोन्ही सभागृहात आज महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा अपेक्षित आहे. सोमवारच्या शेतकरी मोर्चाला राज्य शासनाने दिलेले आश्वासन यावर विरोधक दोन्ही सभागृहात मुद्दा उपस्थित करणार आहेत.

Mar 13, 2018, 11:04 AM IST

शेतकरी नेत्यांना मागण्यांवर सरकारने दिलेली आश्वासनं

 ज्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचं आश्वासन सरकारकडून देण्यात आलं असल्याचं सांगण्यात येत आहे.

Mar 12, 2018, 07:01 PM IST

'सरकार माझ्या हातात द्या, मागण्या पूर्ण करतो'

मुंबईत आलेल्या शेतकऱ्यांच्या मोर्चाची राज ठाकरेंनी भेट घेतली. 

Mar 11, 2018, 10:30 PM IST

मुख्यमंत्र्यांकडून वर्सोव्यातील कोळी बांधवांना आश्वासन

 या दहा दिवसांच्या वर्सोवा फेस्टिवल मध्ये विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. 

Jan 21, 2018, 01:46 AM IST

'पंतप्रधान मोदींनी नोकऱ्या देण्याच आश्वासन कधीच दिल नाही'

 भाजपचे ज्येष्ठ नेते व देशाचे अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांचे वक्तव्य व्हायरल

Jan 16, 2018, 09:55 AM IST

कोल्हापूर । साखर कारखानदारांना मदत करण्याचं आश्वासन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 29, 2017, 04:25 PM IST

'गुजरातमध्ये काँग्रेस सरकार आलं तर...'

गुजरातमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी गुजरातमध्ये तळ ठोकून बसले आहेत.

Nov 30, 2017, 07:50 PM IST

बांगलादेशमध्ये जाळली हिंदूंची घरे, मदत आणि सुरक्षेचं दिलं आश्वासन

बांगलादेशमध्ये काही हिदूंची घर जाळण्यात आली आहेत. यानंतर बांगलादेशने आश्वासन दिले आहे की हिंदूंना नुकसान भरपाई दिली जाईल. 

Nov 13, 2017, 02:49 PM IST