शाहरूख खानला ईडीकडून पुन्हा समन्स, शेअर्स हस्तांतरणाचा घोळ
२००८ मध्ये कोलकाता नाईट राईडर्सचे शेअर्सचे हस्तांतरिण करताना केलेल्या घोळाप्रकरणी अभिनेता शाहरुख खानला ईडीनं तिसरं समन्स बजावलंय.
Oct 27, 2015, 09:36 AM ISTभुजबळांची चौकशी सुरूच ठेवा, हायकोर्टाचा एसीबीला दणका
छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांची चौकशी करणा-या एसीबीला मुंबई हायकोर्टानं जोरदार दणका दिला.
Jul 23, 2015, 09:09 AM ISTईडीकडून क्रिकेट सट्टाबाजीबाबत छापा
Jul 14, 2015, 09:42 PM ISTएसीबीनंतर आता भुजबळांच्या मालमत्तेवर ईडीच्या धाडी
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या मागील धाडसत्र सुरूच आहे. एसीबीनंतर आता ईडी म्हणजेच अंमलबजावणी संचालनालयानं भुजबळांच्या मालमत्तांवर धाडी टाकल्या आहेत.
Jun 22, 2015, 11:33 AM ISTईडीकडून भुजबळांसह 18 जणांविरोधात 2 गुन्हे दाखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 17, 2015, 06:25 PM ISTफास आवळला: ईडीद्वारे भुजबळांसह 18 जणांविरोधात 2 गुन्हे दाखल
महाराष्ट्र सदन घोटाळ्या प्रकरणी माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात फास अधिक आवळलाय. एसीबीनंतर आता ईडी म्हणजेच अंमलबजावणी संचालनालयानंही भुजबळांविरोधात 2 गुन्हे दाखल झाले आहेत.
Jun 17, 2015, 01:25 PM ISTशाहरुखला 'ईडी'चे समन्स, 'केकेआर'चे शेअर्स कमी किंमतीत विकण्याचे आरोप
बॉलिवूडचा किंग खान आणि 'कोलकाता नाईट रायडर्स' टीमचा मालक शाहरूखला 'ईडी'नं म्हणजेच अंमलबजावणी संचालनालयानं समन्स बजावलेत.
May 13, 2015, 03:18 PM ISTईडीने फ्लिपकार्टला बजावली १ हजार कोटींची नोटीस
ऑनलाइन शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टनं गेल्या आठवड्यात आयोजित केलेल्या 'बिग बिलियन सेल'ची अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) चौकशी सुरू केली असून फ्लिपकार्टला एक हजार कोटी रुपयांची कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार थेट रिटेल व्यवहार केल्यानं फ्लिपकार्टनं फेमा कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप लावण्यात आला आहे.
Oct 14, 2014, 02:39 PM ISTप्रितीला ईडीचा सवाल, ‘कुठून जुळविले आयपीएलसाठी पैसे?’
चित्रपट अभिनेती आणि किंग्ज इलेव्हन पंजाब या आयपीएल टीमची मालकीण प्रिती झिंटा हीची मंगळवारी अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ‘ईडी’नं चौकशी केली.
Mar 6, 2013, 11:56 AM IST