भटकळच्या सुटकेसाठी नेत्यांच्या अपहरणाचा डाव
२०१४ च्या लोकसभा निडवणुकांवर दहशतवादाचं सावट दिसून येतंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत सगळ्या पोलीस उपायुक्तांना एक अलर्ट जारी करण्यात आलाय.
Mar 19, 2014, 10:32 AM ISTयासिन भटकळ आता महाराष्ट्र एटीएसच्या कस्टडीत
इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा संस्थापक सदस्य यासिन भटकळची महाराष्ट्र एटीएसनं कस्टडी घेतलीये. २८ ऑगस्ट २०१३ला यासिनला इंडो-नेपाळ सीमेवरुन अटक करण्यात आली होती. त्यानंतर दिल्ली पोलीस, हैद्राबाद पोलीस आणि आता महाराष्ट्र एटीएसनं यासीन भटकळची कस्टडी घेतलीये.
Feb 6, 2014, 12:19 PM ISTभटकळच्या सुटकेसाठी अरविंद केजरीवालांच्या अपहरणाचा कट
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना धोका असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिलीय. केजरीवाल यांचं अपहरण होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवलीय. पोलिसांच्या अटकेत असलेला दहशतवादी यासिन भटकळच्या सुटकेसाठी हा अपहरणाचा कट रचला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवलीय.
Jan 20, 2014, 08:21 AM ISTबोधगया बॉम्बस्फोटाचा तपास लावण्यात एनआयएला यश
बोधगया इथं झालेल्या १० साखळी बॉम्बस्फोटांचा तपास लावण्यात एनआयएला यश आलंय. या स्फोटांमागं इंडियन मुजाहिदीनच्या रांची मॉडेलचा हात असल्याचं एनआयएनं स्पष्ट केलंय.
Nov 6, 2013, 10:47 AM ISTकसं झालं पाटणा बॉम्बस्फोटाचं प्लानिंग?
पाटण्यामध्ये नरेंद्र मोदींच्या झालेल्या सभेच्या ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आलीय. स्फोटासाठी अनेक दिवसांपासून प्लानिंग सुरू असल्याचं मिळालेल्या पुराव्यांवरून स्पष्ट होतंय.
Oct 29, 2013, 01:28 PM ISTपाटणा स्फोट: १३ संशयीत ताब्यात, इंडियन मुजाहिद्दीनवर संशय
नरेंद्र मोदींच्या हुंकार रॅलीआधी पाटणामध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटामध्ये इंडियन मुजाहिद्दीनचा हात असल्याचा संशय आहे.
Oct 28, 2013, 10:14 AM ISTपोलिसांना चकवा देऊन ‘आयएम’चा दहशतवादी फरार
मुंबई सेशन्स कोर्टात आज एक धक्कादायक घटना घडलीय. पोलिसांच्या हातावर तुरी देऊन इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा अफजल उस्मानी हा दहशतवादी फरार झालाय.
Sep 20, 2013, 06:18 PM IST`भारतात उपस्थित ४० दहशतवाद्यांचा विमान अपरणाचा कट`
सूत्रांच्या माहितीनुसार, सध्या देशात इंडियन मुजाहिद्दीनचे ३०-४० दहशतवादी उपस्थित असल्याचं भटकळनं कबूल केलंय.
Sep 5, 2013, 12:02 PM ISTभटकळला कसाब फाशीचा घ्यायचा होता बदला!
इंडियन मुजाहिद्दीनचा म्होरक्या यासिन भटकळच्या अटकेनंतर काही महत्त्वाची माहिती उघड झालीय. कसाबच्या फाशीच्या बदला घेण्याचा भटकळचा इरादा होता. त्यासाठी सणांच्या काळात विविध ठिकाणी मोठे स्फोट करण्याचा त्याचा प्लॅन होता. मात्र बुद्धगयेत स्फोट अपयशी झाल्यामुळे भटकळवर आयएसआय नाराज होतं, अशी माहिती सध्या हाती आली आहे.
Aug 30, 2013, 11:26 AM IST`इंडियन मुजाहिद्दीन`चा म्होरक्या यासिन भटकळ अटकेत!
कुख्यात दहशतवादी यासीन भटकळ याला नेपाळमध्ये अटक करण्यात आलीय. एनआयएच्या टीमनं नेपाळमधून त्याला अटक केलीय.
Aug 29, 2013, 10:51 AM ISTपुढचं टार्गेट ‘मुंबई’ – इंडियन मुजाहिद्दीन
बिहारच्या बोधगयास्थित महाबोधी मंदिरात रविवारी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांची जबाबदारी ‘इंडियन मुजाहिद्दीन’ या दहशतवादी संघटनेनं स्विकारलीय.
Jul 10, 2013, 12:30 PM ISTबोधगया बॉम्बस्फोट : सीसीटीव्ही फुटेज जाहीर
बुद्धगयामधील स्फोटाचे सीसीटीव्ही फुटेज प्रसिद्ध करण्यात आलंय. बिहार पोलीसांनी हे फुटेज प्रसिद्ध झालंय.
Jul 8, 2013, 11:32 AM ISTइंडियन मुजाहिद्दीनच्या हिटलिस्टवर पुणे
दहशतवाद्यांनी पुण्याकडे मोर्चा वळवलाय. त्यामुळे पुण्यातलं येरवडा जेल आणि कोर्टाची इमारत इंडियन मुजाहिद्दीनच्या टार्गेटवर असल्याचं समोर आलंय.
May 1, 2013, 03:58 PM ISTमुकेश अंबानींना दहशतवाद्यांची धमकी
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींसोबत मैत्री वाढविली, तसेच गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक सुरुच ठेवली तर ठार करू, असं धमकीचं पत्र रिलायन्स इंडस्ट्रिजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांना आले आहे.
Feb 27, 2013, 04:25 PM ISTहैदराबाद स्फोटांमागे कुणाचा हात?
हैदराबादच्या दिलसुखनगरमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाल्यावर संशयाची सुई दहशतवादी संघटनांच्या दिशेने फिरू लागली आहे. इंडियन मुजाहिद्दीन, हरकत-उल-जिहाद-अल-इस्लामी, लष्कर-ए-तोयबा या संघटनांवर आता संशय व्यक्त केला जाऊ लागला आहे.
Feb 21, 2013, 09:44 PM IST