हिजाबऐवजी ब्लॅक गाऊनमध्ये कॉन्सर्टमध्ये गायली म्हणून...; इराणमधील विचित्र प्रकरणाची जगभर चर्चा
Iran Singer Arrested For Not Wearing Hijab : या गायिकेसोबत घडला तो प्रकार चिंतेत टाकणारा. कलाकारांनाही अशी शिक्षा दिली जाते हे पाहून हादराच बसतोय.
Dec 16, 2024, 02:53 PM ISTIsrael strike on Iran Inside Story : रातोरात कट रचला, फोन खणखणले आणि OK मिळताच इस्रायलचा इराणवर भयानक हल्ला
israel strike on Iran Inside Story : एक फोन आणि खेळ खल्लास... कोणाच्या सांगण्यावरून इस्रायलचा इराणवर भयानक हल्ला. जगभरात तणाव वाढला.
Oct 26, 2024, 11:22 AM IST
Israel vs Iran : इस्रायलने एक Iron Dome विकला तर इराणचा 3 वर्षांचा संरक्षण खर्च भागेल!
मध्यपूर्वेत पुन्हा तणाव वाढला आहे. इस्रायल आणि इराणमध्ये युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. इराणच्या हल्ल्यानंतर दोन्ही देश आमने सामने आले आहेत.
Oct 2, 2024, 08:21 PM ISTइराणचा इस्रायलवर एकामागून एक 100 क्षेपणास्त्रांचा मारा; देशभरात हाय अलर्ट... सध्या काय स्थिती?
Iran Israel मधील वाद विकोपास गेला असून, इस्रायलनं 100 हून अधिक बॅलेस्टीक क्षेपणास्त्रांचा मारा करत संपूर्ण जगाला हादरा दिला आहे.
Oct 2, 2024, 07:34 AM IST
भारत, अमेरिका, ग्रीस नव्हे... 'हा' आहे जगातील सर्वात जुना देश
जगातील सर्वात जुना देश कोणता? गुगलची मदत न घेता उत्तर देऊन पाहा तर मानलं...
Sep 14, 2024, 11:54 AM ISTइराणच्या राष्ट्राध्यक्षांना खरंच इस्रायलने संपवलं? …म्हणून हेलिकॉप्टर अपघातानंतर Mossad वर संशय!
Iran President Ebrahim Raisi Helicopter Crash: अमेरिकेचीही या संशयास्पद भूमिकेकडे वळली नजर, बोलवली तातडीची बैठक... इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूनंतर तर्कवितर्कांना उधाण
May 20, 2024, 12:01 PM IST
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टरमधील अखेरचा व्हिडीओ समोर
Iran Helicopter Crash News: रविवारी इराणच्या उत्तर पश्चिम भागामध्ये अजरबैजानच्या सीमेनजीक इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर भयंकर दुर्घटनेचा शिकार झालं.
May 20, 2024, 10:19 AM IST
इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये मृत्यू; घटनास्थळावरून मोठी माहिती समोर
Iran President Ebrahim Raisi Helicopter crash : अजरबैजानहून परतत असताना इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला. अपघाताची माहिती मिळाल्या क्षणापासून आतापर्यंच अद्याप त्यांची माहिती मिळू शकलेली नाही.
May 20, 2024, 08:24 AM ISTपाकिस्तानवर झालेल्या एयरस्ट्राईकमध्ये अमेरिकेचा हात? इराणच्या कारवाईनंतर US ने दिला कडक इशारा!
Matthew Miller On Iran strikes : पाकिस्तानमधील जैश अल-फदलला सौदी अरेबिया आणि अमेरिकेचा पाठिंबा आहे, अशी चर्चा आता होताना दिसत आहे. अशातच आता अमेरिकेने या प्रकरणावर पहिल्यांदाच मोठं वक्तव्य केलंय.
Jan 19, 2024, 06:24 PM ISTतिखट... जाळsss....; 'या' देशांमध्ये सर्वात झणझणीत पदार्थ खाण्याला पसंती
Spicy Food in the World : भारतीय खाद्यपदार्थांमध्ये होणारा मसाल्यांचा वापर पाहता अनेकांच्या मते हे सर्वात तिखट आणि झणझणीत पदार्थ आहेत.
Aug 3, 2023, 02:13 PM IST
पुढच्या 48 तासांत जगावर आणखी एका युद्धाचं सावट; 'या' देशांमध्ये पडलीये ठिणगी
(Russia Ukraine war) रशिया- युक्रेन युद्ध निकाली निघत नाही, तोच आणखी एका युद्धाचा वणवा भडकण्याची भीती.... जग नेमकं कोणत्या वाटेवर ?
Nov 2, 2022, 08:35 AM ISTकोरोनामुळे या देशात दर 4 मिनिटाला एका रुग्णाचा मृत्यू
या देशात कोरोनाचा हाहाकार...
Oct 26, 2020, 11:03 PM ISTकोरोना बळींची संख्या आता एक लाखाच्या घरात
गेल्या ९ दिवसांत ५० हजारावर बळी
Apr 10, 2020, 08:53 PM IST